सावरकर आणि नास्तिकवाद
नुकतीच मिपावर ने मजसी ने ह्या सावरकरांच्या अजरामर गीताची शताब्दी साजरी होत आहे त्या निमित्त काही विचार मनात आले.
सावरकरांच्या विचारांचा चाहता असा एक मोठा गट मिपावर आहे जे मला नेहमीच सुखकारक वाटते. आजही त्यांची आणि त्यांच्या विचारांची आठवण नेमाने काढली जाते.
पण त्याचवेळेस मिपावर भाविक/श्रद्धाळू असाही एक बहुसंख्य कल आहे. देवाचे अस्तित्व नाकारणारे किंवा श्रद्धावंताच्या भावनांना छेडणारे लेखन इथे नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरते. अशा लोकांना 'विचारजंत' वगैरे उपाध्याही मिपावरच जन्माला आल्या असाव्यात असे मला वाटते.
तर अशावेळेस बहुसंख्य मिपाकरांना सावरकरांच्या नास्तिकवादा विषयी काय वाटते? आम्ही सावरकरांचे चाहतो आहोत पण त्या बाबतीत आम्ही पूर्ण असहमत आहोत असे साधारण मत आहे का? की सावरकरांना भक्तीरस/अध्यात्म/देव ह्या गोष्टी समजल्या नाहीत असे मत आहे?
मिपावरील अनेक श्रद्धाळू, भाविक रथी महारथींचे ह्याविषयी मत ऐकून घेण्याचे कुतुहल आहे.
प्रतिक्रिया
सावरकर स्मारक
http://www.savarkar.org
सावरकर विचार...!!
प्रश्न सोपा आहे..कठीण करु नका
प्रश्न सोपा आहे..कठीण करु नका
त्रुटी आहे काय?
सावरकर महान होते की नाही हा
पटतात
धन्यवाद!
तर अशावेळेस बहुसंख्य
हास्यास्पद की केविलवाणे?
आश्चर्य
अजिबात आश्चर्य वाटले नाही,
डॉन आणि सॅन्को...!
त्यांना मूर्ख म्हणणारे नेमके
जाउ द्या हो. मूर्ख लोकांची
मुर्ख लोकांना ह्या समजुतीने
प्रतिसाद उपाहासत्मक आहे हे
निषेध वगैरे
उपहास कुणाचा आहे हे समजले
उद्या तुमच्याविषयीही कुणी
उपाहास वगैरे मुद्यांचे खंडन
उपाहास वगैरे मुद्यांचे खंडन
माझ्या अध्यात्मावरच्या
वा. एक नंबर प्रतिसाद आहे. @
मग त्यांची प्रत्येक विचारसरणी
सावरकर आस्तिक होते का नास्तिक
सावरकर आस्तिक होते का नास्तिक
पहिलंच वाक्य थोडं
चर्चाप्रस्तावक नक्की काय
जाड ठसा माझा...
सावरकरांचा शिष्यानी केलाय पराभव
सहमत आहे. विज्ञाननिष्ठ
+१
वा!
शिन्दे,कदम सोड्ले वाट्ते .??
??
Pagination