✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रामदासांचा अर्थबोध!

श
श्रावण मोडक यांनी
Sat, 01/01/2011 - 12:30  ·  लेख
लेख
मिपाचे समर्थ लेखक रामदास यांची 'सामना' या वृत्तपत्रात आजपासून लेखमालिका सुरू झाली आहे. हे आहेत अर्थबोधाचे धडे. रामदासांचा हा अर्थबोध 'सामना'च्या वाचकांना श्रीमंत करेल, तसाच तो मिपाकरांनाही लाभदायी ठरावा. 'सामना'च्या फुलोरा या दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या पुरवणीत "पैसा कसा कमवाल" या नावाचे हे सदर आहे. वर दुवा दिला आहेच. तेथे हेडरमध्ये उजवीकडे 'फुलोरा' ही लिंक आहे. तेथे आज रामदासांचे दोन लेख मिळतील. एक प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. दुसरा थेट त्या विषयात वाचकाला नेणारा. पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत. ;) रामदास माझ्यापेक्षा मोठे. त्यामुळे एका शिकवणीनुसार, त्यांचे अभिनंदन न करता म्हणेन, आनंद झाला! :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9147 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

असेच म्हणतो... खूप आनंद झाला

अवलिया
Sat, 01/01/2011 - 12:32 नवीन
असेच म्हणतो... खूप आनंद झाला !! :)
  • Log in or register to post comments

खूप आनंद झाला !! श्रामोंचे

डावखुरा
Sat, 01/08/2011 - 16:50 नवीन
खूप आनंद झाला !! श्रामोंचे धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

प्र.का.टा.आ.

नावातकायआहे
Sat, 01/01/2011 - 12:48 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

वा नव्या वर्षाची सुरवातच एक

गणपा
Sat, 01/01/2011 - 12:52 नवीन
वा नव्या वर्षाची सुरवातच एक गोडं बातमीनं झाली. अतिशय आनंद झाला. ही बातमी आम्हा पर्यंत पोहोचवल्या बद्दल श्रामोकाकांचे आभार. :)
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Sat, 01/01/2011 - 15:27 नवीन
वा नव्या वर्षाची सुरवातच एक गोडं बातमीनं झाली. अतिशय आनंद झाला. ही बातमी आम्हा पर्यंत पोहोचवल्या बद्दल श्रामोकाकांचे आभार.
--- अगदी असेच म्हणतो! उत्तम बातमी, वाचून आनंद झाला. लेखमाला वाचत राहीनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+२

प्रभो
Sat, 01/01/2011 - 15:51 नवीन
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

असेच म्हणते

sneharani
Sat, 01/01/2011 - 12:55 नवीन
मस्त वाटलं बातमी ऐकुन! श्रामोंकाकाचे आभार!
  • Log in or register to post comments

प्रचंड

सहज
Sat, 01/01/2011 - 12:56 नवीन
आनंद झाला. धन्यवाद श्री. मोडक.
  • Log in or register to post comments

वाचला रामदासांचा लेख. चांगली

बबलु
Sat, 01/01/2011 - 13:21 नवीन
वाचला रामदासांचा लेख. चांगली सुरुवात.
  • Log in or register to post comments

अरे वा खूप आनंद झाला.. श्रा

ऋषिकेश
Sat, 01/01/2011 - 13:35 नवीन
अरे वा खूप आनंद झाला.. श्रा मोंचेही आभार आणि रामदासांना सदिच्छा!
  • Log in or register to post comments

अरे वा! हॅपी न्युज ऑन द न्यु

Nile
Sat, 01/01/2011 - 13:40 नवीन
अरे वा! हॅपी न्युज ऑन द न्यु इअर!
  • Log in or register to post comments

धन्यवाद व सदिच्छा....

नाखु
Sat, 01/01/2011 - 14:59 नवीन
श्री श्रा मो आणि "चतुरस्त्र " रामदास काकांचे.....
  • Log in or register to post comments

सुपर्ब

गोगोल
Sat, 01/01/2011 - 15:00 नवीन
लेख मालिकेचा विषय आवडला. रामदास यातील जाणकार व्यक्ती असल्याने वाचायला मजा येईल. धन्यु मोडक.
  • Log in or register to post comments

छान !! सुहास

सुहास..
Sat, 01/01/2011 - 15:22 नवीन
छान !! सुहास
  • Log in or register to post comments

अरे वा!

सर्वसाक्षी
Sat, 01/01/2011 - 17:04 नवीन
रामदासशेठ, उत्तम विषयवर लेखमाला, त्यासाठी सप्रेम शुभेच्छा. ही बातमी येथे दिल्याबद्दल मोडकसाहेबांचे आभार.
  • Log in or register to post comments

फुलोरा मधे लेख नक्की कुठे

llपुण्याचे पेशवेll
Sat, 01/01/2011 - 17:19 नवीन
फुलोरा मधे लेख नक्की कुठे आहेत. मी पाहीले पण मला सापडले नाहीत. :(
  • Log in or register to post comments

+१

आत्मशून्य
Sat, 01/01/2011 - 18:04 नवीन
असेच म्हणतो मी.
  • Log in or register to post comments

फुलोरावर टिचकी मारल्यावर हे

मदनबाण
Sat, 01/01/2011 - 18:11 नवीन
फुलोरावर टिचकी मारल्यावर हे वाक्य दिसेल :--- नवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया! त्यावर टिचकी मारल्यावर तुम्हाला रामदास काकांचा लेख वाचावयास मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

असेच

सन्जोप राव
Sat, 01/01/2011 - 18:19 नवीन
अरे वा खूप आनंद झाला.. श्रा मोंचेही आभार आणि रामदासांना सदिच्छा! असेच म्हणतो
  • Log in or register to post comments

छान बातमी. धन्यवाद. रामदास

स्वाती२
Sat, 01/01/2011 - 18:29 नवीन
छान बातमी. धन्यवाद. रामदास यांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान बातमी. धन्यवाद. रामदास

स्वाती२
Sat, 01/01/2011 - 18:29 नवीन
छान बातमी. धन्यवाद. रामदास यांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अरे वा! दुवा बघते.

रेवती
Sat, 01/01/2011 - 20:16 नवीन
अरे वा! दुवा बघते.
  • Log in or register to post comments

आनंद झाला (काळजीपूर्वक प्रशिक्षण देतील ही खात्री)

धनंजय
Sat, 01/01/2011 - 22:36 नवीन
रामदास यांच्या लेखनाला मोठा वाचकवर्ग मिळाला त्याबद्दल आनंद झाला. रामदास म्हणतात त्याबद्दल एक शंका :
समजून व्यवहार केला तर मुद्दल सुरक्षित ठेवून वर्षाकाठी मुद्दलावर चाळीस टक्के कमावणे फारसे कठीण नाही.
ताक फुंकून-फुंकून प्यावे! :-) मला वाटते ४०%सारख्या प्रचंड दराने कमाईची शक्यता असेल तर मुद्दल सुरक्षित ठेवून जमणार नाही, जोखीम घ्यावी लागेल. (एफिशियंट मार्केट विचारसरणी : समजून व्यवहार केला तरी खुल्या बाजारात दीर्घ मुदतीमध्ये बाजाराच्या सरासरी उत्पनापेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकत नाही.) (तज्ज्ञ म्हणतील की "असे बाबा, जोखीम आहे, हे गृहीतच आहे!" तरी या उत्तम लेखमालेत माझ्यासारख्या नवशिक्यांचा गैरसमज होईल अशी वाक्ये टाळली पाहिजेत.) प्रत्यक्ष कृतीस उपयोगी माहिती सामान्य वाचकांना समजेल अशा तर्‍हेने देण्याचे काम रामदास करत आहेत, त्याबद्दल त्यांचे अनेक आभार.
  • Log in or register to post comments

धन्यवाद श्रामो आणि रामदासांचे

बिपिन कार्यकर्ते
Sun, 01/02/2011 - 11:20 नवीन
धन्यवाद श्रामो आणि रामदासांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Sun, 01/02/2011 - 13:55 नवीन
बातमी वाचून आनंद झाला! स्वाती
  • Log in or register to post comments

वा वा!!

पिवळा डांबिस
Sun, 01/02/2011 - 15:10 नवीन
४०% परतावा हे वाचून बादलीभर लाळ गळली आहे.... पण आयपीओ मधली गुंतवणूक निर्धोक कशी हे काही समजले नाही! २००९ मध्ये आलेल्या आयपीओज पैकी कितींचे किती शेअर्स अजूनही २०११ मध्ये नफा मिळवून आहेत हे स्टॅटिस्टीक्स दिले असते तर समजायला बरे पडले असते!! असो, लेखामालिकेचा शब्दन शब्द मेमरीत साठवीत आहे!!!
  • Log in or register to post comments

'अर्थबोध' हा शब्द आवडला

सुधीर काळे
Mon, 01/03/2011 - 09:10 नवीन
मोडकसाहेब, समर्थ रामदासांच्या 'दासबोधा'चीआठवण करून देणारा 'अर्थबोध' हा शब्द 'मिपा'कर 'रामदासां'च्या लिखाणासाठी वापरण्याचे आपले औचित्य आवडले!
  • Log in or register to post comments

रामदासकाकांचे अभिनंदन

परिकथेतील राजकुमार
Mon, 01/03/2011 - 17:13 नवीन
रामदासकाकांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

झकास!

धमाल मुलगा
Mon, 01/03/2011 - 20:28 नवीन
आता रामदासकाकांचे लेख वाचून अगदी उड्डाणपूल नाही, पण माझ्यासारख्या उधळ्याला निदान चार पायर्‍या तरी बांधता येतील. :)
  • Log in or register to post comments

वाचलेच पाहिजे अभिनंदन

निनाद मुक्काम …
Tue, 01/04/2011 - 10:25 नवीन
वाचलेच पाहिजे अभिनंदन
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा