२०११ चं पहिलं सुर्य दर्शन.
आपणां सर्वांना २०११ या नविन वर्षाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा.
आज सकाळी लवकर उठुन या वर्षाच्या पहिल्या सुर्याचे काही फोटो काढले, म्ह्यणले आज आपल्यापॅकी बरेच जणांना हि प्रथम सुर्यदर्शनाची संधी मिळाली नसेल, म्हणुन ते फोटो येथे टाकत आहे.
त्याच वेळेला शेजारच्या इमारतीवर काही पोपट पोपट्चाळे करित होते, ते पण टिपले आहेत. त्यांच्या बोलण्यावरुन त्यांना हा स्पॉट स्वस्त मिळाला आहे, तिथे आधि राहणा-या कबुतरांकडुन असे समजले.
धन्यवाद,
हर्षद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा!!
आम्हाला सूर्यदर्शन
वाह !! २०११ च्या पहिल्या
छान आहेत फोटो
पहिला फोटो भारी आहे, मस्त
डान्रावांनी पाहिला का हा फटु?
हर्षद, छान आले आहेत
छान !!!
छान फोटू आलेत २०११ च्या
फोटो चांगले आले आहेत पण
ह्यात टोला काय आहे?
फोटो चांगले आलेत बरं का! फक्त
आज सकाळी मुलाला शाळेत
सर्व प्रतिसादकांना अतिशय
अरॉरोरॉ चारशद भाऊ
कॅमेरा तसा जुनाच आहे, फुजी एस
छान .. येवुद्या आनखिन