✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक बायको करावी म्हणतोय

ग — गणेशा, Tue, 12/14/2010 - 22:06

प्रतिक्रिया द्या
3977 वाचन

💬 प्रतिसाद (16)

काय गणेशा लग्नाचे वेध लागलेले

अविनाशकुलकर्णी
Tue, 12/14/2010 - 22:10 नवीन
काय गणेशा लग्नाचे वेध लागलेले दिसत आहेत.... टाका उडवुन बार......थंडी पण मस्त पडलीय पुण्याला
  • Log in or register to post comments

एक बायको करावी म्हणतोय सुंदर

प्रकाश१११
Wed, 12/15/2010 - 07:39 नवीन
एक बायको करावी म्हणतोय सुंदर .. सालस .. सावरी .. तिचे शब्द असावे तिळगुळ अन ओठांवरी काळसर तिळ छान नि सुंदर .मन हे कल्पवृक्षाचे झाड आहे मागेल ते मिळेल .मागून तर बघा . खूप आणि मनापासून शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

एक बायको करावी म्हणतोय सुंदर

मदनबाण
Wed, 12/15/2010 - 08:10 नवीन
एक बायको करावी म्हणतोय सुंदर .. सालस .. सावरी .. तिचे शब्द असावे तिळगुळ अन ओठांवरी काळसर तिळ मार डाला... ;)
  • Log in or register to post comments

अब मै समझा तेरे रुखसार पे तील

विजुभाऊ
गुरुवार, 12/16/2010 - 08:08 नवीन
अब मै समझा तेरे रुखसार पे तील का मतलब दौलत ए हुस्न पे दरबान बिछा रख्खा है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बिछा नाय हो.. बिठा रख्खा है.

राघव
Sun, 12/19/2010 - 02:18 नवीन
बिछा नाय हो.. बिठा रख्खा है. ;) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

>>तिचे शब्द असावे तिळगुळ पहा,

गांधीवादी
Wed, 12/15/2010 - 08:45 नवीन
>>तिचे शब्द असावे तिळगुळ पहा, पहा, स्वप्न पाहायला काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments

ऑफिसटाईम संपला आहे ,हणुन

टारझन
Wed, 12/15/2010 - 11:15 नवीन
ऑफिसटाईम संपला आहे ,हणुन एक-दोन कडवी राहिली आहेत
मला वाटलं कडवी एकंच आहे म्हणुन :) तुमच्याकडे एक - दोन अजुन दिसतात .. तुम्हाला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

आयटी की नॉन आयटी?

पाषाणभेद
Wed, 12/15/2010 - 12:31 नवीन
आयटी की नॉन आयटी?
  • Log in or register to post comments

वाचा सुंदर विनोद...

योगप्रभू
Wed, 12/15/2010 - 12:39 नवीन
भक्ताच्या खडतर तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव म्हणाला, ' वत्सा! काय वर देऊ तुला?' त्यावर भक्त म्हणाला, 'वर कुणाला हवाय देवा? मला वधू पाहिजे.' .. प्रश्न : लग्नात नवरा मुलगा घोड्यावर का बसतो? उत्तर : कारण पुढील आयुष्यात घोडा त्याच्या अंगावर बसणार असतो. .. प्रश्न : मोबाईल आणि बायको यांच्यात साम्य काय? उत्तर : काही काळानंतर वाटायला लागतं 'थोडं थांबलो असतो तर आणखी चांगलं मॉडेल मिळालं असतं' .. प्रश्न : मोबाईल आणि बायको यात फरक काय? उत्तर : मोबाईलचा आवाज इच्छेनुसार बंद करता येतो. .. प्रश्न : ब्रह्मचारी आणि विवाहित पुरुषांत फरक काय? उत्तर : ब्रह्मचारी आयुष्यात राजासारखा जगतो, पण अखेरीस कुत्र्यासारखा मरतो. विवाहितांचे नेमके उलटे.
  • Log in or register to post comments

ह्या विषयानुरुप प्रतिक्रीयेने

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/15/2010 - 12:54 नवीन
ह्या विषयानुरुप प्रतिक्रीयेने तर 'निकम्मा तात्या' ला देखील मागे टाकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

परा जी , आपल्याला तम्मा

टारझन
Wed, 12/15/2010 - 13:00 नवीन
परा जी , आपल्याला तम्मा तात्या अभिप्रेत आहे काय ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

निकम्मा तम्मा तात्या रे

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/15/2010 - 13:02 नवीन
निकम्मा तम्मा तात्या रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हा कोण निकम्मा तात्या...

अवलिया
Wed, 12/15/2010 - 15:24 नवीन
हा कोण निकम्मा तात्या... आम्हाला एक चुम्माचाटी तात्या माहित आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हहपुवा

चिंतामणी
Wed, 12/15/2010 - 13:11 नवीन
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) (खुलासा- सुंदर विनोद वाचून. संभाषण वाचुन नव्हे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

सुबक ठेंगणि

ज्ञानराम
Wed, 12/15/2010 - 15:21 नवीन
हि कविता वाचून... पु लं च्या.. विनोदाली सुबक ठेंगणि आठवली..
  • Log in or register to post comments

करा की मग..

वाटाड्या...
गुरुवार, 12/16/2010 - 01:08 नवीन
हात दाखवुन अवलक्षणाचा कंटाळा आला वाटतं...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा