मेथीचे पौष्टिक लाडु.
साहित्य:
मेथीचे पिठ – ५०० ग्रॅम
तेल-१किलो
गुळ-१किलो
अहळीव-१००ग्रॅम
सुक खोबरे (किसलेले)-२५०ग्रॅम
खारिक-२५०ग्रॅम
काजू-१००ग्रॅम
बदाम-१००ग्रॅम
डिंक-१००ग्रॅम
कृति:
१) प्रथम पातेल्यात तेल घेऊन डिंक तळुन घेणे.
२)गुळ बारीक करुन गरम तेलात टाकने.गुळ तेलात पूर्ण विरघळुन घेणे.
३) सर्व सुका मेवा मिक्सरंमधे जाडसर दळुन घेणे. मोठया भांडयात सुका मेवा, खारिक,सुक खोबरे,अहळीव,डिंक,मेथिचे पिठ हे सर्व जिन्नस एकत्र करावे. त्यात गरम तेलात विरघळलेला गुळ टाकने.
४)सर्व मिश्रण एकजीव करावे. थोड़े गार झाल्यावर लाड़ू वळावे.

याद्या
7500
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
वा... पौष्टिक जिवाणू !!! सॉरी
:-)
In reply to वा... पौष्टिक जिवाणू !!! सॉरी by मदनबाण
लिंक
पण लाडूत तेल का बरे ?
आयला हो की.. आणि ते ही १
In reply to पण लाडूत तेल का बरे ? by मितान
पण लाडूत तेल का बरे ? हेच
In reply to पण लाडूत तेल का बरे ? by मितान
जिवाणू ह्या लाडवा मध्ये साजुक
हं! थंडी आली नाही का? मग अस
अभिनंदन !
अगदी .. अगदी ...
In reply to अभिनंदन ! by अवलिया
सुदंर झाले आहे लाडु
मेथीचे पिठ
कडु नाहि होत लाडु.
In reply to मेथीचे पिठ by निवेदिता-ताई
आणी लाडूला तेल नाही
निवेदिता मेथिचे लाडु सुंदर
In reply to आणी लाडूला तेल नाही by निवेदिता-ताई
ते जिवाणूंचे लाडू असल्याने
वा मस्तच
आयला!
>>>पुर्वी खजुराचे पौष्टिक
In reply to आयला! by धमाल मुलगा
खीक्क!
In reply to >>>पुर्वी खजुराचे पौष्टिक by अवलिया
सहमत आहे.... ही सुद्धा
In reply to खीक्क! by धमाल मुलगा
अरेअरे..... पोरं जाम चहाटळ झालियेत..
शक्यता नाकारता येत नाहि. -
In reply to अरेअरे..... पोरं जाम चहाटळ झालियेत.. by जाई अस्सल कोल्हापुरी