✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जर्मन आख्यान भाग ४ माझा सासरा ( वय मानण्यावर असते )

न
निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी
Fri, 12/17/2010 - 00:43  ·  लेख
लेख

Book traversal links for जर्मन आख्यान भाग ४ माझा सासरा ( वय मानण्यावर असते )

  • ‹ जर्मन आख्यान ख्रिसमस मार्केट भाग ३
  • Up
  • जर्मन आख्यान भाग ५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10587 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

शाररिक व्यायाम पोशाख

निनाद मुक्काम …
Fri, 12/17/2010 - 01:04 नवीन
शाररिक व्यायाम Image removed. पोशाख घालतांना Image removed.Image removed. छोटेखानी विमान Image removed.विमानात बसण्या आधी प्रसन्न चर्या Image removed.त्रिशंकू अवस्था Image removed.उतरतांना Image removed.ट्रेनर कडून अभिनंदन व अनुभव कथन Image removed.६० वर्षाचे युवकImage removed.
  • Log in or register to post comments

अहो त्या स्वाक्षरीत आणि फोटो

आमोद शिंदे
Fri, 12/17/2010 - 03:23 नवीन
अहो त्या स्वाक्षरीत आणि फोटो मधे काही सेपरेटर टाका की. कुणाला वाटेल तुमचे सासरे म्हणजेच राजदूत रिचर्ड हॉलब्रुक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

लय भारी

निनाद मुक्काम …
Fri, 12/17/2010 - 05:24 नवीन
लय भारी येथे अफगाण पाकिस्तानी निर्वासित (रेफ्युजी )भरपूर आहेत .खरच असे वाटले तर आमच्या नावाचा फतवा निघेल . चूक सुधारतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

> .आपले कोकार्क चे सूर्यमंदिर

वाटाड्या...
Fri, 12/17/2010 - 01:24 नवीन
> .आपले कोकार्क चे सूर्यमंदिर - गदगद झालो वाचुन.... >संघाचा फोटी जरूर आहे - अंमळ डोळे लाल झाले... >युरोपात वेतिकान / कान्वेंत - आता डोळे लाले लाल झाले... >नैतिक मूल्यांचे अवमूल्यन केल्या गेले/आयुष्यभर बांधल्या गेलो/ - ह्या सगळ्या वाक्यांनी झराझर पाणी (डोळ्यातून) वाहु लागले आणि मला पुढचे काही केल्या 'दिसल्या णाही' आणि माझ्याकडुन आपोआप हा धाग्यावरुन पलायन "केल्या गेले"...;) ह. घे. वे. सां. न ल. - (टायपिष्ट) वाट्या...
  • Log in or register to post comments

अरेरे म्हणजे "पेराशुत

आमोद शिंदे
Fri, 12/17/2010 - 03:34 नवीन
अरेरे म्हणजे "पेराशुत ड्रायविंग" तुम्ही पाहिले नाहीत.. (ड्रायवर) शिंदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

लेखन आवडले. मला नाही ब्वॉ असं

रेवती
Fri, 12/17/2010 - 01:36 नवीन
लेखन आवडले. मला नाही ब्वॉ असं काही जमणार. आपल्या श्वशुरबुवांचे अभिनंदन! ते खरच शूर आहेत. आपल्या सासूबाई मनावत ताण असूनही फोटो काढत होत्या म्हणजे ग्रेटच असणार्..... भारतात भाजी आणायला गेलेल्या नवर्‍याला १० मिनिटे जरी उशीर झाला तरी कासावीस होवून बीपी वर खाली होणार्‍या बायकाच जास्त.....;)
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे. सासरे बुवांचे

पक्या
Fri, 12/17/2010 - 02:15 नवीन
छान लिहिले आहे. सासरे बुवांचे कौतुक आहे .
  • Log in or register to post comments

अरे!!! विमानात पहिलं पाऊल

शिल्पा ब
Fri, 12/17/2010 - 02:16 नवीन
अरे!!! विमानात पहिलं पाऊल ठेवतानाच फोटो नाही? मी चार वेळा स्क्रोल करून पाहिलं पण नाहीये :(
  • Log in or register to post comments

रिक्वेस्ट

आमोद शिंदे
Fri, 12/17/2010 - 03:11 नवीन
जर्मन आख्यान भाग ५: माझी बायको. असे हवे बुवा!! जर्मन पत्नी कशी काय मिळवलीत? कुठे भेटलात? कसे प्रेमात पडलात? परक्या भाषेत संवाद कसा साधता? सगळे डिट्टेल सांगा..
  • Log in or register to post comments

जरूर

निनाद मुक्काम …
Fri, 12/17/2010 - 04:58 नवीन
जरूर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

लोक हौसेने काय काय लिहितील.

चांगभलं
Fri, 12/17/2010 - 06:37 नवीन
लोक हौसेने काय काय लिहितील. याला काही नेम नाही............... सगळं अंगच अमळ पाणावल.... असो पुढील भाग असे असतील अशी अपेक्षा करतो भाग ५ - माझी बायको (वर म्हटल्याप्रमाणे) भाग ६ - माझा जर्मन कुत्रा भाग ७ - माझी जर्मन कामवाली बाई भाग ८ - माझा जर्मन बॉस जर्मन जर्मन जर्मन जर्मन ..... आनंदी आनंद गडे जर्मन जर्मन चोहीकडे.... (निनाद भाऊ लोकांना कळलंय कि तुम्ही जर्मन ला स्थाईक आहात, आणि तिकडचीच बायको केलीयेत.. पुरे णा आता कवतुक )
  • Log in or register to post comments

लिहू द्या हो. भारत भारत,

नगरीनिरंजन
Fri, 12/17/2010 - 06:48 नवीन
लिहू द्या हो. भारत भारत, अमेरिका अमेरिका, काश्मीर काश्मीर किंवा चीन चीन वगैरेंपासून बदल म्हणून जर्मन जर्मन वाचू जरा. मीना प्रभूंसारखे प्रसिद्धीप्राप्त लोक 'माझं लंडन' वगैरे नावाची पुस्तकंच्या पुस्तकं लिहीतात तर निनादरावांनी मिपावर माझं जर्मनी चे चार-दोन लेख लिहीले तर आकाश कोसळणार नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांगभलं

साने गुरुजी आणि मीना प्रभू

निनाद मुक्काम …
Fri, 12/17/2010 - 07:00 नवीन
साने गुरुजी आणि मीना प्रभू हे दोघे साहित्यातील माझे गुरु आहेत . निनाद आप्पाजी गटणे (मुक्कम पोस्ट जर्मनी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सूचनेत थोडा बदल करतो भाग ५

निनाद मुक्काम …
Mon, 12/20/2010 - 09:26 नवीन
सूचनेत थोडा बदल करतो भाग ५ आमची ओमा म्हणजे आजी असा असणार आहे . राहिला प्रश्न माझी बायको अहो सासरा व व त्याच्या सासूसाठी वेगळा भाग असतो मग सख्या बायकोसाठी फक्त एकच भाग,....... मी एक वेगळी आख्यान माला काढणार आहे .(आपली कृपादृष्टी राहील हि भाबडी आशा ठेवून आहे .) (जर्मन सोबत इटालियन सुध्धा शिकणार आहे ..नवीन वर्षांचा संकल्प ) अवांतर म्युनिक पासून रेल्वेने इटली २ तासावर आहे .(म्हणजे पुणा मंबई एवढे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांगभलं

मस्त लिहितोयस

गोगोल
Mon, 12/20/2010 - 09:29 नवीन
चालू ठेव. अजुन वाचायला नक्की आवडेल. > म्युनिक पासून रेल्वेने इटली २ तासावर आहे .(म्हणजे पुणा मंबई एवढे ) हम्म्म्म तरीच हिट्लर आणि मुसोलिनी ची गट्टी जमली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

बाय द वे

गोगोल
Mon, 12/20/2010 - 09:33 नवीन
नवीन जर्मन पिढीला - जसे की तुझ्या बायकोला - पहीलं / दुसरं महायुद्ध ई बदद्ल काय वाटत ते जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

नक्की जरूर

निनाद मुक्काम …
Mon, 12/20/2010 - 09:51 नवीन
नक्की जरूर लिहीन प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

छान लेख........

utkarsh shah
Sat, 12/18/2010 - 11:05 नवीन
छान लेख आणि फोटो पण फारच सुरेख...........
  • Log in or register to post comments

निनाद, Keep it on.

चिंतामणी
Sat, 12/18/2010 - 22:56 नवीन
मस्त रे. एव्हाना तुला इथल्या प्रतिक्रीयांची सवय व्हायला लागली असेलच. असो. मी सरळ सरळ लिहीणारा माणूस आहे. तुला एक सुचना करायची आहे. एकदा टाइपल्यावर पुर्वदृश्य बटण दाबल्यावर पुन्हा एकदा वाच. आणि बारीक सारीक चुका दूर कर. मजकुर चांगला आहे.
  • Log in or register to post comments

छान

विलासराव
Sun, 12/19/2010 - 00:19 नवीन
चाललीय तुमची जर्मन आख्यानमाला. आवडतेय.
  • Log in or register to post comments

सासरेबुवांचे कौतुक आहे

उल्हास
Mon, 12/20/2010 - 03:06 नवीन
या वयातही हा कारनामा केला
  • Log in or register to post comments

तिथे उभे राहून उडी मारायला

गवि
Mon, 12/20/2010 - 10:11 नवीन
तिथे उभे राहून उडी मारायला गट्स हवेत. येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यांनी या वयातही हे धाडस केलं. त्यांची जिगर पाहून टायटल सार्थ वाटले. अभिनंदन.. एक वेगळाच अनुभव असणार...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा