लोकसत्तेच्या "लोकप्रभा" या साप्ताहिकाने या आठवड्याच्या अंकात "मिसळपाव" च्या प्रसिद्धीची दखल घेतलेली आहे
यामुळे मिसळपाव अजूनच बहरेल, आणि नवीन नवीन "सभासद" दाखल होतील हीच आशा.
आणि "मिसळपाव" ला हार्दिक शुभेछा
वाचने
5409
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
' अभिनंदन ' सर्वांचे अमोल
' अभिनंदन ' सर्वांचे
अमोल केळकर
स्पांचे देखिल अभिणंदण !!
स्पांचे देखिल अभिणंदण !! बाकी मिसळपाव ला ह्या गोष्टी नविन नाहीत :)
+१
In reply to स्पांचे देखिल अभिणंदण !! by टारझन
सहमत आहे.
+२ सहमत
In reply to +१ by अवलिया
स्पायाचे अभिनंदन...तो लोकप्रभा वाचतो ही नवीन माहिती मिळाली.
स्पांचे देखिल अभिणंदण आमचे
In reply to स्पांचे देखिल अभिणंदण !! by टारझन
स्पांचे देखिल अभिणंदण
:) आमचे हभिनंदन कशाला.....?
मस्त
मस्त :)
उल्लेख पाहुन आनंद झाला :)
तमाम मिपाकरांचे अभिनंदन :)
- छोटा डॉन
अभिनंदन मागे कुठल्यातरी
अभिनंदन
मागे कुठल्यातरी वर्तमान पत्रात पण आल होत मिसळपाव बाबत.
सर्वांचे
अभिनंदन!!
' अभिनंदन ' सर्वांचे..
' अभिनंदन ' सर्वांचे..
मिसळ्पावचे तसेच सर्व नामांकित
मिसळ्पावचे तसेच सर्व नामांकित सदस्यांचे अभिनंदन..
मी तर एका (सकाळ/लोकसत्ता) वर्तमानपत्रातील पुरवणीतील लेखामुळेच मिसळ्पावशी जुळ्लोय..
"लोकप्रभा"चे अभिनंदन !!!
आपलाच मनोबा.
+१ मिसळपावनेही लोकप्रभाची दखल
In reply to "लोकप्रभा"चे अभिनंदन !!! by मन१
+१
मिसळपावनेही लोकप्रभाची दखल घेतलेली आहे हे कळवण्यात यावे.
जबरा ...
In reply to +१ मिसळपावनेही लोकप्रभाची दखल by नगरीनिरंजन
>>मिसळपावनेही लोकप्रभाची दखल घेतलेली आहे हे कळवण्यात यावे.
=)) =)) =))
जबरा !!!
कळवा हो कळवा. शिवाय मिपावर शुद्धलेखन आणि इतर थोतांडापेक्षा चांगले लेखन ह्याला प्राधान्य आहे हे ही त्यांना कळवा बरं का.
- छोटा डॉन
आणि इथले संपादक तिथल्या
In reply to जबरा ... by छोटा डॉन
आणि इथले संपादक तिथल्या संपादकांपेक्षा चांगले आहेत हे पण कळवा.
च्यामारी लोकप्रभेत माझा एक पण लेख अजुन आला नाही.. ;)
इथे निदान दोन चार तरी आले (वा राहिले) आहेत :)
नाना, आवरा!!!!
In reply to आणि इथले संपादक तिथल्या by अवलिया
ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या.....
यातल्या एका वाक्याने घैवरुन आले हो!!
च्यायला, त्या लोळणार्या स्मायल्या कुठे गेल्या राव? आत्ता सगळ्यात जास्त गरज होती ना!!! :D
--असुर
ह्या घ्या असुर राव
In reply to नाना, आवरा!!!! by असुर
ह्या पुणेरी प्रतिक्रिया पाहून, लोक्प्रभावले म्हणतील, कुठून झक मारली आणि यांची "दखल" घेतली
लोकप्रभा काही विषेष नाही ...
In reply to ह्या घ्या असुर राव by स्पा
लोकप्रभा काही विषेष नाही ... दैनिक साधणा जर दखल घेईल तर मानु :)
दैनिक साधणा हा ग्रंथ कोठे
In reply to लोकप्रभा काही विषेष नाही ... by टारझन
दैनिक साधणा
हा ग्रंथ कोठे वाचावयास मिळेल?

हा नुसता ग्रंथ नसुन
In reply to दैनिक साधणा हा ग्रंथ कोठे by स्पा
हा नुसता ग्रंथ नसुन ज्ञाणेश्वरी आहे , तेंव्हा मिसळपाववरचे ज्ञाणेश्वर ओळखा आणि त्यांना विचारा
लोकप्रभा म्हणजे ते कावळे
In reply to आणि इथले संपादक तिथल्या by अवलिया
लोकप्रभा म्हणजे ते कावळे शिटल्यागत फाँट आहे तेच का ? तेज्यायला त्यांना आधी कुठल्या पॅरा शेजारी कुठला फोटो छापायचा ते शिकवा !
असो...
आणि हो अशा प्रकारच्या लेखनास मिपामुळे उद्युक्त झाल्याबद्दल त्यांनी मिपाचे काही ॠण वगैरे मानले असते तरी चालले असते हे पण कळवा त्यांना.
परा भयंकर
संस्थापक
मिसळपाव दुर्लक्षित पँथर
आणि हो अशा प्रकारच्या लेखनास
In reply to लोकप्रभा म्हणजे ते कावळे by परिकथेतील राजकुमार
आणि हो अशा प्रकारच्या लेखनास मिपामुळे उद्युक्त झाल्याबद्दल त्यांनी मिपाचे काही ॠण वगैरे मानले असते तरी चालले असते हे पण कळवा त्यांना.
>अवश्य ...........
जशी आपली मर्जी............
पक्ष श्रेष्ठी जसं संगतील तसं.....
स्पावड्या
कार्यकारी अध्यक्ष
मिसळपाव दुर्लक्षित पँथर
+१
:)
एक दोन तीन चार, मिसळ पाव ची
एक दोन तीन चार, मिसळ पाव ची पोर हुशार!
अभिनंदन...
आणि मिपावरील सर्व सदस्यांचे देखील कौतुक!!
(पर्यायाने स्वःताचे कौतुक.. ;) च्यायला, दुसरं कोण करणार आहे? )
(विषय दिलेला नाही)
मुंबई .डोंबिवली /ठाणे
आता मुंबई .डोंबिवली /ठाणे भागातिल मराठी वाचक व सारस्वत मिसळपाव मध्ये सामील होतील .
मराठा तितुका मेळवावा .महाराष्ट्रे धर्म वाढवावा .
महाराष्ट्र मंडळ, कुवेत
महाराष्ट्र मंडळ, कुवेत च्या वेबसाइट वर सुद्धा मिपा ची डायरेक्ट एन्ट्री दिली आहे. बघा
https://www.maharashtramandalkw.org/
मराठी वेब
संकेतस्थळे
या सदराखाली तुम्हाला सापडेल.
मिपा रॉक्स............
अभिनंदन.
लोकसत्तेच्या "लोकप्रभा" या
हे वाचून आनंद वाटला..
अभिनंदन व शुभेच्छा..
(संस्थापक) तात्या.