✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मागे वळून पाहताना..६) तळेगांव ढमढेरे आणि नरसोबाची वाडी

ल
लीलावती यांनी
Wed, 01/05/2011 - 13:42  ·  लेख
लेख

Book traversal links for मागे वळून पाहताना..६) तळेगांव ढमढेरे आणि नरसोबाची वाडी

  • ‹ मागे वळून पाहताना.. ५) एस एस सी रिझल्ट आणि एम इ स कॉलेज
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4043 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

बरेच दिवसांनी लिहित आहात...

यशोधरा
Wed, 01/05/2011 - 13:58 नवीन
बरेच दिवसांनी लिहित आहात...
  • Log in or register to post comments

सगळे भाग

स्वाती दिनेश
Wed, 01/05/2011 - 15:00 नवीन
सर्व सहाही भाग आत्ताच वाचले, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. स्वाती
  • Log in or register to post comments

खूप अंतराने आला हा भाग!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/05/2011 - 15:20 नवीन
खूप अंतराने आला हा भाग! वाचनियच. जुन्या काळातले जीवन चित्रमय रेखाटले आहे. वाडीचा अनुभव वेगळाच!
  • Log in or register to post comments

आधी कोल्हापूरला जाऊन

मदनबाण
Wed, 01/05/2011 - 18:24 नवीन
आधी कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले,देवीची ओटी भरली. रंकाळा तलाव पाहिला आणि बसने पुढे वाडीला जाण्यासाठी निघालो हा क्रम वाचुन फार बरं वाटल... अगदी असाच अनेक वर्ष आमचा देखील प्रवास झाला आहे. :) (वाडीकर)
  • Log in or register to post comments

खूप दिवसांनी आलात.... सर्व

मितान
Wed, 01/05/2011 - 18:26 नवीन
खूप दिवसांनी आलात.... सर्व भाग एकत्र वाचले. आवडले. पुढचा भाग लवकर येऊ द्या :)
  • Log in or register to post comments

वाह वा. सुरेख.

चिंतामणी
Wed, 01/05/2011 - 22:46 नवीन
खूप दिवसानी आपल्या लिखाणाचा पुढला भाग वाचुन छान वाटले. तुमच्यावर वाडीला गुदरलेला प्रसंग वाचुन आणि त्यातुन आपण कश्या वाचल्या हे वाचुन काय लिहावे हेच कळत नाही. पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत आहे. (सर्वासांठी एक फोटो ठेवत आहे वाडीचा) Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त लेखन..

मी-सौरभ
Wed, 01/05/2011 - 23:34 नवीन
पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

सहावा भागही चांगला

रेवती
गुरुवार, 01/06/2011 - 04:25 नवीन
सहावा भागही चांगला उतरलाय. अगदी साध्या शब्दात लेखन असल्याने जवळचे वाटते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

लीलावती
Sat, 01/08/2011 - 00:33 नवीन
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त लेख....जुन्या काळचे

शिल्पा ब
Sat, 01/08/2011 - 10:45 नवीन
मस्त लेख....जुन्या काळचे चित्रण आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा