> .आपले कोकार्क चे सूर्यमंदिर - गदगद झालो वाचुन....
>संघाचा फोटी जरूर आहे - अंमळ डोळे लाल झाले...
>युरोपात वेतिकान / कान्वेंत - आता डोळे लाले लाल झाले...
>नैतिक मूल्यांचे अवमूल्यन केल्या गेले/आयुष्यभर बांधल्या गेलो/ - ह्या सगळ्या वाक्यांनी झराझर पाणी (डोळ्यातून) वाहु लागले आणि मला पुढचे काही केल्या 'दिसल्या णाही' आणि माझ्याकडुन आपोआप हा धाग्यावरुन पलायन "केल्या गेले"...;)
ह. घे. वे. सां. न ल.
- (टायपिष्ट) वाट्या...
लेखन आवडले.
मला नाही ब्वॉ असं काही जमणार.
आपल्या श्वशुरबुवांचे अभिनंदन!
ते खरच शूर आहेत.
आपल्या सासूबाई मनावत ताण असूनही फोटो काढत होत्या म्हणजे ग्रेटच असणार्.....
भारतात भाजी आणायला गेलेल्या नवर्याला १० मिनिटे जरी उशीर झाला तरी कासावीस होवून बीपी वर खाली होणार्या बायकाच जास्त.....;)
जर्मन आख्यान भाग ५: माझी बायको.
असे हवे बुवा!!
जर्मन पत्नी कशी काय मिळवलीत? कुठे भेटलात? कसे प्रेमात पडलात? परक्या भाषेत संवाद कसा साधता? सगळे डिट्टेल सांगा..
लोक हौसेने काय काय लिहितील. याला काही नेम नाही...............
सगळं अंगच अमळ पाणावल....
असो पुढील भाग असे असतील अशी अपेक्षा करतो
भाग ५ - माझी बायको (वर म्हटल्याप्रमाणे)
भाग ६ - माझा जर्मन कुत्रा
भाग ७ - माझी जर्मन कामवाली बाई
भाग ८ - माझा जर्मन बॉस
जर्मन जर्मन जर्मन जर्मन .....
आनंदी आनंद गडे जर्मन जर्मन चोहीकडे....
(निनाद भाऊ लोकांना कळलंय कि तुम्ही जर्मन ला स्थाईक आहात, आणि तिकडचीच बायको केलीयेत.. पुरे णा आता कवतुक )
लिहू द्या हो. भारत भारत, अमेरिका अमेरिका, काश्मीर काश्मीर किंवा चीन चीन वगैरेंपासून बदल म्हणून जर्मन जर्मन वाचू जरा. मीना प्रभूंसारखे प्रसिद्धीप्राप्त लोक 'माझं लंडन' वगैरे नावाची पुस्तकंच्या पुस्तकं लिहीतात तर निनादरावांनी मिपावर माझं जर्मनी चे चार-दोन लेख लिहीले तर आकाश कोसळणार नाही. :-)
सूचनेत थोडा बदल करतो
भाग ५ आमची ओमा म्हणजे आजी
असा असणार आहे .
राहिला प्रश्न माझी बायको
अहो सासरा व व त्याच्या सासूसाठी वेगळा भाग असतो मग सख्या बायकोसाठी
फक्त एकच भाग,.......
मी एक वेगळी आख्यान माला काढणार आहे .(आपली कृपादृष्टी राहील हि भाबडी आशा ठेवून आहे .)
(जर्मन सोबत इटालियन सुध्धा शिकणार आहे ..नवीन वर्षांचा संकल्प )
अवांतर
म्युनिक पासून रेल्वेने इटली २ तासावर आहे .(म्हणजे पुणा मंबई एवढे )
चालू ठेव. अजुन वाचायला नक्की आवडेल.
> म्युनिक पासून रेल्वेने इटली २ तासावर आहे .(म्हणजे पुणा मंबई एवढे )
हम्म्म्म तरीच हिट्लर आणि मुसोलिनी ची गट्टी जमली.
मस्त रे.
एव्हाना तुला इथल्या प्रतिक्रीयांची सवय व्हायला लागली असेलच.
असो. मी सरळ सरळ लिहीणारा माणूस आहे. तुला एक सुचना करायची आहे. एकदा टाइपल्यावर पुर्वदृश्य बटण दाबल्यावर पुन्हा एकदा वाच. आणि बारीक सारीक चुका दूर कर.
मजकुर चांगला आहे.
तिथे उभे राहून उडी मारायला गट्स हवेत. येरागबाळ्याचे काम नव्हे.
त्यांनी या वयातही हे धाडस केलं. त्यांची जिगर पाहून टायटल सार्थ वाटले.
अभिनंदन..
एक वेगळाच अनुभव असणार...
प्रतिक्रिया
शाररिक व्यायाम पोशाख
अहो त्या स्वाक्षरीत आणि फोटो
लय भारी
> .आपले कोकार्क चे सूर्यमंदिर
अरेरे म्हणजे "पेराशुत
लेखन आवडले. मला नाही ब्वॉ असं
छान लिहिले आहे. सासरे बुवांचे
अरे!!! विमानात पहिलं पाऊल
रिक्वेस्ट
जरूर
लोक हौसेने काय काय लिहितील.
लिहू द्या हो. भारत भारत,
साने गुरुजी आणि मीना प्रभू
सूचनेत थोडा बदल करतो भाग ५
मस्त लिहितोयस
बाय द वे
नक्की जरूर
छान लेख........
निनाद, Keep it on.
छान
सासरेबुवांचे कौतुक आहे
तिथे उभे राहून उडी मारायला