Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/04/2008 - 16:28
  • Log in or register to post comments
  • 20043 views

प्रतिक्रिया

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 09/04/2008 - 17:47

Permalink

सध्या पथ्यावर की काय?

तात्या, तुझ्यापुढ्यात एकच बशी? आणि जादा तर्री पण नाही? सध्या काय पथ्यावर आहेस की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 09/05/2008 - 11:05

In reply to सध्या पथ्यावर की काय? by सर्वसाक्षी

Permalink

हेच म्हणतो

हेच म्हणतो मी तात्या तुझ्यापुढ्यात एकच बशी? आणि जादा तर्री पण नाही? सध्या काय पथ्यावर आहेस की काय? हे चालणार नाही. यावत जीवेत सुखे जीवेत ऋणम कृत्वा तर्री पिबेत हे विसरु नका :) कार्यकर्ते अवो तुमी कारयकरते कमी अन न्येते जास्ती दिसता. वा वा :) यमी आज्जी ऑ अवो तुमी तर लय तरन्या हाय की वो .. ;) जळवा लेको जळवा मिसळ खावुन नाना
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/05/2008 - 14:41

In reply to हेच म्हणतो by अवलिया

Permalink

यावत जीवेत

यावत जीवेत सुखे जीवेत ऋणम कृत्वा तर्री पिबेत हे विसरु नका =)) ऑ अवो तुमी तर लय तरन्या हाय की वो .. मंग, मी रोज आंगाला संतूर लावतो आनी योगा करतो! (पावती दावू का?)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 09/05/2008 - 15:54

In reply to यावत जीवेत by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मंग, मी रोज

मंग, मी रोज आंगाला संतूर लावतो आनी योगा करतो! लावतो आनी करतो.... ऑ मग फोटो कुनाचा डकवला जणू ....
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/05/2008 - 17:24

In reply to मंग, मी रोज by अवलिया

Permalink

मग फोटो

मग फोटो कुनाचा डकवला जणू .... वो नाना, उगाच आमच्या मायीच्या भाशेला बोलाचा नाय ... आदीच सांगून ठेवतो!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 09/05/2008 - 12:29

In reply to सध्या पथ्यावर की काय? by सर्वसाक्षी

Permalink

शिताफी..

तात्यांसमोरील बाकीच्या डिशा आणि तर्री शिताफीने फ्रेमच्या बाहेर ठेवली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/05/2008 - 14:19

In reply to शिताफी.. by प्रभाकर पेठकर

Permalink

तो फोटो मी

तो फोटो मी काढलाय, आणि मिसळ, तर्री, पाव अशा सगळ्या गोष्टींबरोबर तात्या त्या फ्रेममधे माववायला किती त्रास झाला ते मलाच माहित? अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on गुरुवार, 09/04/2008 - 17:49

Permalink

मज्जा आहे ब्वा!

बरी मजा चाल्लीय ह॑ तात्या.. पुण्यात कधी येताय, स॑गीत कट्टा बाकी आहे. (आगाऊ सल्ला: चॉकलेट खाल्ल्यावर दात घासा (त॑बाखूने नाही, कोलगेटने!) म्हणजे किडणार नाहीत.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 09/04/2008 - 22:59

In reply to मज्जा आहे ब्वा! by डॉ.प्रसाद दाढे

Permalink

:)

अंमळ मजा केलेली आहेच... बिपीन भौंनी कट्टा जमवलाच तर .. रामदास भौ दिसत नाहीत कुठे ..... अहो बिपिन भौ अजुन थोडा वेळ थांबा तिकडे ... एक खास खफकर्स कट्टा होणार आहे पुण्यात .. तुम्हालाही आग्रहाचे आमंत्रण आहे. मिसळीचे आणि गुटगुटीत तात्यांचा फोटू पाहून आनंद जाहला. आमच्या आज्जी १७५च्या असून देखिल २५च्या दिसतात. अंमळ संतूर झिजवत असाव्यात सकाळी. यम्मी आज्जींचा वैश्विक नातू -- ( टारूबाळ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 09/04/2008 - 17:51

Permalink

धन्य झालो !!!

आहाहा ! मामलेदार !! डोळे निवले राव मामलेदाराचे दर्शन घेऊन ! हे पहा मामलेदाराचेच थोडेसे उजळसर भावंड : " आमंत्रण " ! मामलेदाराचे "इट्ट" अगदी हंड्रेड पर्सेंट नाही तरी आलेच आहे या शेंडेफळामधेही ! Image removed. तात्या , "बिगर बटाटा" खाता काय अजून !! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 09/04/2008 - 17:56

Permalink

बेश्ट झाले. एकदम शॉल्लेट !!!

आयला आमच्या अभिरुची कट्ट्यानंतर लगेच "अत्यंत आणि तुरंत" दुसरा कट्टा ! आजी म्या धन्य झालो ... मस्त मजा करा !!! कधीतरी [ म्हणजे २००९ मध्ये ] पुण्यात "संगीत व रंगीत कट्ट्याचे" जमवा. आम्ही खास इकडुन येऊ ... ह्या कट्टेकर्‍यांचे अभिनंदन ... अवांतर : अजुन ३-४ दिवसात एकदम जंगी ऽऽऽऽ "बेंगलोर मिपाकर हब्बा [ कट्ट्याला कन्नड प्रतिशब्द ] " होणार आहे. अशीच आपली माहितीची देवाण घेवाण हो . छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/04/2008 - 18:19

In reply to बेश्ट झाले. एकदम शॉल्लेट !!! by छोटा डॉन

Permalink

डान्या ला जाहीर वार्नींग

डान्या लेका, मागल्या वेळेसारखा फ्रुट ज्यूस घेऊन आलास तर ते तुलाच प्यावं लागेल. तात्या ह्याला जरा समजवा ना. मागच्या वेळी हा ज्यूस घेऊन आला. आणि प्रेमानं आणलंय तुमच्यासाठी असं म्हणून ते मला नी अभिज्ञ ला प्यायला लावलं. स्वतः मात्र JD मधे JD घालून पीत होता. हा अन्याव आहे. दोन साळसूद, गरीब, अश्राप बालकांवर डॉन गिरी केल्याबद्दल डॉन्याचा त्रीवार निषेध निषेध १ निषेध २ निषेध ३
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 09/04/2008 - 17:59

Permalink

निशेद..निशेद...निशेद.....

"चला रे मुलांनो! मामलेदारची मिसळ खायला जाऊ!" तात्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ आम्हाला नाय नेलं मामलेदाराकडं मिसळ खायला :( बाकी, बिपीनशेठ सक्काळी सक्काळी मला हापिसात भेटायला आले हो...खरंच काय भला मनुक्ष! आणि मी मात्र त्यांना करंट्यासारखं कटींग चहावर कटवलं :( काय तिच्याआयला आमच्या कंपनीन तरी जागा शोधलीये, एखादा चचला तर त्याला खांदा द्यायला ४ माणसं सुधा गोळा नाय व्हायची, तिथं हाटीलं कुठुन येणार? जल्ला, निवांत गप्पा टाकायच्या होत्या, पण ना त्यांच्याकडे वेळ होता ना माझ्याकडे! असो, छोटा कट्टा मस्तच :)
३) यमी आज्जी आणि बिपिन. बिपिनच्या हातातला पाव आणि यमीच्या हातातील ताकाचा गिल्लास असं दोघांचं जगावेगळं 'चिअर्स' चाललं आहे!
अहो ती यमी आज्जी स्वतःच जगावेगळी आहे तर ह्यात नवल ते काय????
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 09/04/2008 - 20:37

In reply to निशेद..निशेद...निशेद..... by धमाल मुलगा

Permalink

>> अहो ती

>> अहो ती यमी आज्जी स्वतःच जगावेगळी आहे तर ह्यात नवल ते काय???? =)) हे मात्र भारी हो धम्या! तू मला फोन करणार होतास त्याचं काय झालं?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on गुरुवार, 09/04/2008 - 18:01

Permalink

मस्त हो

मस्त हो तात्या!! आमाला पण सांगा की कट्टा असताना!! :( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीमंत दामोदर पंत on गुरुवार, 09/04/2008 - 18:02

Permalink

धम्या जाऊ

धम्या जाऊ देत रे एवढा निषेध नको करु........... आपला पण छोटे खानी कट्टा झाला की शनिवारी आणि काल पण................. तात्या पुण्यात संगीत कट्टा करणार आहात असं कळलं.....कधी करताय??????????
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 09/05/2008 - 09:59

In reply to धम्या जाऊ by श्रीमंत दामोदर पंत

Permalink

अरे

अरे दामु, निषेध मी कट्ट्याला बोलावलं नाही म्हणुन करत नाहीय्ये रे, तात्यांबरोबर मामलेदाराची मिसळ खायला जायचं..जायचं.. केव्हाचं चाललंय, पण तात्या काय मला घेऊन जाईनात :( म्हणुन मी निषेध केला !
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/04/2008 - 18:14

Permalink

.

वा वा वा मंडळी, माम्लेदाराच्या हाटेलात भ्येटलात हे लै भारी झालं बर्का. पण तात्या ह्ये काय अघटीत? अहो, पापणी लवायच्या आधी आपण प्लेटा रिकाम्या करता असं ऐकून व्हतो आमी. मामलेदारांनीच सांगलं सोता. नी फोटूत चक्क मिसळ दिसतेय की वो. का खास फोटूसाटी पोज दिलेय ह्यी?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 09/04/2008 - 18:15

Permalink

मस्त!

अरे वा! मस्त! :) मामलेदारच्या जगप्रसिद्ध मिसळदर्शनाने धन्य जाहलो -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/04/2008 - 18:30

Permalink

कट्टा वृत्तांत झकास

झटपट कट्टा वृत्तांत झक्कास. यमी आणि बीपीन मिसळपावच्या वारकर्‍यांच्या दर्शनाने संत तात्याबा आपण आम्हाला धन्य केले आहे. आभारी आहोत :) (स्वगतः ते काही नाही पुढील ठाणे दौ-यात तात्याला दोन पेग, दोन चिकनचे लेगपीस मिळतील अशा हॉटेलात घेऊन जायचा आग्रह करावाच लागेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on गुरुवार, 09/04/2008 - 18:37

Permalink

ह्यो कट्टा

ह्यो कट्टा कट्टा म्हन्जे क हाय र बालाव ? मना त यकच कट्टा म्ह्याईत हाय टिगरवाला मिथुन काशिनाथ भोइर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 09/04/2008 - 18:41

In reply to ह्यो कट्टा by ब्रिटिश

Permalink

टिगर म्हंजी

... छप्पोपानी काय ??
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on गुरुवार, 09/04/2008 - 18:50

Permalink

टिगर

टिगर म्हन्जे चाप. कट्टा म्हन्जे घोडा मिथुन काशिनाथ भोइर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 09/04/2008 - 18:56

In reply to टिगर by ब्रिटिश

Permalink

ह्म्म

मला वाट्ले तुम्ही "कट्टयावर" खेळायच्या "टिक्कर" या खेळाबद्दल बोलताय ...
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 09/04/2008 - 18:54

Permalink

सक्काळी सक्काळी मिसळ दर्शन !

धन्स तात्या :) मामलेदारची मिसळ कधी खाल्ली नाहीये पण आता पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय ! ------ बिपीनशेठ -- अशीच एक चक्कर इथे मारा की आणि येताना मिसळ घेऊनच या :) यमी -- तू रामदेवबाबांसारखे 'प्राणायम' वगैरे करून वयापेक्षा तरूण दिसतेस काय ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 09/04/2008 - 20:39

In reply to सक्काळी सक्काळी मिसळ दर्शन ! by संदीप चित्रे

Permalink

यमी -- तू

यमी -- तू रामदेवबाबांसारखे 'प्राणायम' वगैरे करून वयापेक्षा तरूण दिसतेस काय ! मी त्याच्याकडून नाही, तो माझ्याकडून शिकलाय योगसाधना वगैरे! बाय द वे, मी फक्त पंचवीस वर्षांची आह गेली ७-८ वर्ष, तुम्हाला नाही माहित? अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 09/04/2008 - 20:50

In reply to सक्काळी सक्काळी मिसळ दर्शन ! by संदीप चित्रे

Permalink

चुकून

चुकून दोनदा एकच प्रतिसाद आल्यामुळे उडवला आहे. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 09/04/2008 - 19:29

Permalink

मजा

मजा आहे राव .. मस्त कट्टा ! चला आता तयारीला लागायला हवं, आमचे दोन परममित्र (तसे कधी मधी पाठीत सुरा पण खुपसतात ते हलकट) लवकरच पुणेप्रांती दाखल होणार आहेत. प्रथम राणीच्या देशातुन छोटी टिंगी परत येत आहे मग डायरेक्ट आफ्रिकेतल्या दर्‍याखोर्‍यातुन टारझन परतत आहे. कामाला लागायला हवे, एकामागोमाग २ कट्टे आखायचे म्हणजे काय खायच्या गप्पा नाहित राव !
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 09/04/2008 - 19:41

Permalink

तात्या

क्या बात है? मामलेदाराची मिसळ! बिपीन तूम भी क्या याद करोगे. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 09/04/2008 - 19:56

Permalink

निषेध निषेध निषेध

निषेध !! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 09/04/2008 - 20:40

Permalink

ह्म्म..

छोटेखानी अचानक कट्टा मस्त झालेला दिसतो आहे,मामिचे फोटू पाहून 'जलन' झाली.उतारा म्हणून मामि आता केलीच पाहिजे.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 09/04/2008 - 20:45

In reply to ह्म्म.. by स्वाती दिनेश

Permalink

सहमत

कट्टा छान झालेला दिसतो.. :) >>मामिचे फोटू पाहून 'जलन' झाली.उतारा म्हणून मामि आता केलीच पाहिजे..<< उम्म्ह ! ते फरसाण वगैरे वाचतोय खवहितून :( --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on गुरुवार, 09/04/2008 - 20:46

Permalink

व्वा,

व्वा, मिपाच्या कट्ट्यावर मिसळपाव की मिसळपावाच्या हॉटेलात मिपाचा कट्टा :) आम्ही निषेध नाही करत. कारण आज जमले नसते. पण तात्या पुढील वेळी, सुट्टी असल्यास, आम्हालाही कळवा. जमल्यास आम्हीही येऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 09/04/2008 - 22:49

Permalink

आयला..मज्जाच की राव.

आयला..मज्जाच की राव. हे कार्यकर्ते साहेब देखील हाडाचे कार्यकर्ते वाटत आहेत. म्हणजे गांधीटोपी झब्बा ते खाकी हाफ पँट, काळी टोपी कोणत्याही वेषात शोभतील.(कार्यकर्तेसाहेब अंमळ ह.घ्या.) पण बाकी तुम्हाला बघितले की उगाचच तुम्ही ङॉक्टर आहात असे वाटते.. तात्या एखादा गाण्यागिण्याचा कट्टा जमव आता गणपतीनिमित्त... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by शिवा जमदाडे on Fri, 09/05/2008 - 08:20

Permalink

वा वा वा... तात्यानु बेष्ट....

मस्त कार्यक्रम झाला की राव....... पन हे असले फोटू टाकने बरे नाही - पाप बसल हो तूमाला...... शिवा च्या शिव्या लै डेंजर हाय राव, तवा आमाले असे जलवू नका बा...................
  • Log in or register to post comments

Submitted by सागररसिक on Fri, 09/05/2008 - 08:50

Permalink

मस्त आहे मिसल्

आरे पुन्या मधे घ्य लवकर एक
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 09/05/2008 - 09:58

Permalink

मिसळीचा फोटो मस्त.

मस्त छोटे खानी कट्टा आवडला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Fri, 09/05/2008 - 11:44

Permalink

५_६

यमी आजीचा फोटु बगुन ५_६ काळेपणा कसा असतो ते तरी समजले. (ह.घे.) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/05/2008 - 14:56

In reply to ५_६ by अभिज्ञ

Permalink

यमी आजीचा

यमी आजीचा फोटु बगुन ५_६ काळेपणा कसा असतो ते तरी समजले. चला माझा काहीतरी उपयोग झाला ठाण्याला येऊन! मिपावरच्या पोरांना रंग आणि गणित समजायला लागलं ... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 09/05/2008 - 12:32

Permalink

खूप दिवस झाले...

बर्‍याच दिवसात मामलेदार मिसळ झाली नाही. पुन्हा ठाण्यात गेलं की तात्यांना सांगितले पाहिजे, 'जरा मलाही 'मामलेदारच्या' पायावर घालून आणा हो. जीव लई तडफडतोय.'
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 09/05/2008 - 12:37

In reply to खूप दिवस झाले... by प्रभाकर पेठकर

Permalink

ओ काका, जरा

ओ काका, जरा आमचीपण वर्णी लावता का? ते तात्या आम्हाला मामलेदाराच्या पायावर घालुन आणायचं काय मनावर घेईनात बॉ. आता, तात्या म्हणतील, एव्हढं आहे तर जा की स्वत:, आम्ही सोत्ता जाऊ हो, पण त्यात 'तात्या मला मामलेदाराकडे मिसळ खायला घेऊन गेले' ह्याची मजा आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 09/05/2008 - 12:45

In reply to ओ काका, जरा by धमाल मुलगा

Permalink

जमवतीलच...

तात्या जमवतीलच. त्यांचे मनही त्यांच्या देहासारखेच विशाल आहे. समजा कामाच्या व्यापात त्यांना नाहीच जमलं तर अजून ८-१० जणं जमवून आपण तात्यांनाच चक्क उचलून मामलेदाराच्या पायावर नेऊन आपटू. च्यायला, आहे काय आणि नाही काय.....
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Fri, 09/05/2008 - 19:43

In reply to जमवतीलच... by प्रभाकर पेठकर

Permalink

त्यांचे मनही त्यांच्या देहासारखेच विशाल आहे.

आदमी ठिक ही ठाक है. मूहमे छुरी और मनमे राम है http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 09/05/2008 - 12:59

Permalink

जमलं तर

जमलं तर अजून ८-१० जणं जमवून आपण तात्यांनाच चक्क उचलून मामलेदाराच्या पायावर नेऊन आपटू. हे १००००% मान्य. ८ -१० लोकाना जमेल असेच काम आहे ते. अन त्यामुळे भूक लागेल ते वेगळेच. पण बाकी काय म्हणा तात्याबा कट्टा बेष्टच पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 09/05/2008 - 14:38

Permalink

धमालमुलगा,

धमालमुलगा, पेठकरशेठ, विजूभाऊ, नाना आणि इतर रसिक खवैय्ये जनहो, अहो कधीही हुकुम करा, आपल्यासारख्या रसिक खवैय्यांना मामलेदारची यात्रा घडवणे ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट असेल! :) आपला, (खाणारा आणि खाऊ घालणारा) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 09/05/2008 - 14:41

In reply to धमालमुलगा, by विसोबा खेचर

Permalink

जरुर एकदा

जरुर एकदा भेटुच आपण नाना
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 12/27/2010 - 16:09

Permalink

बिप्स ने तात्यांना चॉकोलेट

बिप्स ने तात्यांना चॉकोलेट दिले मला बरेचदा भेतुन काहिच नाही :ओ :(
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 12/27/2010 - 16:11

In reply to बिप्स ने तात्यांना चॉकोलेट by पर्नल नेने मराठे

Permalink

दोघांचा चांगला दोस्ताना

दोघांचा चांगला दोस्ताना आहे... एवढं पण कळत नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 12/27/2010 - 16:14

In reply to दोघांचा चांगला दोस्ताना by अवलिया

Permalink

मग तु भेटुन दे ना :ओ

मग तु भेटुन दे ना :ओ
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 12/27/2010 - 16:16

In reply to मग तु भेटुन दे ना :ओ by पर्नल नेने मराठे

Permalink

अनावश्यक आणि फालतु खर्च मी

अनावश्यक आणि फालतु खर्च मी करत नाही. कळावे लोभ असावा धन्यवाद
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com