एका रूक्ष माईंड मॅपमध्ये मला अमेरीका आतापर्यंत कशी वाटली ते आपल्यापुढे मांडते आहे. हे जितकं अमेरीकेचं प्रतिबिंब आहे अर्थात तितकच माझ्या स्वभावाचंदेखील प्रतिबिंब आहे. एखाद्या लेखकाला, वैज्ञानिकाला, अभियंत्याला, एखाद्या कवीला हीच अमेरीका खूप खूप वेगळी भासू शकेल, चांगल्या अथवा वाईट कोणत्याही रीतीने. आपण प्रयत्न करू यात का हे या धाग्यात सांगण्याचा की अमेरीका व्यक्तीशःआपल्याला कशी वाटली ते?
हा माईंड मॅप -
प्रत्येक देशाचे कवी, गायक , अन्य कलाकार हे त्या त्या देशाचे अघोषित राजदूत असतात. आता माझ्या व्यवहारी, रूक्ष माईंड मॅप नंतर पुढील स्वर्गीय आवाजातील फ्रँक सिनात्रा चे गाणे ऐका. त्याला कशी वाटते अमेरीका? :) ...... केवळ स्वर्गीय आवाजातील हे गाणं ऐकून कोणालाही वाटेल अमेरीका म्हणजे स्वर्ग आहे. खूप ग्लॅमरस असं हे गाणं तितकच मंतरलेलं संगीत आणि आवाज लाभलेलं.
पण अमेरीका खरच अशी आहे का? चला तर चर्चा करू या. :)
![]() |
वाचने
12412
प्रतिक्रिया
77
मिसळपाव

प्रतिक्रिया
जे जे मित्र - नातेवाईक
परग्रहावरील आक्रमणे व त्यातून देशाला वाचवायचा ठेका अमेरिकन माणसे
छान
In reply to परग्रहावरील आक्रमणे व त्यातून देशाला वाचवायचा ठेका अमेरिकन माणसे by निनाद मुक्काम …
मी आशा करतो कि माझा प्रतिसाद
In reply to छान by बेसनलाडू
उणे अधिक
मनातले बोललात!
In reply to उणे अधिक by हुप्प्या
अ मेरि का?? :) :)