✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आंतरजालीय अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेले संस्थळ : मिपा

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Fri, 12/24/2010 - 12:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16102 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

आश्चर्य आहे, हे मला माहित नव्हते परा

वेताळ
Fri, 12/24/2010 - 12:04 नवीन
अगोदर वर्तमानपत्र, नंतर कपडे, आता तर त्यांना वाचायला खरडवही हवी आहे. तुंरुगात कैद्याना कपडे वापरायला परवानगी नसते?
  • Log in or register to post comments

शक्यता नाकारता येत नाही.

नगरीनिरंजन
Fri, 12/24/2010 - 12:39 नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

जबरदस्त.. प्रत्येक वाक्याला

इंटरनेटस्नेही
Fri, 12/24/2010 - 12:08 नवीन
जबरदस्त.. प्रत्येक वाक्याला हशा आणि टाळ्या! मिपावरचे सिद्ध्हस्त लेखक परा यांनी पुन्हा एकदा धमाल उडवुन दिली आहे!
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन अमोल

अमोल केळकर
Fri, 12/24/2010 - 12:37 नवीन
मस्त विडंबन :) अमोल
  • Log in or register to post comments

अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज

टारझन
Fri, 12/24/2010 - 12:41 नवीन
अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक अवांतर डालेंगे, मरे तो मिसळप्रेमी, बचे तो मिपा कि जिंदगी'
तुफान !! लोल लोल आणि लोल .. आजकालच्या भिकारचोट आणि वांझोट्या विषयांमुळे डोक्याला जो षॉट लागला त्यामुळे आम्हाला गिहाद हे शश्त्र हाती घ्यावे लागले होते ... त्यात विना ट्रेणिंग बर्‍याच चिल्ल्या पिल्ल्या नागरिकांचं ब्रेणवॉशिंग अगदी फुकटात झालं .. आणि ते देखिल गिहादात षामिल झाले होते. - मिर्झा टारायत बेग मुख्य गिहादी , पळ-कायदा
  • Log in or register to post comments

क्रूपया

आत्मशून्य
Fri, 12/24/2010 - 19:56 नवीन
तूमच्या प्रतीसादातील "डोक्याला जो षॉट लागला त्यामूळे" हा वैयक्तीक भाग फार महत्वाचा ठरतो तो तूम्ही प्लीज गडद करायला हवा होता त्यामूळे लोकांना तूमेच्या गिहादाबद्दलच का तर प्रत्यक्ष तूमच्या बद्दलही सहानूभीती वाटायची शक्यता नाकारता येऊ शकली नसती. - ढणाढण आजकालच्या भिकारचोट आणि वांझोट्या विषयांमुळे.... म्हणून आपण तसल्याच प्रतीसादांची क्लूप्ती शोधून ह्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केलात काय ? हे म्हणजे तर रोगापेक्षां औषध जहाल.. असेच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

शक्यता नाकारता येत नाहि. -

टारझन
Fri, 12/24/2010 - 20:02 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि. - आत्नशुन्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

शक्यता स्विकारता येइल काय ?

आत्मशून्य
Fri, 12/24/2010 - 20:16 नवीन
-टारूबाळू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मी आत्ता घटनास्थळावर जाऊन आलो

यकु
Fri, 12/24/2010 - 12:41 नवीन
मी आत्ता घटनास्थळावर जाऊन आलो तर काही शवं आणि जखमी तसेच पडलेले आहेत. काही तर विव्हळतानाही दिसले. शिवाय "शक्यतेच्या " मशीनगन मधून होणारा गोळीबारही राहून राहून कान किटवतोय. ;-) ता.क. मुंबईत चार अतिरेकी शिरले आहेत या बातमीशी या प्रतिसादाचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

शक्यता नाकरता येत नाही.

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:43 नवीन
शक्यता नाकरता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

कडक विडंबन सामान्य

स्पा
Fri, 12/24/2010 - 12:44 नवीन
कडक विडंबन सामान्य मिपाकरांच्या भावना छान शब्दात मांडल्या आहेत..... अनेक वाचक.. काहीतरी वाचायला मिळेल म्हणून येतात.. पण ते या एकमेकांवरच चाललेल्या चर्चा बघून कंटाळतात.... अनेक जेष्ट सभासद हल्ली धाग्यांचा वापर , खरडवही असल्यागत करू लागले आहेत, त्याला सुद्धा आळा बसायला हवा........
  • Log in or register to post comments

काहीतरी वाचायला आपण येथे येतो

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 17:04 नवीन
काहीतरी वाचायला आपण येथे येतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न! (शक्यता नाकारता येत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अरे तुम्ही परत आलात....? चान

स्पा
Fri, 12/24/2010 - 23:27 नवीन
अरे तुम्ही परत आलात....? चान चान -- वरुन गरोदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

हाहाहा!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 12/24/2010 - 12:52 नवीन
हाहाहा! ... =)) आणि हो, आधी भन्नाट पूर्ण कर. ;)
  • Log in or register to post comments

हा हा हा

अवलिया
Fri, 12/24/2010 - 13:25 नवीन
हेच म्हणतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

असेच बोल्तो

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:47 नवीन
असेच बोल्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अनेकांनी ह्या आंतरजालीय

विजुभाऊ
Fri, 12/24/2010 - 12:54 नवीन
अनेकांनी ह्या आंतरजालीय अतिरेक्यांच्या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेली परखड उत्तरे संपादित झाली. मात्र त्यांनी केलेले एकांगी आरोप आणि अवांतर संपादित झाले नाही याचे आश्चर्य वाटते. मिपावर टुकार लेखन आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला. सदर आंतरजालीय अतिरेक्यांची सही आणि एकंदरीत सगळेच चाळे इथे का खपवून घेतले जातात ह्याचा खुलासा मिपासरकार करेल काय? आम्ही सर्कारात न्हाई तसंच इरोदात दिकुन न्हाई. पर य सरवसामाण्य णाग्रीक म्हून ज्ये काय वाट्तं त्ये लिवतो डोके आणि कान लांब असतील तर जास्त ऐकू येते असा गैरसमज होऊ शकतो. अर्थात विधात्यानेच डोके रीकामी पाठवले नसेल याची विधात्याच्या क्यू ए डिपार्टमेन्ट ने काळजी घेतली असेल असा अनेकांचा गैरसमज असतो. त्याना नेहमीच वाटते की एखादी गोष्ट समजायला अभ्यासाची काय गरज. एकदा बारमतीच्या साहेबानी ( हो काना विसरलो नाहिय्ये) अण्णांबद्दल लिहिले होते की अण्णांच्या कडे ज्या तक्रारी येतात त्याना ते पुरावे समजतात. तसेच काही लोक त्यांच्या डोक्यात जे विचार येतात तीच वस्तुस्थिती समजतात. त्यामुळे अभ्यास कशाचा करायचा हा त्याना प्रश्न पडतो. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका अवांतर प्रतिसाद स्फोटाने १७ लेखांचा जीव घेतला आणि टुकार लेखनाने ५०-६० प्रतिसादक जखमी केले. नेहमी होणार्‍या अशा विस्फोटात सर्वसामान्य सदस्यांचेच लेख बळी का जातात याचे आश्चर्य वाटते. ( जसे एन्काउन्टरमध्ये पोलीस कधीच जखमी होत नाहीत याचे आश्चर्य लोकाना वाटत असते. ) टारायत बेग ( म) यानी पूर्वी "यकनात बॉ" या णावाणे पासपोर्ट घेतला होता . त्या काळातील त्यानी दिलेली चांगल्या वर्तणूकीची हमी केंव्हा संपली याचिही चौकशी व्हावी
  • Log in or register to post comments

ढिष्क्लेमर टाकायचं र्‍हायलं का?

यकु
Fri, 12/24/2010 - 13:17 नवीन
"यकनात बॉ"
ऑं???? विजुभाऊ ढिष्क्लेमर टाकायचं र्‍हायलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

'आधी भन्नाट पुर्ण करा'

छोटा डॉन
Fri, 12/24/2010 - 12:55 नवीन
'आधी भन्नाट पुर्ण करा' बाकी चालु द्यात ;) - डॉन्या पाटील
  • Log in or register to post comments

हा हा हा !!

सुहास..
Fri, 12/24/2010 - 13:14 नवीन
विशिष्ठ लोकांनी विशिष्ठ लोकांसाठी काढलेला हा धागा असण्याची शक्यता नाकारता येत नाही .:) अवांतर : पर्‍या मला नाही वाटत काही शेपट्या सऱळ होतील ते !! ;) कालच याबाबत म्या एक कविता केली व्हती !! पण भितीपोटी टाकली नाय , आज टाकतो. सकाळच्या रामपहारी मटावर वाचुन परतल्यावर मिपावर युवराजांचे डोक्याला शॉट लावणारे धागे काढताना बघ तुला पर्‍या-टार्‍याची आठवण येते का ? सोमवारच्या सकाळी-सकाळी गुगलुन उत्तर मिळणारा सोप्प्या प्रश्नाबद्दलचा मदतीचा एकोळी धागा टाकताना बघ तुला पर्‍या-टार्‍याची आठवण येते का ? सावरकर-गांधी आणि सचिन पुणे - मुंबई आणि अमेरिका जकार्ता - काका आणि पाकिस्तान गणपती - समर्थ आणि सनसनावळ चावुन चोथा झालेल्या विषयावर, काथ्याकुट करताना बघ तुला पर्‍या टार्‍याची आठवण येते का ? आपण दाढीचा कुठला शेव्हींग क्रीम वापरता ? आपणास कुठला *न्डोम आवडतो ? निलचित्रफिती कुठल्या चांगल्या ? विंग्लीश की मल्लु ? असली *ट्ट उपट करणारी कौल फोडताना बघ तुला पर्‍या-टार्‍याची आठवण येते का ?
  • Log in or register to post comments

आपण दाढीचा कुठला शेव्हींग

इंटरनेटस्नेही
Fri, 12/24/2010 - 13:28 नवीन
आपण दाढीचा कुठला शेव्हींग क्रीम वापरता ? आपणास कुठला *न्डोम आवडतो ? निलचित्रफिती कुठल्या चांगल्या ? विंग्लीश की मल्लु ? असली *ट्ट उपट करणारी कौल फोडताना बघ तुला पर्‍या-टार्‍याची आठवण येते का ? जबरदस्त! आवडली कविता.. हे शेवटचे कडवे तर खासच... - (पर्‍या-टार्‍या आघडी सर्मथक) इंट्या-स्पावड्या आघाडी नेता, इंट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

हा हा हा सुहाश्या

गणपा
Fri, 12/24/2010 - 13:35 नवीन
हा हा हा सुहाश्या विडंबन एकदम जबरा रे ह्या आधुनिक संताजी आणि धनाजींनी धागाकर्त्यांच्या मनात नक्कीच धडकी भरवली आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सूहास तुझी कविता पण एक लंबर

वाहीदा
Fri, 12/24/2010 - 16:17 नवीन
मिसळप्रेमी X मिपा याने अतिरेक्यांना उत्तेजनच मिळणार नाहीतर अजून काय. अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक अवांतर डालेंगे, मरे तो मिसळप्रेमी, बचे तो मिपा कि जिंदगी' हा ! हा! हा ! परा तुला साष्टांग नमस्कार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

जिंदगी जिंदा-दिली का नाम हैं,

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:49 नवीन
जिंदगी जिंदा-दिली का नाम हैं, मुर्दा दिल क्या खाक जिया करते हैं ?? याचा अर्थ काय हो बाई ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

बाळा, शिकवलेल्या तासाला गैरहजर का राहीलास ?? (आगाऊ कुठला ! )

वाहीदा
Fri, 12/24/2010 - 18:35 नवीन
आता घरुन बाबांची चिठ्ठी घेऊन ये मगच पुढच्या तासाला प्रवेश मिळेल अन वरिल वाक्याचा अर्थ हि समजेल. ;-) कसें ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

बाबा म्हणाले, कि शाळंला जाउ

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 18:40 नवीन
बाबा म्हणाले, कि शाळंला जाउ नगस, इथच मिपा मिपा खेळत बस, इतिहास, भुगोल, शास्त्र, राजकारन समदं शिकुन व्हैल (फुकटात) थान्कु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

आता घरुन बाबांची चिठ्ठी घेऊन

विजुभाऊ
Fri, 12/24/2010 - 23:17 नवीन
आता घरुन बाबांची चिठ्ठी घेऊन ये मगच पुढच्या तासाला प्रवेश मिळेल बाबा म्हणाले, कि शाळंला जाउ नगस, इथच मिपा मिपा खेळत बस, इतिहास, भुगोल, शास्त्र, राजकारन समदं शिकुन व्हैल (फुकटात) वरील दोन्ही वाक्यात "बाबा" या शब्दा ऐवजी " वडील" हा शब्द वापरता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

क आणि ड आणि क विडंबन. पर्‍या

गणपा
Fri, 12/24/2010 - 13:06 नवीन
क आणि ड आणि क विडंबन. पर्‍या तुला सांष्टांगदंडवत. >=O०>
  • Log in or register to post comments

काही अतिरेकी आतूनच संस्थळ

यशोधरा
Fri, 12/24/2010 - 13:09 नवीन
काही अतिरेकी आतूनच संस्थळ पोखरत असल्याची शक्यता किती?
  • Log in or register to post comments

शक्यता नाकारता येत नाहि.

अवलिया
Fri, 12/24/2010 - 13:26 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१

छोटा डॉन
Fri, 12/24/2010 - 13:38 नवीन
सहमत असण्याला समर्थन आहे. आजकाल अतिरेकी कोणत्या रुपात येतील ते काय सांगता येते होय, समोरुन दंबुक घेऊन आला तर ओळखता तरी येईल, पण सभ्य कपड्यात सुटाबुटात बॉम्ब घेऊन आलेल्या अतिरेक्याचा धोका आहेच की ;) - ( एटीसी )छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अगदी, अगदी. आणि त्यात

यशोधरा
Fri, 12/24/2010 - 13:45 नवीन
अगदी, अगदी. आणि त्यात व्यवस्था ढिसाळ असली किंवा सुटाबुटात असला म्हणून अतिरेक्याला अतिरेकी कसे म्हणायचे, अशी मानसिकता असली की असल्या अतिरेक्यांचे अजूनच फावू शकते - नव्हे फावताना दिसतच आहे. पूर्वीचे हसते खेळते मिपा पुन्हा कधीतरी पहायला मिळेल का असे वाटते मात्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

खरे आहे ...

छोटा डॉन
Fri, 12/24/2010 - 13:49 नवीन
व्यवस्थाच ठिसाळ आहे अशी कल्पना असल्यास स्वतःची जबाबदारी वाढते, उगाच कशाला व्यवस्थेवर विसंबुन रहायचे ? आपण एकदा सावध असलो की सुटाबुटातला किंवा दंबुक घेऊन, कसलाही अतिरेकी आला तर आपल्याला काय धोका ? असुरक्षित स्थळी सावधपणे जाणेच योग्य, अन्यथा जाऊच नये. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

गेटवे ऑफ इंडीयावर

अवलिया
Fri, 12/24/2010 - 13:52 नवीन
गेटवे ऑफ इंडीयावर अतिरेक्यांचा धोका असल्याने लोकांनी घरातच बसावे, तिथे जाऊच नये असे मुंबई पोलीसांनी सांगितल्यासारखे वाटले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

दुर्दैवाने शमत, आणि थोडक्यात

यशोधरा
Fri, 12/24/2010 - 13:56 नवीन
दुर्दैवाने शमत, आणि थोडक्यात असे आहे ह्याची कबुलीही. :( होपफुली, पाठींबा नसावा... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

असो.

छोटा डॉन
Fri, 12/24/2010 - 14:00 नवीन
चालायचेच नान्याबा, मुळ प्रतिसादातला 'सावध' हा शब्द पहा बरं जरा, त्याने अर्थ बदलतो की नाही ? बाकी कसं आहे की अतिरेक्यांच्या धोका नाही अशी जागाच नाही. पण तरीही जगाचे रहाटगाडगे चालुच आहे, चालु रहणारही आहे, मात्र व्यवस्थेवर विश्वास हवा. तोच जर नसेल तर वाघा बॉर्डर काय आणि व्हाईट हाऊस काय, सगळेच सारखेच. मनात असलेली 'असुरक्षिततेची भिती' हाच मोठ्ठा धोका आहे, बाकी अतिरेकी वगैरे संभाळायला संबंधित संस्था समर्थ असेलच की. अहो कित्येकदा तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळतही नाही की मुंबई पोलिसांनी केवढा मोठ्ठा कट उधळुन लावला आणि शांतता कायम ठेवली, ते ही चालायचेच, सगळेच कसे ओपनली सांगता येईल, नै का ? असो, आमुचा राम राम घ्यावा :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हांग आश्शी ! आता कसे डान्राव

अवलिया
Fri, 12/24/2010 - 14:03 नवीन
हांग आश्शी ! आता कसे डान्राव फार्मात आले ! लगे रहो ! आमचा तुम्हाला पाठिंबा आहे... बाकी ते बोरुडे फरार झाले ते सापडले का? कारवाई चालुच असेल असे वाटते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

तरीही अतिरेकी राजरोस धुमाकूळ

यशोधरा
Fri, 12/24/2010 - 14:06 नवीन
तरीही अतिरेकी राजरोस धुमाकूळ घालतात हे आश्चर्यच. काहीच चुकत नाही वा सर्व आलबेलच आहे, असेच असल्यास बोलणेच राहिले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अभिजीत , पता लगाव इस संस्थळ

टारझन
Fri, 12/24/2010 - 13:49 नवीन
अभिजीत , पता लगाव इस संस्थळ पे कोन कोन ऐसा है जो बिना लायसन्स गन लेके घुम रहा है .. दया , तुम ये डान्या का फर्ब्निचर तोड दो , खुद को एटीसी बोल रहा है .. -एसिपी प्रद्युमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

विकि लिक..... मिसळ लिक एक

अविनाशकुलकर्णी
Fri, 12/24/2010 - 13:31 नवीन
विकि लिक..... मिसळ लिक एक मस्त धागा सुचला होता... अंघोळ कुठल्या पाण्याने करता? गार कि गरम.. नाहि टाकत..कोण जिव धोक्यात घालणार?
  • Log in or register to post comments

मला वाटले..

सूर्यपुत्र
Fri, 12/24/2010 - 16:25 नवीन
की हिवाळ्यात आंघोळ पाण्याने करता की बिन-पाण्याने असा धागा असेल...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

हिवाळ्यात कोणा बरोबर आंघोळ

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:51 नवीन
हिवाळ्यात कोणा बरोबर आंघोळ करायला आवडते ? असाहि चालु शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र

मस्त

sneharani
Fri, 12/24/2010 - 13:39 नवीन
मस्त विडंबन!
  • Log in or register to post comments

प्र.का.टा.आ.

डावखुरा
Sat, 12/25/2010 - 00:08 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

बडे बडे संस्थळोंपर ऐसी छोटी

नितिन थत्ते
Fri, 12/24/2010 - 13:58 नवीन
बडे बडे संस्थळोंपर ऐसी छोटी घटनाएं होती रहती हैं.
  • Log in or register to post comments

शमत है ! थत्तेमिया(वरीजीनल)

अवलिया
Fri, 12/24/2010 - 14:01 नवीन
शमत है ! थत्तेमिया(वरीजीनल) को छोटे संस्थळ पर हुई बडी घटना का अणुभव होणे के कारन वो शही बोल रहे है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आंक्षी बराबर्‍हे

टारझन
Fri, 12/24/2010 - 14:03 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

भन्नाट..

योगी९००
Fri, 12/24/2010 - 14:00 नवीन
भन्नाट... एक सुचना राहिली वाटते... मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया ही नावे फक्त अतिरेक्याच्या नावाशी साधर्म्य म्हणून ठेवली आहेत..येथे कोठल्याही धर्माचा संबंध नाही. एकाद्या विक्षिप्त साध्वी अतिरेकीणीचे नाव राहिले काय? (ह. घ्या)
  • Log in or register to post comments

जोडे मारायचे आनि वर परत ह.

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:53 नवीन
जोडे मारायचे आनि वर परत ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

एकाद्या विक्षिप्त साध्वी

सुहास..
Fri, 12/24/2010 - 14:03 नवीन
एकाद्या विक्षिप्त साध्वी अतिरेकीणीचे नाव राहिले काय? (ह. घ्या) >>> तशी शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा