आज मिपाच्या ' नवे लेखन ' वर क्लिक केले , सर्व लेखांची शिर्षके वाचली आणि जरा गम्मतच झाली . ती अशी ..
अभिनंदन !! - हे कस शक्य आहे ?
दोन पेग मारुन.... -- नवर्याच्या त्रासदायक सवयी
नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी --- मिपाकरांच्या त्रासदायक सवयी
डॉ. बिनायक सेन -- .. C.P.M.
स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती....... --- शक्यता नाकारता येत नाही.
फ्रोह वाईनाख्टन!!! ---जर्मन आख्यान भाग ५
इंचा- इंचाने आपण मिपा वरून माघार घेत आहोत ? --- सवय
इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? ---माझे छळवादी.
चीनचे मनसे. --- पोळीचे लाडू (चुरमा)
डच बालकथेचा स्वैर अनुवाद ६ : खजिना --- नाताळचा फराळ
युध्द : जागतिक अर्थव्यवस्थे ची गरज ? --- जगावेगळे विश्व कवीचे
;)
वाचने
3414
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून एक
मिपा संपादकीयः संभोग म्हणजे
In reply to अजून एक by नंदन
संदर्भ
In reply to मिपा संपादकीयः संभोग म्हणजे by परिकथेतील राजकुमार
हा हा हा !!
In reply to संदर्भ by नंदन
हा, हा, हा...
In reply to अजून एक by नंदन
१ लंबर
In reply to अजून एक by नंदन
मिपा संपादकीयः संभोग म्हणजे
मालक, धन्य आहात!!!
नन्दन
हा हा हा नंद्या बरेच
हॅ हॅ हॅ
In reply to हा हा हा नंद्या बरेच by अवलिया
हा हा हा तसेही तुम्ही
In reply to हॅ हॅ हॅ by नंदन
...असा सर्व भूमंडळी कोण आहे?
In reply to हा हा हा तसेही तुम्ही by अवलिया
कस्चं कस्चं !
In reply to ...असा सर्व भूमंडळी कोण आहे? by नंदन
-----------------------------
=))