चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे.
http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml
हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते.
मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे.
गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे.
अहमदाबाद मध्ये दुकानदारांवर याची सक्ती केली जात आहे.
कर्नाटक सरकारने तर कन्नड भाषी सक्ती प्राथमीक शाळेपासून केली आहे.
सगळे तेज खबर वाले या बाबत आळीमिळी साधून आहेत
महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते.
हा दुजाभाव मराठी माणूस का सहन करतो?
बाय द वे
मातृभाषेला योग्य सन्मान देणार्या आनि मातृभाषेला संरक्षण देवून जपणूक करणार्या चीन सरकारचे अभिनन्दन.
वाचने
22602
प्रतिक्रिया
141
मिसळपाव
प्रतिक्रिया
'हिरागाना' राहिली कीं!
In reply to काताकाना by सुनील
अवांतर
In reply to काताकाना by सुनील
शेमत केवळ दुसर्याचा
In reply to अवांतर by पंगा
खर तर इंद्राज यांनी नेमकी अडचण लिहली आहेच तरी देखील..
भारतात ज्या प्रांतात आपण
In reply to खर तर इंद्राज यांनी नेमकी अडचण लिहली आहेच तरी देखील.. by सहज
अशा
In reply to भारतात ज्या प्रांतात आपण by विजुभाऊ
हास्यास्पद कारणमीमांसा
In reply to भारतात ज्या प्रांतात आपण by विजुभाऊ
या मुद्यावर आजानुकर्णाशी
In reply to हास्यास्पद कारणमीमांसा by आजानुकर्ण
बाडिस(माफ करा ) १००% सहमत.तरी मराठीला धोका हिंदीपासुन
राजस्थानी ही भाषा पूर्वी
In reply to तरी मराठीला धोका हिंदीपासुन by विजुभाऊ
हा मुद्दा शुद्धलेखनाशी निगडित नाही का?
In reply to तरी मराठीला धोका हिंदीपासुन by विजुभाऊ
मुद्दा गैरलागु !!
In reply to हा मुद्दा शुद्धलेखनाशी निगडित नाही का? by आजानुकर्ण
मुद्दा
In reply to मुद्दा गैरलागु !! by सुहास..
ही ही
In reply to मुद्दा by आजानुकर्ण
चूक!
In reply to ही ही by सुहास..
साफ चूक! 'आपण त्यांच्या भावना
In reply to चूक! by पंगा
भाषा आणि संस्कृती....!
अति अति अवांतर : आताच एक
In reply to भाषा आणि संस्कृती....! by इन्द्र्राज पवार
"महाराष्ट्रातून चार लोक येऊन
In reply to भाषा आणि संस्कृती....! by इन्द्र्राज पवार
बिहारी बाबू...!
In reply to "महाराष्ट्रातून चार लोक येऊन by धमाल मुलगा
तर ते इथल्या मातीत असे मिसळून
In reply to बिहारी बाबू...! by इन्द्र्राज पवार
व्यवहार भाषा...!
In reply to तर ते इथल्या मातीत असे मिसळून by llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद !
In reply to व्यवहार भाषा...! by इन्द्र्राज पवार
बिहारी
In reply to व्यवहार भाषा...! by इन्द्र्राज पवार
हंम्म्म्म्म्म्म्म्म्म्म
In reply to बिहारी by पैसा
पवारसाहेब...
In reply to व्यवहार भाषा...! by इन्द्र्राज पवार
सहमत !!
In reply to पवारसाहेब... by प्रसन्न केसकर
खलिस्तान, पंजाब आणि महाराष्ट्र....!
In reply to पवारसाहेब... by प्रसन्न केसकर
खलिस्तान चळवळीचा हा इतिहास कुठुन आला ते मला माहिती नाही...
In reply to खलिस्तान, पंजाब आणि महाराष्ट्र....! by इन्द्र्राज पवार
योग्य जागा....!
In reply to खलिस्तान चळवळीचा हा इतिहास कुठुन आला ते मला माहिती नाही... by प्रसन्न केसकर
समजुन घेतल्याबद्दल...
In reply to योग्य जागा....! by इन्द्र्राज पवार
पंजाबात असाल तर ऊसतोडणी
In reply to बिहारी बाबू...! by इन्द्र्राज पवार
क्रमांक १ व २
In reply to पंजाबात असाल तर ऊसतोडणी by धमाल मुलगा
बीहारींबद्दल तिकडे ही अवस्था
कान
बिल्ले
In reply to कान by विनायक प्रभू
सार
विजुभौ चे कान फार लांब आहेत
वैयक्तिक टीका
In reply to विजुभौ चे कान फार लांब आहेत by विजुभाऊ
निषेधाचे कारण नाही
In reply to वैयक्तिक टीका by आजानुकर्ण
विजुभौ
In reply to विजुभौ चे कान फार लांब आहेत by विजुभाऊ
चिन नाय कुनाचा..डाल..भात
स्वसंपादनाची सोय पुनश्च उपलब्ध करून द्यावी
दोनदा दिसल्याने काढून टाकला आहे.
ही "चिनी" भाषा कुठली?
या बातमीला त्यांनी
In reply to ही "चिनी" भाषा कुठली? by धनंजय
हाहाहा
In reply to या बातमीला त्यांनी by आजानुकर्ण
आवरा...
In reply to हाहाहा by सुप्परमॅन
काकूऽऽ...
In reply to आवरा... by धमाल मुलगा
सुप्परमॅन के भेस मे काकू,
In reply to >>का गं तै? कशाला माझं by धमाल मुलगा
मला एवढेच म्हणायचे आहे की
मी शोध लावलेला नाही
In reply to मला एवढेच म्हणायचे आहे की by विजुभाऊ
'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत
तुमने फिर प्रॉब्लेम बदल डाला
In reply to 'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत by विजुभाऊ
महाराष्ट्रात राहून हिंदीत
जी जी रं जी
In reply to महाराष्ट्रात राहून हिंदीत by विजुभाऊ
या नावांमधील जी हा प्रत्यय
In reply to जी जी रं जी by आजानुकर्ण
बाळाजी
In reply to या नावांमधील जी हा प्रत्यय by llपुण्याचे पेशवेll
बाळाजी विश्वनाथ भट या
In reply to बाळाजी by आजानुकर्ण
जुने पोवाडे कुठे मिळतील?
In reply to बाळाजी विश्वनाथ भट या by llपुण्याचे पेशवेll
या निमित्ताने अनेकांशी चर्चा
टोमणा
In reply to या निमित्ताने अनेकांशी चर्चा by विजुभाऊ
अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे
In reply to टोमणा by आजानुकर्ण
नाही
In reply to अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे by llपुण्याचे पेशवेll
भाषाशास्त्राच्या
In reply to नाही by आजानुकर्ण
असला सेम प्रॉब्लेम
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to असला सेम प्रॉब्लेम by वेताळ
होय नाना
मराठीत परभाषीक शब्द येण्यावर
धाग्यावरील शतकोत्तरी