तात्यानु वरील सर्वच पेय मला फार आवडतात..(सॉफ्ट ड्रिन्कस् सोडुन)
पण मला फार आवडलेले सरबत हे पेरुचे....जबरद्स्त चव....
(माठातले वाळायुक्त गार पाणी प्यायलेला)
मदनबाण.....
पण मला लिंबू सरबत आणि पन्हे पण तितकेच आवडते.
नीरा, शहाळं आणि आवळा सरबत आरोग्यदायी म्हणून चांगले आहेत.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये म्हणाल तर मला हल्ली आलेले मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडते.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
>>सॉफ्ट ड्रिंक्समध्ये म्हणाल तर मला हल्ली आलेले मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडते.
खरचं, अल्टिमेट आहे "पल्पी ऑरेंज "!!!
अवांतर : इतर पेयात मला "तुळशीचा सात्विक चहा" आवडतो ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मलाही लिंबू सरबत,पन्हे,लस्सी,ताक, नारळपाणी सगळच आवडतं मी आजपर्यंत फक्त एकदा टेस्ट करायला सोडा पिऊन पाहिलाय नंतर कधीच नाही प्यायला...आवडतच नाही मला अजिबात....
खरं आहे!
साला नीरा सतत आघाडीवर राहील असं वाटलं नव्हतं! :)
आमच्या लिंबू सरबताचं डिपोझिटच जप्त होईल की काय अशी आता भिती वाटू लागली आहे! :)
ताई, माई, अक्का, विचार करा पक्का,
अन् लिंबूसरबतावरच मारा शिक्का!
:)
आपला,
(लिंबूसरबत पक्षाचा प्रचारक) तात्या.
आमचं कोकम सरबत मस्त टक्कर देऊन राहिलंय भाऊ.
कोकम सरबत जिंकलं तर पुढच्या सात्विक ओसरी ला (झालीच तर / जेव्हा होइल तेव्हा) सगळ्यांना माझ्या तर्फे फुकट कोकम सरबत पाजण्यात येइल :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
पेप्सी सोडले तर सर्वच पेये आवडतात.
इतर मधे ताक , लस्सी , मोसंबी ज्यूस आणि सोलकढी ...जेवणाबरोबर तर आवडतेच पण इतरवेळी सुध्दा बर्फाचा खडा टाकून सरबतासारखी एक पेय म्हणून आवडते.
ईश्वरी
रात्रीची जास्त झाल्यावर सकाळी लिंबू सरबत औषध म्हणून घेतो तितकंच.
पण आमचं कोकम सरबत अप्रतीमच असतं. उगाच नाही अम्रुत कोकम म्हणत त्याला :)
हा पोल जिंकणार कोण...
कोकम सरबत आणखी कोण... :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
माठाच्या गार पाण्यात केलेलं घरगुती लिंबू सरबत....
आवडतं पण कोणीतरी छाऽऽऽन पैकी करून दिले पाहिजे.
कोकण पेश्शल कोकम सरबत!
हेही आवडतं. पण बाहेर उन मी म्हणत असावे. लिंबू सरबत उन्हे नसली तरी आवडते.
शक्तिवर्धक गोड, थंडगार नीरा
सकाळच्या वेळी जास्त मजा येते.
रॉ मँगो ज्युस! म्हणजे आपलं ते कैरीचं पन्हं हो! :)
सिझनल. वर्षभर नाही मिळत. मिळते तेंव्हा जाम आवडते.
पित्तशामक आवळा सरबत...
अजून चव घेतली नाही. पण बहुतेक आवडणार नाही. (उगीच आवळाआवळी आवडत नाही).
आम्ही ठाकर ठाकर - करवंदाचं सरबत :)
अजून चव घेतली नाही. आवडेलसे वाटत नाही.
देवाची करणी अन् नारळात पाणी!
ऑल टाईम ग्रेट.
कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिन्कस्
कोक, पेप्सी फक्त 'रम' बरोबर. एरवी अजिबात नाही.
इतर..(इतरवाल्यांनी प्रतिसादामध्ये कृपया आपल्या आवडीच्या पेयाचाउल्लेख करावा!)
ह्याची एक मोठी यादी पूर्वीच दिली आहे. ती वाचावी. सारखं-सारखं काय आम्हाला दारू खूप आवडतेचा जप करायचा?
माठाच्या गार पाण्यात केलेलं घरगुती लिंबू सरबत....
आवडतं पण आईने केलेले.
कोकण पेश्शल कोकम सरबत!
हेही आवडतं. पण बर्फ न टाकता....माझी जी मस्तच करते
शक्तिवर्धक गोड, थंडगार नीरा
कधी पण ओके
रॉ मँगो ज्युस! म्हणजे आपलं ते कैरीचं पन्हं हो!
वर्षभर आवडते व मिळते.
पित्तशामक आवळा सरबत...
चव घेतली. आवडली. आळेफट्यावर छान मिळते.
आम्ही ठाकर ठाकर - करवंदाचं सरबत
मस्तच असते.
देवाची करणी अन् नारळात पाणी!
ऑल टाईम ग्रेट.
कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिन्कस्
कोक, पेप्सी फक्त 'रम' बरोबर. एरवी अजिबात नाही.
इतर.. दारू कुठलाही ब्रॅड
अरेरे..
In reply to अरेरे.. by विसोबा खेचर
एकच पर्याय का?
In reply to अरेरे.. by विसोबा खेचर
नीरा ...
ये दिल मांगे मोअर ही मोअर.....
इतरः माझी आवड
कोक,
माझे मत कोकम सरबताला..
In reply to माझे मत कोकम सरबताला.. by मनस्वी
सहमत ...
इतर - थंडगार
कोकणातल्य
अरे वा!
In reply to अरे वा! by विसोबा खेचर
लिंबू सरबत
पेय
लिंबू सरबतच!
नीरा
...लिंबाचे सरबत
लिबाचे सरबत
कैरीचं पन्हं :)
हो ना
नीरा!
लिंबू सरबत
थंडगार नीरा
In reply to थंडगार नीरा by ध्रुव
हो,
In reply to हो, by विसोबा खेचर
अरे,
In reply to अरे, by ब्रिटिश टिंग्या
बरोबर
आरे त्या
आंबिल...
डिपॉसिट जप्त!
तात्या, आपण लिंबू सरबतावर मारलाय बरंका शिक्का!
कोकम सरबत
In reply to कोकम सरबत by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
त्या ओसरीला
आयला , कोकण्याचे कोकम आले की पुढं
आयला!
In reply to आयला! by विसोबा खेचर
वा तात्यानूं
आयला
सर्वच पेये
आवाज कुणाचा?
कोकम सरबतच जिंकणार
.
हो,
:((
शहाळे...........
खूप पेये आवडतात...
लि॑बू सरबत///
लिंबु सरबत!
लिंबू सरबत....
छांछ...कुठे गेली
कोकम सरबत!
आमची आवड
लिंबूसरबत..
लि॑बू सरबत