जीवनाची गाडी!
लेखनप्रकार
जीवनाच्या गाडीत प्रबळ इच्छाशक्तीचे इंधन टाका.
या इंधनाची टाकी कधीही रिकामी होवू देवू नका.
सकारात्मक विचारसरणीचे हॅण्डल तुम्हाला जीवनात योग्य मार्गावर नेण्यास मदत करेल.
समस्यांच्या अंधारात आशेचा हेडलाईट नेहेमी चालू ठेवा.
उदंड उत्साहाची दोन्ही चाके अखंड फिरु द्या.
शरीराचे व मनाचे मशीन नीट टिकण्यासाठी योग्य आहार, व्यायाम हे सर्व्हिसिंग आणि मनोरंजनाचे, सुविचारांचे ऑईलींग नियमीत द्या.
नकारात्मक विचार आणि वाईट सवयी यांचा धूर हवेत विरून जावू द्या.
वाईट कृत्य आणि मोह असणार्या रस्त्याकडे जाण्याची इच्छा झाल्यास संयमाचा ब्रेक लावा.
जीवनात अचानक येणारी बदलांची वळणे घाई न करता हळू पार करा.
संकटांचे स्पीड ब्रेकर समोर आल्यास आधीच वेग हळू करा, संयमाने संकटाचा सामना करा. त्या संकटाचा वेगाने आणि अविचाराने सामना केल्यास आदळून आपटण्याची शक्यता असते.
आपले अंतर्मन वेळोवेळी जे हिरवे-पिवळे-लाल सिग्नल देवून आपल्याला सावध करते, ते नेहेमी पाळा.
अशी ही जीवनाची गाडी जीवनाच्या शेवटापर्यंत निर्धोकपणे धावू द्या...
- निमिष न. सोनार, पुणे
वाचने
3490
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
अ ग ग ग ग......काय भन्नाट लिहिलय राव..
लघु श॑का : आपले काय मोटर दुरुस्ती केन्द्र आहे की काय ????
In reply to अ ग ग ग ग...... by नन्दादीप
लघु श॑का : आपले काय मोटर दुरुस्ती केन्द्र आहे की काय ????शक्यता नाकारता येत नाहि. - नन्दिल
In reply to लघु श॑का : आपले काय मोटर by टारझन
>>- नन्दिल
"बै" विसरलात वाटत...(- नन्दिबैल)...
असू दे..असू दे...होतात कधी कधी चुका थोरा मोठ्या॑कडून..
In reply to नन्दिल by नन्दादीप
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. by अवलिया
हेच म्हणतो.."शक्यता नाकारता येत नाहि."
कीड लागली वाटते तुमच्या कळफलकास....काहीही टन्का, "शक्यता नाकारता येत नाहि." असेच दिसते.
कसे........
In reply to हेच म्हणतो.. by नन्दादीप
कीड लागली वाटते तुमच्या कळफलकास..शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to कीड लागली वाटते तुमच्या by अवलिया
.
In reply to अ ग ग ग ग...... by नन्दादीप
>>>देवाक काळजी...!!!
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to अ ग ग ग ग...... by नन्दादीप
विविध प्रकारच्या लघुत्तम, महत्तम शंका आणि शक्यता उपस्थित केल्याबद्द्ल उपस्थितांचे आभार!!!
:-)
मी नुकतीच एक नवी दुचाकी घेतली (मोटो स्कूटर - होंडा डिओ) त्यावरून मला हे सुचले आहे....
तथापि, मी मोटार दुरुस्त करत नाही.
;-)
आवडले .. मस्त लिहिले आहे
आवडली जीवनगाडी :-)
'हा' लेख १ जानेवारीचा नववर्षसंकल्प/नववर्षशुभेच्छासंदेश म्हणून घ्यायला काही हरकत नाही. (New year resolution.)
छान आहे जीवनाची गाडी
छान.
अवांतर :- माफ करा पण मी आधी चुकुन 'जवानीची गाडी' असे वाचले 

चान चान.. पण ही गाडी चांगली राहण्यासाठी पुजा देखील करावी लागते म्हणतात!
-
(पुजा सांगणारा गुरुजी) इंटेश पुजाकरवी.
हॅ हॅ हॅ


हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते
याने गाडी तर स्वच्छ राहतेच, शिवाय, नको त्या जन्तुंपासून सुद्धा बचाव होतो
- (इंच इंचाने मागे सरकणारे)अधीर गोरे


हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते
याने गाडी तर स्वच्छ राहतेच, शिवाय, नको त्या जन्तुंपासून सुद्धा बचाव होतो
- (इंच इंचाने मागे सरकणारे)अधीर गोरे In reply to 'जवानीची गाडी' by स्पा
हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते
याने गाडी तर स्वच्छ राहतेच, शिवाय, नको त्या जन्तुंपासून सुद्धा बचाव होतो
अधिक माहिती. हे कव्हर घालण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्यास. जपान वरुन आयात केलेले तेल गाडीला लावतात म्हणे!
In reply to हि गाडी बाहेरच्या वातावरण by इंटरनेटस्नेही
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to 'जवानीची गाडी' by स्पा
हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असतेश्री स्पा जी , तुम्हाला लब्बरी म्हणावयाचे आहे काय ? - (मायावती प्रेमी) सपा
In reply to हि गाडी बाहेरच्या वातावरण by टारझन
शक्यता नाकारता येत नाहि.
- चाविल
In reply to हि गाडी बाहेरच्या वातावरण by टारझन
श्री स्पा जी , तुम्हाला लब्बरी म्हणावयाचे आहे काय ?
शक्यता नाकारता येत नाही....
- दोघेझन
अधिक माहिती. हे कव्हर घालण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्यास. जपान वरुन आयात केलेले तेल गाडीला लावतात म्हणे!
हॅ हॅ हॅ
अ ग ग ग ग......