✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रायगड

च
चेतन यांनी
Mon, 06/02/2008 - 20:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6321 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर Mon, 06/02/2008 - 22:06 नवीन

सुंदर

सुंदर फोटोग्राफी. आवडले.
  • Log in or register to post comments
फ
फटू Tue, 06/03/2008 - 00:59 नवीन

सही फोटो आहेत रे...

मस्तच... मलाही एकदा रायगडावर मनसोक्त भटकायचं आहे रे... बघुया कधी योग येतो... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 06/03/2008 - 02:07 नवीन

छान.

सर्वच फोटो मस्त आलेत.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 06/03/2008 - 04:21 नवीन

मस्त

मी अजुन पाहिलाच नाहीये रायगड जायचय मला एकदा...
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Tue, 06/03/2008 - 11:07 नवीन

फोटो

फोटो छान पण एक लेखही येउद्या की... काय काय बघायला विसरू नका, काय करा, आणि काय करू नका. किती वेळ लागेल... ही पण माहिती सांगा म्हणजे पहिल्यांदा जाणार्‍यांना अडचण नाही येणार. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 06/03/2008 - 11:24 नवीन

छान फोटो

ध्रुव म्हणाले तसे अधिक माहिती पुरविल्यास आम्हाला पण योजना आखता येईल. जोगांचा रोप-वे भितीदायक वाटतोय. तुम्ही बसतेलात का? कसा आहे? टकमक टोक जबरदस्तच. स्वामीनिष्ठ कुत्र्याची दंतकथा आहे असे कुठेतरी मधे वाचनात आले होते. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 06/03/2008 - 11:27 नवीन

>>>जोगांचा

>>>जोगांचा रोप-वे भितीदायक वाटतोय. हो तो भितीदायक आहे. आणि जर पावसाळ्यात गेलीस तर भयानक अनुभव येतो (खुप जोरात वारा असतो आणि आपण अधांतरी त्या रोप वे मधे हालत असतो) @) :O 8| "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 06/03/2008 - 12:15 नवीन

फोटो

फोटो छान पण एक लेखही येउद्या की लिहीन लवकरचं जोगांचा रोप-वे भितीदायक वाटतोय. तुम्ही बसतेलात का? कसा आहे? मजा आहे पण अजुन बसलो नाही ३०० रु घेतात पर माणशी लिहण्याचा नक्की प्रयत्न करिन छत्रीपती चेतन
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 06/03/2008 - 12:23 नवीन

हो मी

हो मी गेलेय मी गेलेले तेंव्हा १५० होते माणशी आता वाढले असतील. खुप जब्राट वाट्ट. प्रत्येक मराठी माणसाने हा अनुभव घ्यावा अस वाटतं मला. "शिवाजी महाराज की जय" "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/03/2008 - 15:49 नवीन

एकदम मस्त चित्रे!

अरे पण लेख दिला असतास तर जास्त मजा आली असती. टकमक टोक एकदम राकट देशा कणखर देशा आलंय! जोगांचा रोप-वे सुद्धा इंटरेस्टिंग वाटतोय. (स्वगत - कधी बरं जाता येईल रायगडाला? :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकि Tue, 06/03/2008 - 21:25 नवीन

किल्ले रायगड

किल्ले रायगडावर एका दिवसात जाऊन येता येते. मुंबई सेंट्रल एस. टी आगारातून रात्री १२ बाजता एस.टी सुटते .ती पहाटे सहाच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहोचते. तेथून गड चढायला सुरूवात केल्यास चार ,पाच तास लागतात.रोप वेची ही सोय आहे पण गड चढण्यात जी मजा आहे ती रोपवेत नाही . गडावर राहण्याचीही सोय आहे. अजून काय सांगू प्रत्यक्ष जाऊन या आणि पहा. टकमक पॉईंट वरून निसर्ग न्याहाळता येतो. रायगड किल्ला आणि जिल्हा मला अतिशय आवडता आहे. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/03/2008 - 23:50 नवीन

सुंदर..

सगळेच फोटू सुंदर! थोरल्या आबासाहेबांना आमचा दंडवत.. ताक विकणारी मुलगी अतिशय निष्पाप वाटत आहे, तिचा फोटू खूप छान आला आहे! :) आपला, (हळवा) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चेतन Wed, 06/04/2008 - 12:17 नवीन

ताक

ताक विकणारी मुलगी अतिशय निष्पाप वाटत आहे, तिचा फोटू खूप छान आला आहे मलाही हाच फोटू सर्वात जास्त आवडला. खरचं खूप निरागस चेहरा आलायं वाइट एव्हढचं वाटतं की खेळण्याच्या वयात एव्हढ्या उन्हात ती आणी तिचा मोठा भाउ (तोही छोटाच होता) ताक, सरबत विकत होते. चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा