णाण्या .. का ? वेळ जात नाहीये का ? काहीतरी भरीव कामगिरी करायची सोडुन हे असले फुसके धागे काय काढत बसलाय ? ह्या पेक्षा एखादी छाणशी भाकडकथा लिही !@!
-(भाकडकथा प्रेमी) टोणगा
हिंमतलाल नावाची बिडी मस्त असते... ;-)
पण तुम्हाला ती तिकडे मिळणार नाही, हवी असेल तर कुरियर करतो.. पत्ता व्य्.नि. करावा..
चारमिनार लाही बिडीच म्हणतात.. पण ती आता मिळते की नाही माहीत नाही...
केवळ जिज्ञासू वृत्ती हो आमची. इतका आयटम प्रकार पाहील्यावर अगदी उफाळून आली!
आणि आमच्या एका फुंक्या मित्राला वाढदिवसानिमित्त गिफ्टायला बरा आहे हा. त्याचं काय आहे, विड्या, शिग्रटी, हुक्के वगैरे प्रकार फुंकून झालेच आहेत त्याचे, हा प्रकार वापरुन पाहीला नसेल अजून त्याने. मग हे असे नवनवोन्मेषाविष्कार अनुभवायला आपण मदत नको करायला त्याला??? :-)
बाकी त्या विकीलिंकेबद्दल धन्यवाद हो!
--असुर
ऐकतोय हाँ मींऽऽ...
यावर विचार करणेत येईल. ;-)
काय एकेकाची हौस असते ना. तुला लाथांचीच हौस असेल तर पुण्यात कुंभारवाडा आहे, ही ईलेक्ट्रॉनिक विडी येईपर्यंत त्या सोयीचा लाभ घ्यावा. =)) =))
--असुर
धम्या,
प्राजुतै रागावली म्हणून तू लगेच अगदी सात्विकतेचा आव आणून विनोबा भावे बनायला जाऊ नकोस. =)) =))
तुला नको अशेल असलं कायतरी तर आपन कंसाईनमेंट रद्द करुयात. काय बोल्तो? ;-)
--असुर
ऊंट विडी नावाची एक विडी असते - ती आमची गाववाली त्यामुळे जास्त जवळची!
स्वस्तिक तसेच भिकुसा विडी फार पुर्वी असत असे आताशा ती गेलीच.
आवांतरः
याच भिकुसा यांनी नाशकातली सुप्रसिद्ध भिकुसा यमासा क्षत्रिय (म्हणजे मराठीत आपले बि वाय के कॉलेज हो!) या कॉलेजला भरघोस देणगी दिली. शिवाय आर वाय के आणि एस एम आर के कॉलेज वगैरेही त्यातलीच.
विडी उद्योगातला पैसा विद्येत आणणारे भिकुसा तसे पहिले! प्रिं. टि ए कुलकर्णींनी त्यांना तसे उद्युक्त करणे हे दोन्ही चांगलेच! नंतर उंट विडीच्या सारडांनी विद्यालय सुरु केले आणि मग गुरु गंगेश्वर वेद मंदिराचे निर्माण केले. हे ही चांगलेच.
अति आवांतरः कुणी पैसे खर्चून कितीही नावे दिली तरी बि वाय के कॉलेजचा खरा लाँगफार्म - "बापालाही येड्यात काढणारे" असाच आहे
नुसतं बिडी वाचलं नानुड्या आन बरच काही आठवल.
कॉलेजात सिगरेटी व्हढायला शिकलो आन मग आख्खी गँगच जमली. सिगरेट प्यायची खरी मजा ती शेयर केल्या गेलेली !! मस्त कट्ट्यावर सगळी जमलेली असतात. " ए सिगरेट पाज रे " चा जल्लोश होतो. छान पैंकी वाफाळलेल्या, ईलायचीने सूगधीत झालेल्या, चहाचा स्वाद जिभेवर रंगतो आणि त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे सिगरेटचा झुरका. मध्येच एखादा सिगरेट बोटांत धरून गप्पांमध्ये रंगतो आणि दुसरा मग त्याला " अरे का अगरबत्ती करतोस ? आण हिकडं ". मग एक कश घेऊन परत दुसर्याच्या हातात.
आमच्या पार्टीत मात्र सिगरेटी संपतात म्हणुन एकानी बिड्या वापरुयात म्हणुन आयडिया दिली आन पार्टीत बिड्या वापरायला सुरुवात झाली. ' शिवाजी ' , एक नंबर ब्रॅन्ड !! चार जणांच्या पार्टीत एकुण दोन कट्टा-पेटी व्हायच्या. याच कट्टापेटीच्या आधारावर , जेन्टस हॉस्टेलमध्ये घुसायला मिळायच. मध्यतंरी कुठल्याश्या बार मधुन बाहेर पडताना, एका वॉचमन कडुन मागुन घेउन मारली. तेव्हढी मजा आली नाही.
त्यात बिडी आणि सिगरेट धरायची स्टाईल वेगवेगळी आहे ..बिडी धरताना, अमिताभ दिवार स्टाईल आन सिगरेटस धरताना ,सुल्तान स्टाईल !! ;)
प्रतिक्रिया
गावठी तमाकूवाली लै ब्येस!
ओ बिडीकुमार
In reply to गावठी तमाकूवाली लै ब्येस! by मेघवेडा
उडानगरम सगळ्यात ब्येष्ट.
In reply to ओ बिडीकुमार by असुर
गरम ..
In reply to उडानगरम सगळ्यात ब्येष्ट. by गणपा
णाण्या .. का ? वेळ जात नाहीये
In reply to गरम .. by मेघवेडा
छे छे आपण फक्त भाकडकथांवर
In reply to णाण्या .. का ? वेळ जात नाहीये by टारझन
चिलिम म्हंता काय?
In reply to गावठी तमाकूवाली लै ब्येस! by मेघवेडा
चिलिम नाय वो मास्तर.. चिरूट,
In reply to चिलिम म्हंता काय? by अवलिया
हिंमतलाल नावाची बिडी मस्त
कोन्ती बिडी चांगली अस्ती
प्रकाटाआ
फुकट का ईकत ?
तुम्च्यावाली कोन्ती अहे?
In reply to फुकट का ईकत ? by छोटा डॉन
तोच प्रश्न :
In reply to तुम्च्यावाली कोन्ती अहे? by अवलिया
आदी फुकाट द्या... पटला तर
In reply to तोच प्रश्न : by छोटा डॉन
संभाजी छाप बिडी स्लोगन:
अय नानुडी एक हर्बल बिडी
आयला ! जबरा ! पण किक बसते
In reply to अय नानुडी एक हर्बल बिडी by परिकथेतील राजकुमार
ते आता तुच अनुभव घेउन सांग
In reply to आयला ! जबरा ! पण किक बसते by अवलिया
लहानपणी (यत्ता ४ थी)
In reply to ते आता तुच अनुभव घेउन सांग by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) कहिहि
In reply to ते आता तुच अनुभव घेउन सांग by परिकथेतील राजकुमार
परा जे म्हणतोय ते "धूमपान" आहे. "धुम्रपान" नाही.
In reply to ते आता तुच अनुभव घेउन सांग by परिकथेतील राजकुमार
मूडवरून गंमत म्हणून चालले आहे
शब्द काढले की लोकांना
In reply to मूडवरून गंमत म्हणून चालले आहे by गवि
इकडुन आणु का रे नान्या?
आपण भारताबाहेर रहातो हे
In reply to इकडुन आणु का रे नान्या? by कुंदन
=)) =)) =))
In reply to आपण भारताबाहेर रहातो हे by अवलिया
नाना... अर्धी अर्धी ओढु?
आमच्या ऑफिसातली लोकं
ईले़क्ट्रॉनिक???
In reply to आमच्या ऑफिसातली लोकं by पुष्करिणी
इतकं कुतुहल का
In reply to ईले़क्ट्रॉनिक??? by असुर
केवळ जिज्ञासू वृत्ती
In reply to इतकं कुतुहल का by पुष्करिणी
वाचताँय हाँ मींऽऽ...
In reply to केवळ जिज्ञासू वृत्ती by असुर
वाच मेल्या!! वाच वाच!! आणि
In reply to वाचताँय हाँ मींऽऽ... by धमाल मुलगा
सात्विक चिडचिड म्हणजे काय ते
In reply to वाच मेल्या!! वाच वाच!! आणि by प्राजु
वा वा छान! पण किक बसते का?
In reply to आमच्या ऑफिसातली लोकं by पुष्करिणी
उद्या ऑफिसातल्या लोकांना
In reply to वा वा छान! पण किक बसते का? by टिउ
काय म्हणाले?
In reply to उद्या ऑफिसातल्या लोकांना by पुष्करिणी
लाथा घातल्यासारखं वाटतं
In reply to काय म्हणाले? by धमाल मुलगा
लाथा घातल्यासारखं वाटतं
In reply to लाथा घातल्यासारखं वाटतं by पुष्करिणी
म्हणजे? मल्टीपल किक्स? वा
In reply to लाथा घातल्यासारखं वाटतं by पुष्करिणी
ऐकतोय हाँ मींऽऽ...
In reply to म्हणजे? मल्टीपल किक्स? वा by धमाल मुलगा
हा हन्त हन्त! तुला नवल आणि
In reply to ऐकतोय हाँ मींऽऽ... by असुर
ओ विनोबा भावे.. जमिनीवर या!!
In reply to हा हन्त हन्त! तुला नवल आणि by धमाल मुलगा
ऊंट आणि नाशकातली सुप्रसिद्ध भिकुसा
बिडी !!