✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वटहुकूम...

आ
आणिबाणीचा शासनकर्ता यांनी
गुरुवार, 05/29/2008 - 18:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4004 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

न
नि३ गुरुवार, 05/29/2008 - 18:39 नवीन

वटहुकूम...

जो वटहुकूम मेरे आका(जनरल डायर) ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 18:40 नवीन

आला रे आला!

वरील भाषाशास्त्र, भाषाशुद्धी इत्यादी मुद्द्यांचे निमित्त काढून काही सभासद ह्या संकेतस्थळावर मुद्दाम वादंग माजवू पाहात आहेत असे लक्षात आल्यामुळे हा वटहुकूम अनिश्चित काळाकरता जारी करण्यात आलेला आहे.
सकारण वटहुकुम वाचून आनंद झाला :) पालन होईल! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/29/2008 - 19:11 नवीन

अर्रे वा

सुटलो एकदाचा त्या भाषिक हाणामारितुन. धन्यु श्री डायर आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 05/29/2008 - 19:50 नवीन

एक प्रश्न

बाकी मिसळपाव सारख्या मराठी संकेतस्थळाला "जनरल डायर" सारखा परभाषिक सेनानी का लागतो? :)) असा चर्चा विषय चालू शकेल का? (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/29/2008 - 19:53 नवीन

ओक्के बॉस

जनरल (असलेला) डायर! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 05/29/2008 - 20:42 नवीन

सही

भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, भाषेचा विकास, भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व त्याचे नियम, संस्कृतचा मराठी भाषेवर कसा प्रभाव आहे, इत्यादी विषयांवर मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आजपासून लेख व प्रतिसादाच्या रुपात काहीही लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
सोडवलंत बॉ एकदाचं या संस्कृताची टिमकी वाजवणार्‍या सोकॉल्ड संस्कृतज्ज्ञांपासून. ;)
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 05/29/2008 - 20:52 नवीन

आणि

सोडवलंत बॉ एकदाचं या संस्कृताची टिमकी वाजवणार्‍या सोकॉल्ड संस्कृतज्ज्ञांपासून आणि त्यांच्या विरोधकांपासून पण :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ध
धोंडोपंत गुरुवार, 05/29/2008 - 20:40 नवीन

स्वागत

वटहुकूमाचे मनापासून स्वागत. भाषा समृद्ध आणि संपन्न व्हावी अशी आमची इच्छा आहे. ती नियमांच्या कोळीष्टकातून बाहेर पडल्याशिवाय शक्य नाही. उर्दूचा विकास झाला कारण तिने अनेक गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेतल्या. आम्ही आमच्याच धोतराच्या निर्‍या कुरवाळत बसलो म्हणून आमची भाषा संकुचित राहिली. असो. वटहुकूमाचे पुन्हा एकदा स्वागत. आमच्याकडून पालन होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपला, (शिस्तबद्ध) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 21:05 नवीन

स्वागत आहे !!!!

वटहुकूमाचे जड अंतकरणाने स्वागत आहे. मराठी भाषेच्या आईचा दर्जा एखाद्या पुंगट भाषेकडे जात असेल तर आपलं कंट्रोल जातं राव :) म्हणुनच आम्हाला तिचे कुळ शोधायचा मोक्कार नाद लागलाय. जाऊ द्या, या निमित्ताने काही दिवस पुस्तके उचकावी, वाचावी लागणार नाही याचा आनंद आहे. आम्हालाही इतर भाषेबद्दल आदरच आहे, आपल्या धोरणात ती भाषा, अन् तिचं ते कौतुक बसत नाही, इतकचे आम्हाला म्हणायचे आहे. ;)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 21:10 नवीन

लै भारी

वटहुकूम (हा देखील साला म्लेंच्छ शब्द!) आमच्याकडून पाळला जाईल याची आम्ही खात्री देत आहोत. आपला, (सदस्य) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा