✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सवय

ट
टारझन यांनी
Fri, 12/24/2010 - 15:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10173 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु

डावखुरा
Fri, 12/24/2010 - 15:25 नवीन
"तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?" भारीच रे...टारिपु काही महाभाग तर कात्रज हुन थेट दुबै चौकातुन लंडन फाटा मार्गे वास्कोदिगामा पुतळ्याला लेफ्ट टर्न मारुन कॅनडा आळीतुन कॅलिफोर्नियात पण पोचतात. हे पण एकच लंबर....
  • Log in or register to post comments

तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु

अवलिया
Fri, 12/24/2010 - 15:12 नवीन
तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments

सहमत समर्थन आहे.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/24/2010 - 15:14 नवीन
सहमत समर्थन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

असेच बोल्तो.

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:41 नवीन
असेच बोल्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ जबर्‍याच रे

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/24/2010 - 15:47 नवीन
हॅ हॅ हॅ जबर्‍याच रे टार्‍या. लेखातील कही काही सवयींवर लवकरच औषध शोधावे लागणार असे दिसतंय. तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.
  • Log in or register to post comments

जबराट

दिपक
Fri, 12/24/2010 - 16:11 नवीन
तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.
अगदी आम्हाला पण टार्‍याचे असे धमाल लेख वाचायची सवय झालीये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छ्या .. आम्ही कुठे धमाल लेख

टारझन
Fri, 12/24/2010 - 16:15 नवीन
छ्या .. आम्ही कुठे धमाल लेख लिहीतोय ? ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच :) आम्ही तर आतंकवादी .. हिहॉहॉ .. बोला .. कुठे गेम करायचा असेल तर बोला :) युयुतासुंसारखे आम्ही शुल्क पण घेत नाही .. हॅहॅहॅ .. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

;)

दिपक
Fri, 12/24/2010 - 16:21 नवीन
काल्म डाऊन टारू.. तो वर बसला आहे ना तो बघतोय सगळे.. उसके घर देर है मगर अधेंर नही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

उसके घर देर है मगर अधेंर नही.

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:40 नवीन
उसके घर देर है मगर अधेंर नही. अन्धेरा कायको नै मालुम क्या तुम्को, वोह लाईट का बील टाईम पे भरता रे बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

ह्हा ह्हा ह्हा ... कसला भयंकर

टारझन
Fri, 12/24/2010 - 20:10 नवीन
ह्हा ह्हा ह्हा ... कसला भयंकर विनोद करतोस रे तु ? हसवुन हसवुन मारणार आहात का ? ह्हा ह्हा ह्हा .. बै गं .. हसुन हसुन माझे तर पोटंच दुखले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

आई शप्पथ! कहर आहे हा प्रतीसाद

स्वानन्द
Fri, 12/24/2010 - 22:01 नवीन
आई शप्पथ! कहर आहे हा प्रतीसाद म्हणजे! ५ मिनीटं झाली अजून हसतो आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

ते तर मराठीचं आणि

अवलिया
Fri, 12/24/2010 - 17:46 नवीन
ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच Smile हा हा हा अगदी बरोबर.... आणि तेच हल्ली मिपावर कचरा फार झाला असं छात्या (स्वतःच्याच) पिटुन पिटुन तडफट करुन सांगत आहेत... देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हौ ना भौ ...

टारझन
Fri, 12/24/2010 - 18:38 नवीन
हौ ना भौ ... सत्तांतरापुर्वीच्या वादळात हे (स्वयंघोषित ) मिपा चे खंबे षिलेदार ढुंगणाला पाय लावुन पळुन गेले होते , अण दुसरीकडुन मिपाच्याच कुटाळक्या करत होते .. तेंव्हा ह्यांचा मिपा बाणा मोठा ताठ होता हो :) आता भरपुर आणि मोघम प्रमाणात पुळका सुटला आहे .. बरं जिकडे गेले तिकडे पण इमानदारीत राहिले नाहीत. तिकडून इकडे आल्यावर तिकडच्यांना शिव्या .. बरं ह्यांचा न्युट्रॅकर बघावा तर अंमळ खुळखुळाट ना रे बाबा :) निसत्या खरडवह्या भरुन आणि (तोंडदेखलं) ग्गोग्गो बोलुन मिपाचं भलं होत नसतं हे कधी कळणार रे ह्या रिकाम्या मडक्यांना !! त्यासाठी आपल्यासारखे दर्जेदार साहित्य प्रसवण्याची धमक मात्र नाही. धमण्यांत पाणी असणार्‍यांनी आमच्या समोर फुकाच्या टेर्‍या बडवु नये. शांत आहे तोवर शांत आहे ;) काय रे णाणा , बरोबर का ? (सत्तांतरापुर्वी आणि सत्तांतराणंतरही मिपावरच रमलेला) टारझन गोडबोले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अगदी १००% सहमत आहे...

अवलिया
Fri, 12/24/2010 - 18:40 नवीन
अगदी १००% सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

जय हो रे टार्‍या !

सुहास..
Fri, 12/24/2010 - 20:00 नवीन
१०१% टक्के सहमत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हॅ हॅ हॅ..

योगी९००
Fri, 12/24/2010 - 15:57 नवीन
सातवा रिपू सवयच... मस्त लेख.. हॉस्टेलवर असताना एकाला नीलचित्रफिती पहाण्याची खुप सवय होती. रोज रात्री तो जवळच्या नीलचित्रफिती (जरी रिपीट शो असलातरी) पहायचा...त्याला खरोखर त्या व्हिडीओ पार्लरच्या मालकाने स्पेशल सवलतीचा दर ठेवला होता...हाइट म्हणजे एक दोनदातर त्याने दुसरे दिवशी पेपर असून सुद्धा स्वतःची अशी करमणूक करून घेतली होती... आम्ही त्याला गंमतीने म्हणायचो की जरी तो बायकोबरोबर किंवा एखाद्या मुलीबरोबर नाजूक अवस्थेत असला आणि कोणी त्याला सांगितले की जवळच्या पार्लर मध्ये नीलचित्रफित आली आहे..तर तो सगळे सोडून तिकडे जाईल..
  • Log in or register to post comments

हा हा!! सहीच

स्वानन्द
Fri, 12/24/2010 - 22:04 नवीन
हा हा!! सहीच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

हा हा हा टारझन भाई मस्त सवयी

यकु
Fri, 12/24/2010 - 16:02 नवीन
हा हा हा टारझन भाई मस्त सवयी निवडल्या आहेत. आमच्या एका पत्रकार दोस्ताला समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंगवून त्याच्या शर्टाच्या गुंड्या खोलत जाण्याची सवय होती. त्यांच्यासमोर कुणीच उभा राहून बोलत नसे! असाच एक रूम पार्टनर काहीही झाले की वाच्छान!!! असे म्हण्॑त असे.. त्याचे नावच शेवटी वाच्छान असे पडले. अजून एका दोस्ताला निवांत बसल्यावर विचार करीत करीत स्वतःच्याच केसांचा झिटटु वळत जाण्याची सवय आहे. अजून एका दोस्ताला सिगारेट्चा धूर तोंड सताड उघडे ठेऊन सर्व चेहेर्यावरून वर सोडण्या॑ची सवय आहे. -करमणुक झाली आठवून.
  • Log in or register to post comments

माझ्या मैत्रिणीच्या मुलीला

जाई अस्सल कोल्हापुरी
Fri, 12/24/2010 - 17:06 नवीन
माझ्या मैत्रिणीच्या मुलीला होती ही सवय.. बाबाच्या कडेवर असेल तर एकेक बटण खोलत बसायची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

पार्टी फिर्टीत नवर्‍याच्या

Nile
Fri, 12/24/2010 - 22:15 नवीन
पार्टी फिर्टीत नवर्‍याच्या कडेवर बसल्यावर असे करु नये म्हंजे मिळवली. (पंगा शेट, काय मिळवली इचारु नका उगाच पब्लिकमध्ये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

मस्त .... इच्छाधारी तर

गणेशा
Fri, 12/24/2010 - 16:23 नवीन
मस्त .... इच्छाधारी तर जबरदस्त
  • Log in or register to post comments

लेख मस्त.............. तुला

मुलूखावेगळी
Fri, 12/24/2010 - 16:35 नवीन
लेख मस्त.............. तुला सवयीन्ची नोन्द घेण्यची सवय लागली असे दिसतय
  • Log in or register to post comments

आमाला तर कन्चिच इछ्छा नाय

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:38 नवीन
आमाला तर कन्चिच इछ्छा नाय राव, आत काय कराव ? आमि मानुसच हाय नवं ? शक्यता असेल कदाचित बरं आत तु इतक बोलतोयेस तर नाहि बाबा उडवनार तुझे प्रतिसाद. पन असेच लिहीत जा.
  • Log in or register to post comments

छान !

प्राजक्ता पवार
Fri, 12/24/2010 - 17:09 नवीन
मस्तं लेख .
  • Log in or register to post comments

टार्‍या

रामदास
Fri, 12/24/2010 - 22:09 नवीन
तन्मय नोजडीगर्स /ऑल टाईम नेल च्युअर्स वगैरे राहीलेच लिहायचे.
  • Log in or register to post comments

हा हा हा ... ऑफिसातल्या

टारझन
Sat, 12/25/2010 - 00:49 नवीन
हा हा हा ... ऑफिसातल्या एसीच्या गारठ्यात टाईप करायला बोटं अंमळ गारठली होती. बरेच मुद्दे सटकले खरे ;) पुर्वीच्या कंपणीत असतांना कॉसमॉस बँकेत(क्लायंट) जावं लागत असे. तिथला एक कुलकर्णी म्हणुन महाभाग होता. कायम नाकात बोटं घालुन काहीतरी कोरत असायचा. एकदा त्याने सॉल्लीड मेकुड काढला , दोन क्षण त्याच्याकडे कौतुकाने बघितलं आणि असा इंडेक्स फिंगर वरुन अंगठ्यावर अडकवुन धणुक्षबाणासारखा हवेत भिरकवला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

=)) =)) =)) हसतेय

शिल्पा ब
Sat, 12/25/2010 - 09:21 नवीन
=)) =)) =)) हसतेय मगाधरुन...लेख मस्तच रे टार्‍या.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

खुसखुशीत लेखन

राजेश घासकडवी
Sat, 12/25/2010 - 02:25 नवीन
बारीक निरीक्षण आणि खुसखुशीत लेखन. अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

छान निरीक्षण

अरुण मनोहर
Sat, 12/25/2010 - 05:56 नवीन
लेख छान आहे. >>आमच्या सारख्या काहींना तर जणु गंभिरतेची अ‍ॅलर्जी असते. ह्यांना नको तिथे विनोद करुन वातावरण विनोदमय करण्याची सवय असते<< हुश्श! "नको तिथे" हे माहीत आहे! -वि नोट.
  • Log in or register to post comments

उत्तम निरीक्षण! वास्तविक आणि

नगरीनिरंजन
Sat, 12/25/2010 - 06:27 नवीन
उत्तम निरीक्षण! वास्तविक आणि आभासी दोन्ही जगातल्या सवयी मस्त टिपल्या आहेत आणि किस्सेपण गमतीदार आहेत. मजा आली वाचून
  • Log in or register to post comments

च्यायला, सन्माननीय लेखकांचे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/25/2010 - 08:02 नवीन
च्यायला, सन्माननीय लेखकाचे मराठी संस्थळावर आगमन कधी झाले ? लेखन पूर्ण वाचले नाही. नुसते वरवर चाळले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

च्यायला , सन्माननिय

टारझन
Sat, 12/25/2010 - 08:38 नवीन
च्यायला , सन्माननिय प्राध्यापक कॉमातुन कधी उठले ? प्रतिसाद नीट वाचला नाही . नुसता वरवर चाळला. - दिल्लीत भुरटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाळेतील मजा

ramjya
Sat, 12/25/2010 - 09:09 नवीन
शाळेत असताना वर्गातील खोड्कर (गुन्ड) मुलगा दररोज सरान्च्या शर्टच्या मागे शई (शईच्या पेनाने) टाकायाचा...मुले मजा बघायची आणी सर सुद्धा काही करु शकत नव्हते....मी ऐकले आहे तो मुलगा आज लोकप्रतिनिधि (राजकारणात )आहे..
  • Log in or register to post comments

पाय हलवणं वाईटच!

पिवळा डांबिस
Sat, 12/25/2010 - 10:01 नवीन
मला तशी पाय हलवायची सवय . हे बाकी खरं! मलाही अशीच पाय हलवायची सवय आहे... एकदा भर मिटींगमध्ये मी असाच माझ्याही नकळत पाय हलवत होतो.... इतक्या फास्ट, की माझ्यासमोर असलेलं टेबलही व्हायब्रेट होत होतं..... पण मला काही पत्ताच नव्हता... माझ्याशेजारीच बसलेल्या एका इथल्या को-वर्कर मुलीने ते माझ्या लक्षात आणून दिलं.... मी जरासं ओशाळूनच "सॉरी, सॉरी!" म्हणालो, तर ती अतिशहाणी म्हणते कशी, "जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" :) मस्त लेख!!! :)
  • Log in or register to post comments

"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू

नरेशकुमार
Sat, 12/25/2010 - 10:05 नवीन
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" नुस्त मांडीवर बसून काय एन्जॉय होनारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हॅ हॅ हॅ!

पिवळा डांबिस
Sat, 12/25/2010 - 10:17 नवीन
ते तुम्हाला काय कळणार है! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू

टारझन
Sat, 12/25/2010 - 11:20 नवीन
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!"
आरारारारा ... कांटा लगा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

वा वा... चांगली आयडीया आहे.

स्वानन्द
Sat, 12/25/2010 - 12:05 नवीन
वा वा... चांगली आयडीया आहे. ट्राय करून बघतो.... को वर्कर ची प्रतीक्रिया अश्शीच आली तर काय मज्जा :) गाजराची पुंगी, वाजली तर वाजली... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

गाजराची पुंगी, वाजली तर

अवलिया
Sat, 12/25/2010 - 12:06 नवीन
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली...
नाहीतर थोबाडीत बसली ;) शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

हॅहॅहॅहॅहॅहॅहॅ

वेताळ
Sat, 12/25/2010 - 10:58 नवीन
पिडां काका काय हे...... बाकी टारुचा लेख मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

खी: खी: खी:, मस्त निरीक्षणं.

नंदन
Sat, 12/25/2010 - 11:03 नवीन
खी: खी: खी:, मस्त निरीक्षणं. बाकी आंतरजालीय सवयींवर अजून एक लेख येऊ देत! (ही सवय कोणाची ते ओळखा :))
  • Log in or register to post comments

सहमत..... नरेशकुमार डाम्बीस

विजुभाऊ
Sat, 12/25/2010 - 11:06 नवीन
सहमत..... नरेशकुमार डाम्बीस काकाने चॅलेन्ज दिलय.तुम्ही एकदा बसाच डाम्बीसकाकाच्या मांडीवर. ( अन व्ही साचा रीझन मध्ये तेच कारण ल्ह्या ;) )
  • Log in or register to post comments

जगुद्या ना सुखाने, का जिव

नरेशकुमार
Sat, 12/25/2010 - 11:08 नवीन
जगुद्या ना सुखाने, का जिव घेता गरिबाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सहमत

पिवळा डांबिस
Sat, 12/25/2010 - 11:26 नवीन
तुम्ही एकदा बसाच डाम्बीसकाकाच्या मांडीवर. इथे नरेशकुमारांशी सहमत! विजुभाऊ, का जीव घेताय माझा गरिबाचा!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा