आज लेक शाळेतुन जरा तडतडतच घरी आली.
बायकोने विचारल 'काय झाल गं? एवढी वैतागली का आहेस?'
लेक "तो यश सारखा मला 'आय लव्ह यु' म्हणतो."
बायको पण दचकली (लेक यत्ता पहिलीत आहे.)
पण सावरुन म्हणाली "नक्की काय करतो वर्गात, तुला त्रास गेतो का?"
लेक "त्रास नाही देत. मदत करतो. कधी मी क्रेयॉन्स विसरले, पेन्सिल/इरेझर विसरले तर तो लगेच देतो. पण दुसर्या कुणाला माझ्या बाजुला बसु पण देत नाही."
बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला.
बायको : "आता मला सांग तो नेहमी मदत करतो तर तो तुला आवडत नाही का?"
लेक : "अग पण तो केवडुसा आहे. माझ्या चिन पर्यंत पण येत नाही."
बायको पुन्हा स्तब्ध.
वाचने
36442
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
गणपा, जोडे झिजवण्यापासून
गणपाभौ, लेक एकदम हुश्शार आहे!
अग्गग !! =))
गणप्या, तुझ्या भावना समजू
खल्लास!
In reply to गणप्या, तुझ्या भावना समजू by बिपिन कार्यकर्ते
बिचारा बाबा =)) =)) =)) =))
In reply to गणप्या, तुझ्या भावना समजू by बिपिन कार्यकर्ते
सहीच !!
In reply to गणप्या, तुझ्या भावना समजू by बिपिन कार्यकर्ते
=)) =)) " बाबा आता काय
In reply to गणप्या, तुझ्या भावना समजू by बिपिन कार्यकर्ते
मजेदार किस्से!
=)) =)) =))
दाढी टोचते का??
हा हा हा हा!!
In reply to दाढी टोचते का?? by स्वछंदी-पाखरु
गणपा मांडणी छान केलीत. सेम
अरेरे
In reply to गणपा मांडणी छान केलीत. सेम by जागु
तुमच बरोबर आहे गणपा माराने
In reply to अरेरे by गणपा
आमच्या एका मित्राचा ३ वर्षाचा
भाचा :- तु मला गेम लावुन दिली
In reply to आमच्या एका मित्राचा ३ वर्षाचा by परिकथेतील राजकुमार
हिहहहह....
एका मित्राचा किस्सा. भडक
फुलटु करमणुक झाली... मिपाच्या
सिंगल आणि सरळमार्गी , म्हणुन
In reply to फुलटु करमणुक झाली... मिपाच्या by इंटरनेटस्नेही
तसं नाय रे परा, पालकत्वासाठी
In reply to सिंगल आणि सरळमार्गी , म्हणुन by परिकथेतील राजकुमार
__/\__
In reply to तसं नाय रे परा, पालकत्वासाठी by Nile
अरारारा. लैच घाण मारली.
In reply to तसं नाय रे परा, पालकत्वासाठी by Nile
अरारारा. लैच घाण मारली.
In reply to तसं नाय रे परा, पालकत्वासाठी by Nile
मला असे म्हणायचे आहे की, ....
In reply to सिंगल आणि सरळमार्गी , म्हणुन by परिकथेतील राजकुमार
लग्न!
प्रतिसाद ९९
प्रतिसाद १०० - गणपाभाउंचा पहिला शतकी धागा!
भन्नाट किस्से आहेत एकेकाचे