मिपाचा शिर्षक फळा आणि एक वि नो द !
लेखनप्रकार
आज मिपाच्या ' नवे लेखन ' वर क्लिक केले , सर्व लेखांची शिर्षके वाचली आणि जरा गम्मतच झाली . ती अशी ..
अभिनंदन !! - हे कस शक्य आहे ?
दोन पेग मारुन.... -- नवर्याच्या त्रासदायक सवयी
नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी --- मिपाकरांच्या त्रासदायक सवयी
डॉ. बिनायक सेन -- .. C.P.M.
स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती....... --- शक्यता नाकारता येत नाही.
फ्रोह वाईनाख्टन!!! ---जर्मन आख्यान भाग ५
इंचा- इंचाने आपण मिपा वरून माघार घेत आहोत ? --- सवय
इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? ---माझे छळवादी.
चीनचे मनसे. --- पोळीचे लाडू (चुरमा)
डच बालकथेचा स्वैर अनुवाद ६ : खजिना --- नाताळचा फराळ
युध्द : जागतिक अर्थव्यवस्थे ची गरज ? --- जगावेगळे विश्व कवीचे
;)
वाचने
3414
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मिपा संपादकीयः संभोग म्हणजे काय -- अ ख्रिसमस मिरॅकल :)
In reply to अजून एक by नंदन
मिपा संपादकीयः संभोग म्हणजे काय -- अ ख्रिसमस मिरॅकल
ख ल्ला स !!
लै भारी रे सुहाश्या.In reply to मिपा संपादकीयः संभोग म्हणजे by परिकथेतील राजकुमार
In reply to संदर्भ by नंदन
In reply to अजून एक by नंदन
:)
In reply to अजून एक by नंदन
> मिपा संपादकीयः संभोग म्हणजे काय -- अ ख्रिसमस मिरॅकल
हे लै भारी
मिपा संपादकीयः संभोग म्हणजे काय -- अ ख्रिसमस मिरॅकल >>>
हा हा हा !!
__/\__
दंडवत !!
हे कसे शक्य आहे ;)
अयायाया,
हा सुहास कशातून काय शोधून काढेल काय नेम नाय!!! मालक, धन्य आहात!!!
"इंचा- इंचाने आपण मिपा वरून माघार घेत आहोत ? --- सवय" हे विशेषच वाटलं! कसं काय ना म्हणजे, ऋणानुबंधच हो!!! ;-)
आणि नंदनचा प्रतिसाद तर कहर आहे.. =)) =)) =)) =))
--असुर
नन्दन ठ्यॉ...................
मला तर राजस्श्री प्रॉ चा पिक्चरचा प्लॉट वाटतोय
सीन सीक्वेन्स असे ...
१)नवर्यांच्या त्रासदायक सवयी ( तक्रारी )
२)नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी ( तक्रारी) ( ये तो दोनो मे तक्रार)
३)हे कसे शक्य आहे?
४)शक्यता नाकारता येत नाही
५)मिपा संपादकीय - संभोग म्हणजे काय? ( हे समजल्यानन्तर दोनो मे प्यार )
६) अभिनदन : ( मुलगा झाला ) ( प्यार के साइड इफेक्ट्स)
७)डच बालकथेचा स्वैर अनुवाद ( बच्चे मनके अच्छे)
८)पोळीचे लाडू (चुरमा) ( मूल बालवाडीत जायला लागलं)
९)नाताळचा फराळ ( थोडेसे मोठे झाले)
१०)मिपाकरांच्या त्रासदायक सवयी .... ( लोकांच्या खोड्या करायला लागले)
हा हा हा
नंद्या बरेच दिवसांनी फार्मात... काय नंदू शेट सगळं ठीक ना? काय आहे आजकाल कचर्यामुळे तुम्हाला मळमळते असे ऐकले आहे ! खरे खोटे माहित नाही.
In reply to हा हा हा नंद्या बरेच by अवलिया
>>> काय आहे आजकाल कचर्यामुळे तुम्हाला मळमळते असे ऐकले आहे ! खरे खोटे माहित नाही.
--- 'शक्यता नाकारता येत नाही'ची नानबाची मेख पुढल्याच वाक्यात असल्याने पहिल्या शक्यतादर्शक विधानाच्या सत्यासत्यतेचा प्रतिवाद न करण्यास प्रत्यवाय नसावा, ही शक्यता गृहीत धरून चालतो ;)
In reply to हॅ हॅ हॅ by नंदन
हा हा हा
तसेही तुम्ही हुच्चभ्रु असला तरी आमचे दोस्त असल्याने तुम्हाला सर्व गुन्हे माफ आहेतच ;)
In reply to हा हा हा तसेही तुम्ही by अवलिया
धन्यवाद, मालक :)
In reply to ...असा सर्व भूमंडळी कोण आहे? by नंदन
कस्चं कस्चं !
=))
अजून एक