✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

१ विरूध्द ११

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Tue, 12/07/2010 - 16:02  ·  लेख
लेख

Book traversal links for १ विरूध्द ११

  • ‹ कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6243 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

या वर आधारीत 'एक रुका हुआ

गणपा
Tue, 12/07/2010 - 16:15 नवीन
या वर आधारीत 'एक रुका हुआ फैसला' हा चित्रपट शाळेत असताना पाहिला होता. Image removed. नंतर कळल की तो हेन्री फोंन्डा अभिनीत '12 Angry Men' ची नक्कल आहे. Image removed. गेल्याच महिन्यात नेटावरुन उतरतवुन घेतले दोन्ही. मला तर दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Tue, 12/07/2010 - 16:21 नवीन
गणपाशी सहमत. स्वातीताईच्या सांगण्यावरुन हे दोन्हीही चित्रपट पाहिले होते, दोन्हीही मस्त आहेत. अलमोस्ट तंतोतंत कॉपी असुनसुद्धा 'एक रुका हुवा फैसला' उत्तम जमला आहे, फक्त त्या 'पंकज कपुर' ची अ‍ॅक्टिंग काही ठिकाणी भलतीच भडक, आक्रस्ताळी आणि अनावश्यक वाटली. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

बरोबर ! आशा आहे आपल्याला हे

जयंत कुलकर्णी
Tue, 12/07/2010 - 16:20 नवीन
बरोबर ! आशा आहे आपल्याला हे मराठी रुपांतरही आवडेल !
  • Log in or register to post comments

१२ अँग्री मेन पाहिला तेव्हाच

Nile
Tue, 12/07/2010 - 16:22 नवीन
१२ अँग्री मेन पाहिला तेव्हाच त्यावर आधारीत लिहावे असे वाटले होते, अर्धवट कथेचा विचार करुन वेळेअभावी ते राहिलंच. तुमचे रुपांतर वाचतो.
  • Log in or register to post comments

छान

शुचि
Tue, 12/07/2010 - 19:51 नवीन
१ रुका हुआ फैसला फारच मस्त सिनेमा होता. तुमचं हे रुपांतर आवडत आहे.
  • Log in or register to post comments

आयला. मीही परवाच दोन्ही

कानडाऊ योगेशु
Tue, 12/07/2010 - 20:20 नवीन
आयला. मीही परवाच दोन्ही चित्रपट पाहीले. पण १२ अँग्री यंग मॅन जास्त आवडला. त्यातील सर्वांचाच अभिनय अगदी नैसर्गिक वाटला. एक रुका हुवा मधला अन्नु कपुर पाहवत नाही.खराखुरा वृध्द घ्यायला काय हरकत नसायला हवी होती असे वाटले.आणि मूळ इंग्रजी संवादांचे हिंदी मधील भाषांतरीत संवाद बर्याच ठिकाणी अगदी कृत्रिम वाटले. मूळात १२ अँग्री यंग मॅन पहील्या काही दृष्यातुनच पकड घ्यायला चालु करतो.कोर्टरुमचे आवार..तिथला गंभीरपणा..आणि सायंकाळची वेळ त्यात भरुन आलेले आभाळ ह्यातुनच एक जबरदस्त वातावरण निर्मिती होते. एक रुका हुवा फैसला मध्ये दुपारची वेळ निवडली आहे आणि खोलीतील जी एकमात्र खिडकी उघडी असते तिथुन लख्ख सूर्यप्रकाश आत येतोय असे वाटते.. पंकज कपूर ने ह्यात केलेला अभिनय पुन्हा बर्याच सिरियल/चित्रपटात रिपिट केलेला असल्यामुळे बर्याच ठिकाणी इर्रिटेटींग वाटला.(कदाचित पंकज कपूरचा हाच पहिला चित्रपट पाहीला असता तर ही अ‍ॅक्टींग आवडलीही असती.)
  • Log in or register to post comments

my cousin vinny

आत्मशून्य
Wed, 12/08/2010 - 11:53 नवीन
हा चीत्रपट पण बघावा... कायद्याचे बोला हा याच्यावरूनच उचलला हाय.......
  • Log in or register to post comments

कसाब....!!!!

नन्दादीप
Wed, 12/08/2010 - 12:07 नवीन
याच पद्ध्तीने जर कसाबला शिक्षा दिली तर......!!!! बिचारा सुटेल तरी भारतिय (थंड) न्यायव्यवस्थेच्या कचाट्यातून्.....काय तो वकील आणि काय त्याचे ते युक्तिवाद... देवा क्षमा कर रे त्या वकीलाला....
  • Log in or register to post comments

पंकज कपूर अभिनीत " ये मंझील

विजुभाऊ
Wed, 12/08/2010 - 12:17 नवीन
पंकज कपूर अभिनीत " ये मंझील वो तो नही " पहा. तो नेहमीच अभिनयात एखादी लकब आधार म्हनून वापरतो. त्याचापहीला पिक्चर बहुधा " जाने भी दो यारो " असावा. त्यातील बिल्डर तरनेजा अभिनय करताना त्याचे ते छद्मी हास्य बरेच काही सांगून जाते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा