हिंमतलाल नावाची बिडी मस्त असते... ;-)
पण तुम्हाला ती तिकडे मिळणार नाही, हवी असेल तर कुरियर करतो.. पत्ता व्य्.नि. करावा..
चारमिनार लाही बिडीच म्हणतात.. पण ती आता मिळते की नाही माहीत नाही...
केवळ जिज्ञासू वृत्ती हो आमची. इतका आयटम प्रकार पाहील्यावर अगदी उफाळून आली!
आणि आमच्या एका फुंक्या मित्राला वाढदिवसानिमित्त गिफ्टायला बरा आहे हा. त्याचं काय आहे, विड्या, शिग्रटी, हुक्के वगैरे प्रकार फुंकून झालेच आहेत त्याचे, हा प्रकार वापरुन पाहीला नसेल अजून त्याने. मग हे असे नवनवोन्मेषाविष्कार अनुभवायला आपण मदत नको करायला त्याला??? :-)
ऐकतोय हाँ मींऽऽ...
यावर विचार करणेत येईल. ;-)
काय एकेकाची हौस असते ना. तुला लाथांचीच हौस असेल तर पुण्यात कुंभारवाडा आहे, ही ईलेक्ट्रॉनिक विडी येईपर्यंत त्या सोयीचा लाभ घ्यावा. =)) =))
धम्या,
प्राजुतै रागावली म्हणून तू लगेच अगदी सात्विकतेचा आव आणून विनोबा भावे बनायला जाऊ नकोस. =)) =))
तुला नको अशेल असलं कायतरी तर आपन कंसाईनमेंट रद्द करुयात. काय बोल्तो? ;-)
ऊंट विडी नावाची एक विडी असते - ती आमची गाववाली त्यामुळे जास्त जवळची!
स्वस्तिक तसेच भिकुसा विडी फार पुर्वी असत असे आताशा ती गेलीच.
आवांतरः
याच भिकुसा यांनी नाशकातली सुप्रसिद्ध भिकुसा यमासा क्षत्रिय (म्हणजे मराठीत आपले बि वाय के कॉलेज हो!) या कॉलेजला भरघोस देणगी दिली. शिवाय आर वाय के आणि एस एम आर के कॉलेज वगैरेही त्यातलीच.
विडी उद्योगातला पैसा विद्येत आणणारे भिकुसा तसे पहिले! प्रिं. टि ए कुलकर्णींनी त्यांना तसे उद्युक्त करणे हे दोन्ही चांगलेच! नंतर उंट विडीच्या सारडांनी विद्यालय सुरु केले आणि मग गुरु गंगेश्वर वेद मंदिराचे निर्माण केले. हे ही चांगलेच.
अति आवांतरः कुणी पैसे खर्चून कितीही नावे दिली तरी बि वाय के कॉलेजचा खरा लाँगफार्म - "बापालाही येड्यात काढणारे" असाच आहे
कॉलेजात सिगरेटी व्हढायला शिकलो आन मग आख्खी गँगच जमली. सिगरेट प्यायची खरी मजा ती शेयर केल्या गेलेली !! मस्त कट्ट्यावर सगळी जमलेली असतात. " ए सिगरेट पाज रे " चा जल्लोश होतो. छान पैंकी वाफाळलेल्या, ईलायचीने सूगधीत झालेल्या, चहाचा स्वाद जिभेवर रंगतो आणि त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे सिगरेटचा झुरका. मध्येच एखादा सिगरेट बोटांत धरून गप्पांमध्ये रंगतो आणि दुसरा मग त्याला " अरे का अगरबत्ती करतोस ? आण हिकडं ". मग एक कश घेऊन परत दुसर्याच्या हातात.
आमच्या पार्टीत मात्र सिगरेटी संपतात म्हणुन एकानी बिड्या वापरुयात म्हणुन आयडिया दिली आन पार्टीत बिड्या वापरायला सुरुवात झाली. ' शिवाजी ' , एक नंबर ब्रॅन्ड !! चार जणांच्या पार्टीत एकुण दोन कट्टा-पेटी व्हायच्या. याच कट्टापेटीच्या आधारावर , जेन्टस हॉस्टेलमध्ये घुसायला मिळायच. मध्यतंरी कुठल्याश्या बार मधुन बाहेर पडताना, एका वॉचमन कडुन मागुन घेउन मारली. तेव्हढी मजा आली नाही.
त्यात बिडी आणि सिगरेट धरायची स्टाईल वेगवेगळी आहे ..बिडी धरताना, अमिताभ दिवार स्टाईल आन सिगरेटस धरताना ,सुल्तान स्टाईल !! ;)
प्रतिक्रिया
गावठी तमाकूवाली लै ब्येस!
गावठी तमाकूवाली लै ब्येस!
ओ बिडीकुमार
In reply to गावठी तमाकूवाली लै ब्येस! by मेघवेडा
केंटातील बिडीकुमार, बिडीच्या ब्रँडचं नाव सांगणार काय?
वैयक्तिक आवड: 'ओंकारा' मधली 'बिडी'!!!
उडानगरम सगळ्यात ब्येष्ट.
In reply to ओ बिडीकुमार by असुर
उडानगरम सगळ्यात ब्येष्ट. (तब्येतीला बी बरी आस्ती.)
फकस्त त्या उडण्यार्या ठिणग्यां पासुन सावधान.
गरम ..
In reply to उडानगरम सगळ्यात ब्येष्ट. by गणपा
माझ्या एका मित्रानं एकदा फिल्टर गोड लागतो म्हणून चाटला होता अक्षरशः
=)) =)) =))
णाण्या .. का ? वेळ जात नाहीये
In reply to गरम .. by मेघवेडा
णाण्या .. का ? वेळ जात नाहीये का ? काहीतरी भरीव कामगिरी करायची सोडुन हे असले फुसके धागे काय काढत बसलाय ? ह्या पेक्षा एखादी छाणशी भाकडकथा लिही !@!
-(भाकडकथा प्रेमी) टोणगा
छे छे आपण फक्त भाकडकथांवर
In reply to णाण्या .. का ? वेळ जात नाहीये by टारझन
छे छे आपण फक्त भाकडकथांवर निरुपण लिहितो... ;)
चिलिम म्हंता काय?
In reply to गावठी तमाकूवाली लै ब्येस! by मेघवेडा
चिलिम म्हंता काय?
चिलिम नाय वो मास्तर.. चिरूट,
In reply to चिलिम म्हंता काय? by अवलिया
चिलिम नाय वो मास्तर.. चिरूट, चिरूट ती!
हिंमतलाल नावाची बिडी मस्त
हिंमतलाल नावाची बिडी मस्त असते... ;-)
पण तुम्हाला ती तिकडे मिळणार नाही, हवी असेल तर कुरियर करतो.. पत्ता व्य्.नि. करावा..
चारमिनार लाही बिडीच म्हणतात.. पण ती आता मिळते की नाही माहीत नाही...
कोन्ती बिडी चांगली अस्ती
जो जिगरसे जलायी जाये ;)
बिडी जलयले जिगरसे पिया.....
प्रकाटाआ
.
फुकट का ईकत ?
फुकट का ईकत ?
तुम्च्यावाली कोन्ती अहे?
In reply to फुकट का ईकत ? by छोटा डॉन
तुम्च्यावाली कोन्ती अहे?
तोच प्रश्न :
In reply to तुम्च्यावाली कोन्ती अहे? by अवलिया
>>तुम्च्यावाली कोन्ती अहे?
तोच प्रश्न पुन्हा इच्चारतो, आमचा कोन्ता ब्रँड हवा ?
फुकटचा का ईकतचा ?
- छोटा डॉन
आदी फुकाट द्या... पटला तर
In reply to तोच प्रश्न : by छोटा डॉन
आदी फुकाट द्या... पटला तर पैका दिवु
संभाजी छाप बिडी स्लोगन:
संभाजी छाप बिडी
स्लोगन: झुरक्यांवर झुरके लावी मनाला चटके, संभाजी बिडी !!!!!
अय नानुडी एक हर्बल बिडी
अय नानुडी एक हर्बल बिडी सापडली बघ गुगलबाबाकडे.
आयला ! जबरा ! पण किक बसते
In reply to अय नानुडी एक हर्बल बिडी by परिकथेतील राजकुमार
आयला ! जबरा !
पण किक बसते का?
ते आता तुच अनुभव घेउन सांग
In reply to आयला ! जबरा ! पण किक बसते by अवलिया
ते आता तुच अनुभव घेउन सांग ;)
लहानपणी ओव्याची शिग्रेट करुन प्यायचो ते आठवले =))
लहानपणी (यत्ता ४ थी)
In reply to ते आता तुच अनुभव घेउन सांग by परिकथेतील राजकुमार
लहानपणी (यत्ता ४ थी) विड्यांची जळलेली थोटके (नुसतीच छंद म्हणुन )गोळा करायचो ते आठवले.
(एकदा आईला कपडे धुताना तो मुद्देमाल सापडला. मग आईने मलाच धुतला.)
=)) =)) =)) कहिहि
In reply to ते आता तुच अनुभव घेउन सांग by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) कहिहि
परा जे म्हणतोय ते "धूमपान" आहे. "धुम्रपान" नाही.
In reply to ते आता तुच अनुभव घेउन सांग by परिकथेतील राजकुमार
आयुर्वेदात अस्तं बाबा हे "धूमपान" म्हणे.
मूडवरून गंमत म्हणून चालले आहे
मूडवरून गंमत म्हणून चालले आहे असे समजतोय.. :)
विडी सिगरेट गंमत म्हणूनच चर्चिलेलेच बरे.. तोंडातून त्याचा धूर निघण्यापेक्षा शब्दच निघालेले बरे..
शब्द काढले की लोकांना
In reply to मूडवरून गंमत म्हणून चालले आहे by गवि
शब्द काढले की लोकांना शब्दच्छल वाटते.. त्यापेक्षा धूर काढलेला काय वाईट?
इकडुन आणु का रे नान्या?
इंपोर्टेड आणु का रे नान्या?
आपण भारताबाहेर रहातो हे
In reply to इकडुन आणु का रे नान्या? by कुंदन
आपण भारताबाहेर रहातो हे दाखवण्याचा क्शीण प्रयत्न !
=)) =)) =))
In reply to आपण भारताबाहेर रहातो हे by अवलिया
=)) =)) =))
नाना... अर्धी अर्धी ओढु?
नाना... अर्धी अर्धी ओढु? कसे...
आमच्या ऑफिसातली लोकं
आमच्या ऑफिसातली लोकं इलेक्ट्रॉनिक बिड्या फुंकतात, यानं धूर, इतरांना त्रास होत नाही.
ही बिडी कुठेही फुंकता येते, अगदी विमानातसुद्धा.
ईले़क्ट्रॉनिक???
In reply to आमच्या ऑफिसातली लोकं by पुष्करिणी
यात ईले़क्ट्रॉनिक काय असतं बुवा??? नवल आणि शंका दोन्हीही!!!
--असुर
इतकं कुतुहल का
In reply to ईले़क्ट्रॉनिक??? by असुर
इतकं कुतुहल का हो?
https://en.wikipedia.org/wiki/Electronic_cigarette
केवळ जिज्ञासू वृत्ती
In reply to इतकं कुतुहल का by पुष्करिणी
केवळ जिज्ञासू वृत्ती हो आमची. इतका आयटम प्रकार पाहील्यावर अगदी उफाळून आली!
आणि आमच्या एका फुंक्या मित्राला वाढदिवसानिमित्त गिफ्टायला बरा आहे हा. त्याचं काय आहे, विड्या, शिग्रटी, हुक्के वगैरे प्रकार फुंकून झालेच आहेत त्याचे, हा प्रकार वापरुन पाहीला नसेल अजून त्याने. मग हे असे नवनवोन्मेषाविष्कार अनुभवायला आपण मदत नको करायला त्याला??? :-)
बाकी त्या विकीलिंकेबद्दल धन्यवाद हो!
--असुर
वाचताँय हाँ मींऽऽ...
In reply to केवळ जिज्ञासू वृत्ती by असुर
वाचताँय हाँ मींऽऽ...
वाच मेल्या!! वाच वाच!! आणि
In reply to वाचताँय हाँ मींऽऽ... by धमाल मुलगा
वाच मेल्या!! वाच वाच!! आणि तुझ्या ष्टाकात भर घाल...! दुसरं काही सुचत म्हणून नाही गं बाई! ;)
सात्विक चिडचिड म्हणजे काय ते
In reply to वाच मेल्या!! वाच वाच!! आणि by प्राजु
सात्विक चिडचिड म्हणजे काय ते आज कळालं. ;)
वा वा छान! पण किक बसते का?
In reply to आमच्या ऑफिसातली लोकं by पुष्करिणी
वा वा छान!
पण किक बसते का?
उद्या ऑफिसातल्या लोकांना
In reply to वा वा छान! पण किक बसते का? by टिउ
उद्या ऑफिसातल्या लोकांना विचारून सांगते
काय म्हणाले?
In reply to उद्या ऑफिसातल्या लोकांना by पुष्करिणी
काय गं? हापिसातले लोक काय म्हणाले?
लाथा घातल्यासारखं वाटतं
In reply to काय म्हणाले? by धमाल मुलगा
लाथा घातल्यासारखं वाटतं म्हणाले :)
लाथा घातल्यासारखं वाटतं
In reply to लाथा घातल्यासारखं वाटतं by पुष्करिणी
लाथा घातल्यासारखं वाटतं म्हणाले
हॅ हॅ हॅ
म्हणजे? मल्टीपल किक्स? वा
In reply to लाथा घातल्यासारखं वाटतं by पुष्करिणी
म्हणजे? मल्टीपल किक्स? वा वा!
ए असुर्या...ऐकतोयस ना रे.. ;)
ऐकतोय हाँ मींऽऽ...
In reply to म्हणजे? मल्टीपल किक्स? वा by धमाल मुलगा
ऐकतोय हाँ मींऽऽ...
यावर विचार करणेत येईल. ;-)
काय एकेकाची हौस असते ना. तुला लाथांचीच हौस असेल तर पुण्यात कुंभारवाडा आहे, ही ईलेक्ट्रॉनिक विडी येईपर्यंत त्या सोयीचा लाभ घ्यावा. =)) =))
--असुर
हा हन्त हन्त! तुला नवल आणि
In reply to ऐकतोय हाँ मींऽऽ... by असुर
हा हन्त हन्त!
तुला नवल आणि कुतुहल आहे ना? म्हणून सांगितलं तुला.
तुला काय वाटलं?
ओ विनोबा भावे.. जमिनीवर या!!
In reply to हा हन्त हन्त! तुला नवल आणि by धमाल मुलगा
धम्या,
प्राजुतै रागावली म्हणून तू लगेच अगदी सात्विकतेचा आव आणून विनोबा भावे बनायला जाऊ नकोस. =)) =))
तुला नको अशेल असलं कायतरी तर आपन कंसाईनमेंट रद्द करुयात. काय बोल्तो? ;-)
--असुर
ऊंट आणि नाशकातली सुप्रसिद्ध भिकुसा
ऊंट विडी नावाची एक विडी असते - ती आमची गाववाली त्यामुळे जास्त जवळची!
स्वस्तिक तसेच भिकुसा विडी फार पुर्वी असत असे आताशा ती गेलीच.
आवांतरः
याच भिकुसा यांनी नाशकातली सुप्रसिद्ध भिकुसा यमासा क्षत्रिय (म्हणजे मराठीत आपले बि वाय के कॉलेज हो!) या कॉलेजला भरघोस देणगी दिली. शिवाय आर वाय के आणि एस एम आर के कॉलेज वगैरेही त्यातलीच.
विडी उद्योगातला पैसा विद्येत आणणारे भिकुसा तसे पहिले! प्रिं. टि ए कुलकर्णींनी त्यांना तसे उद्युक्त करणे हे दोन्ही चांगलेच! नंतर उंट विडीच्या सारडांनी विद्यालय सुरु केले आणि मग गुरु गंगेश्वर वेद मंदिराचे निर्माण केले. हे ही चांगलेच.
अति आवांतरः कुणी पैसे खर्चून कितीही नावे दिली तरी बि वाय के कॉलेजचा खरा लाँगफार्म - "बापालाही येड्यात काढणारे" असाच आहे
बिडी !!
नुसतं बिडी वाचलं नानुड्या आन बरच काही आठवल.