अर्रर्र! असं असेल तर मिक्सरमध्ये करून बघता का?
अर्थात मिक्सर दणकट पाहिजे. आपण हिरव्या देशात असाल तर एक दोन मिक्सर बर्यापैकी प्रतिचे माहित आहेत ते कळवू शकेन. माझ्याकडच्या मिक्सरमध्ये भाजलेली मुगाची डाळ (कोरडी) बारीक होते.
अवांतराबद्दल क्षमस्व>
च्यायला, दिवस फिरायला लागले बहुतेक, विकीच्या लिंकांऐवजी फेसबुकावरील लिंका द्यायला लागले लोक! (बाकी फेसबुकावर कुळीथाला प्राणी गटात का टाकलंय?)
आभार कशासाठी. समर्थ रामदांसानी सांगीतले आहे
जे जे आपणासी ठावे, ते ते दुस-यासी द्यावे,
शहाणे करून सोडावे, सकलजन.
आजच्या काळात जरी हे अव्यवहार्य तत्वत्ज्ञान असले तरी तेच चिरंतन आहे हा माझा विश्वास आहे.
तुला आवडले. मला आनंद झाला.
प्रतिक्रिया
आमच्याकडे तरी हलकेसे भाजून,
धन्यवाद
In reply to आमच्याकडे तरी हलकेसे भाजून, by रेवती
अर्रर्र! असं असेल तर
In reply to धन्यवाद by प्रदीप
माझ्याकडच्या मिक्सरमध्ये भाजलेली मुगाची डाळ (कोरडी) बारीक होते.
कुळीथाचे पिठले!!
कुळीथ हा काय प्रकार आहे? कसा
कडधान्य आहे. मसूरासारखे दिसते थोडेसे.
In reply to कुळीथ हा काय प्रकार आहे? कसा by स्वानन्द
धन्यवाद
In reply to कडधान्य आहे. मसूरासारखे दिसते थोडेसे. by चिंतामणी
<अवांतराबद्दल
In reply to कडधान्य आहे. मसूरासारखे दिसते थोडेसे. by चिंतामणी
कुळीथाचे विंग्रजी नाव वाचले नाही का?
In reply to <अवांतराबद्दल by Nile
धन्यवाद
कच्ची कैरी
In reply to धन्यवाद by कच्ची कैरी
रेवती मला जरा मिक्सर ची नावे
कुळीथाचे पिठ मी नेहमी