परवाच पुण्यात एका लग्नाला जाणेचा योग आला,
कार्यालयातील जेवण छानच होते (पुणेरी),
त्यावेळी एक प्रकार दिसला..
फरसाणा...
साहित्य- कांदा बारीक चिरुन, फरसाणा एक वाटी, कोथिंबींर, चिचेचे पाणी-भेळेसाठी करतो तसे,मिठ चवीनुसार.
कॄती- फरसाणा, कांदा , कोथिंबींर, चिच पाणी एकत्र कालवुन घ्या. वाटले तर मीठ घाला.
झाले तय्यार एक झकास तोंडीलावणे.
![]() |
मिसळपाव

ऐकावं ते नवलच !!!
In reply to ऐकावं ते नवलच !!! by महेश काळे
कशाचे सोबत खाणार?????
In reply to कशाचे सोबत खाणार????? by चिंतामणी
कशाचे सोबत खाणार????? हा
मुम्बैस ष्टाक एक्स्चेन्ज जवळ
ह्म्म्म हा भेळ विदाउट कुरमुरा
In reply to ह्म्म्म हा भेळ विदाउट कुरमुरा by गणपा
मटण रश्श्यातली मिसळ खाल्ली
चटपटीत!!!
असा चटपटीत
In reply to असा चटपटीत by संदीप चित्रे
अगदी बरोबर..संदीप
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!
दादरला सौराष्ट्रच्या दुकानात