धम्या, तु कारे टेंशन घेतोयस कलीयुगाचं?
नुसता गणपा चिंतेत आहे म्हणावं तर प्रतिसाद बघुन जात्यात बरेच जण आहेतसं दिसतंय... का आता तु सुपात आहेस म्हणून .... ;)
हा हा हा.
वरिल किस्सा ऐकुन एव्हरीबडी लव्ह्स रेमंड मधील अॅली आपल्या बापाला, रेमंडला, सेक्स-मनुष्य जन्माला का येतो वगैरेंबद्दल प्रश्न विचारुन भांडावुन सोडते. ह्या एपिसोडची आठवण आली.
अत्यंत धमाल एपिसोड आहे, घरातील तमाम 'मोठ्यांची' अॅलीचा प्रश्न तारांबळ उडवुन देतो, बायबल चाळण्याप्सुन ते 'चर्च मधील फादर'ला फोन करणे, रेमंड एका प्रश्नाचा होमवर्क करुन जातो तर अॅली नविनच प्रश्न विचारुन त्याची दांडी गुल करते वगैरे प्रसंग बेस्ट आहेत.
हे सगळं आठवुन, गणपाशेठ रेमंडच्या रोलमध्ये दिसु लागल्याने अजुन ह ह पु वा झाली.
तू ते 'डिफरंट स्ट्रोक्स' बघायचास का रे? त्यात ते गॅरी कोलमन "व्हॉच्यू टॉकिन्बाऊट विलिस?" विचारायचा ते?
त्यात तो छोटा त्याच्या (दत्तक) वडलांना मुलं कशी होतात हे विचारतो. वडील त्याला मुद्दामच जार्गन वापरत हे सगळं सांगतात. छोटू भलतंच काहीतरी (बहुदा पचनासंदर्भातले शब्द) समजतो आणि नंतर काही दिवसांत्/तासांत वडलांना म्हणतो, मुलं कशी होतात हे तुम्हाला माहितच नाही. आणि सोप्या शब्दांत वडलांना सगळं समजावतो.
तुम्ही म्हणालात म्हणुन शोध घेतला तर प्रश्न विचारते ती क्लीप सापडली, पुर्ण एपिसोड मिळाला तर धमाल येईल.
(सद्ध्या टीबीएस वर पुन्हा मालिका सुरु आहे, ती पहातो आहे अर्थात.)
नायल्या बील कॉस्बीच्या इपिसोडच्या दुव्या बद्दल धन्स. रेमंड चा एपिसोड पाहिला होता.
मुलांच्या प्रश्नांना उत्तर देताना बरेच वेळा माझा रेमंड होतो. बर काही तरी थातुर मातुर उत्तर देउन भागत नाही. आपल्या उत्तरात नवा प्रश्न दडलेला नाहीना याची खात्री करुनच उत्तर द्याव लागत. नाही तर नविन प्रश्नांना उत्तर देताना तोंडाला फेस येतो.
@ रेवती, अगदी हेच मनात आले :)
गणपाभौ मस्त किस्सा !
मला एकदा शेजारच्या ४ वर्षाच्या मुलाने प्रपोज केले होते. का तर म्हणे ' तू मला स्कूटीवरून शाळेत सोडतेस म्हणून ! ' =))
तू असले प्रसंग आलेस की तू खुष्कीचा मार्ग पकडुन स्वयंपाक घर गाठतोस ना? खरं सांग? आणि बायकोला प्रसंगाला फेस करायला लावतोस ना?
काळजी करु नकोस..मी पण तेच करतो...
(वाटसरु) - वाटी..
मी चौथीत असताना एका मुलाने माझ्या हातावर हात ठेवला होता ते आठवले ;)
त्याकाळी एवढे बॉय फ्रेंड / गर्ल फ्रेंड वगैरे काही नव्हते पण कदाचित इंग्रजी शाळेत असावे...कारण क्लास मधल्या इंग्रजी शाळेतल्या मुलींचं कोणाकोणावरून चिडवणं चालायचं...एकदा क्लासच्या टीचरने " कीस " चा वेगळा अर्थ (इंग्रजी ) सांगितल्याने एका मुलीला चांगलंच झापलं होतं...तो काळच साधा होता...त्याकाळी हे नव्हतं (आणि असलं तरी आम्हाला अनुभव नाही.)
"आई, आई, वन बिग बॉय हेल्पड मी फॉर माय सायन्स प्रोजेक्ट बिकॉज ही लाइक्ड इट, बट ही इज नॉट माय बॉय्फ्रेंड!!!"
आमची वय वर्षे १०.
लेकाच तर विचारुच नका, अजुन माझ्याच प्रेमात आहे.
गणपा भाउ फेस आला तरी फेस करावच लागत बर, वरील बाकिच्यांचे अनुभव सुद्धा मस्त.
ही एक पासींग फेज असते.
आधीही होती. आजही आहे. उद्या ही असेल.
फक्त संख्या वाढते आहे.
आणि आजुबाजुचे वातावरण ही संख्या वाढवेल.
ह्या वर इलाज- पक्का इलाज काही ही नाही. त्यातल्या त्यात लाफ इट ऑर स्माइल इट ऑफ बरा.
(१९६५ सालामधे हाचअनुभव घेतलेला विप्र)
गणप्या, तुझ्या भावना समजू शकतो. =))
आमचे किस्से (अदिती / रंगा फर्माईश)
०१.
"बाबा, तो क्ष अगदीच बॅड आहे."
"का?"
"तो मला आय लाईक यु म्हणला"
"बरं मग?" मी नेहमीसारखे अंडरप्ले करत.
"तुम्हाला काही समजतं की नाही? असं फक्त नवरा बायकोला म्हणतो."
मी ओव्हरप्ले झाल्याने बर्न आऊट.
०२.
मोठी धाकटीबद्दल तक्रार करतीये
"बाबा, ही बघा ना कशी करते आहे?"
"काय झालं?"
"स्वतःला हिरॉईन समजते की काय?"
"अगं काय झालं पण?"
"सारखी मला जवळ घेते आणि पप्पी घेते." हे म्हणजे धाकटी मोठीचे लाड / कौतुक इत्यादी करत होती. मोठीच्या डोक्यात भलतंच.
"मग काय झालं?"
"अहो पण तसं फक्त हिरोलाच करते ना हिरॉईन सिनेमात?"
०३. एका मित्राचा किस्सा.
भडक दृष्य आली की मित्र चॅनेल बदलायचा. त्याचा मुलगा तेव्हा ५वीत. एकदा असाच काहीसा सीन आला म्हणून त्याने गडबडीत रिमोटचे बटण दाबले आणि दुसरे चॅनेल आणले, तर त्यावर पहिल्यापेक्षा जास्त गंमत जंमत चालू होती.
"बाबा आता काय कराल?"
असलाच एक किस्सा
मध्यंतरी काही कामा निमित्त मायदेशी आलो होतो. सकाळी एका मीटींगला जायचे म्हणून दाढी करत होतो.
माझ्या मोठ्या भ्राताश्रींची मुलगी सुखदा (वय ३ वर्ष ) माझ्या खोली मधे येउन मला दाढी करतांना बघत होती तेव्हाचा संवाद..
सुखदा: काका काय कलतोय? मला सांग ना???
मी: मी ... ना.... दाढी करतोय बेटा......
सुखदा: का???? काल लात्ली (रात्री )काकुला टोचली होती म्हनुन का??
हे ऐकून एकदम थक्क झालो... माझा चेहर्याला एका ठीकाणी सटकन ब्लेड लागली......
बायकोने मात्र "काल रात्री आपल्या खोलीच दार खरच उघड राहीलं होत की काय??? " ह्या प्रश्नाने
दीवसभर डोकं खाल्लं.........
स्वपा.
आजपण एकटा असलो तरी झोपायच्या आधी दार बंद असल्याची खात्री घेणारा......
गणपा मांडणी छान केलीत.
सेम किस्सा माझ्या भाचीच्या बाबतीत झाला होता. ती २रीत आहे. तिने लगेच जाऊन मॅडमना सांगितले. मॅडमने तिथेच त्याला खानाखाली लावुन दिली. आणी ह्यापुढे अस न वागण्याची हमी घेतली. आता ह्या गोष्टीवर हसाव की रडाव तेच कळत नाही.
अरेरे हे म्हणजे फारच झाल.
इतक्या लहान मुलांनावर हात उगारु नये, त्यापेक्षा त्या शिक्षिकेने त्या मुलाला समजवुन सांगायला पाहिजे.
माराने मुलं सुधारतात या मताचा मी नाही.
आमच्या एका मित्राचा ३ वर्षाचा भाचा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी त्याच्याकडे आला होता. दुपारी तो मित्र आणि मी त्याच्या संगणकावर थोडे काम केले आणि तो बंद करायला लागलो.
भाचा :- मामा बंद नको करु. मला प्रिंसची गेम लावुन दे.
मित्र :- अरे काय सारखे प्रिंस प्रिंस ? जा ताई बरोबर पत्ते वगैरे खेळ.
भाचा :- तु मला गेम लावुन दिली नाहिस तर मी तुला बलविर पाशा म्हणेन.
========
ह्यावरुन एक विनोद आठवला.
दुसरीतला बंड्या शाळेतुन धावत धावत घरी येतो.
बंड्या :- बाबा, आज ना आम्हाला शिकवायला नविन मॅडम आल्यात. त्या असल्या चिकन्या आहेत ना.
बाबा :- बंड्या गाढवा अरे असे बोलतात का? त्या तुझ्या आईसारख्या आहेत.
बंड्या :- बाबा मला तुमचे हेच आवडत नाही ! जिथे तिथे स्वतःचे सेटिंग लावायला बघता.
पोट्टी फार आगोचर पणा करायला शिकतायत खरी!
पण आजुबाजुला जे पाहतात तेच शिकतात!
आपल्याकड्च्या अॅड्स पाहिल्यांनंतर त्यांचे प्रश्नार्थक झालेले चेहरे खुप त्रास देतात.
काय उत्तर द्यावं कळत नाही...
कारण त्यांनी ते विषय मित्र मैत्रिणीच्यात discuss केले तर जर्रा मोठे शाळकरी असतातच माहिती द्यायला...
wide stone ची अॅड पाहुन माझा ३ वर्षाचा पुतण्याने मला विचारले होते " काकी....तो छान छान वास (deo) फुस्स (spray) करत असताना त्या आंटी ला अस का होत?" आता काकी काय सांगणार?
अॅक्स ची लिफ्ट वाली अॅड पाहुनही तेच.... त्याचे कपडे कोणी विस्कटले....आणि नंतर च्या काकु अशा का दिसतात्?...हा प्रश्न लेकीच्या मैत्रीणीचा!
एका मित्राचा किस्सा.
भडक दृष्य आली की मित्र चॅनेल बदलायचा. त्याचा मुलगा तेव्हा ५वीत. एकदा असाच काहीसा सीन आला म्हणून त्याने गडबडीत रिमोटचे बटण दाबले आणि दुसरे चॅनेल आणले, तर त्यावर पहिल्यापेक्षा जास्त गंमत जंमत चालू होती.
"बाबा आता काय कराल?" >>>
अगगगगय्य्य्य्य्य्य !!
तसं नाय रे परा, पालकत्वासाठी जे काय असावं लागतं (पण जे सरळ नसतं) ते त्याच्या कडे नाहीए इतकंच त्याला म्हणायचं आहे.
-मार्गाप्रमाणे अॅडजस्ट होणारा, सर्वमार्गी.
माझ्या ४ वर्षाच्या भाच्याला त्याच्या ३० वर्षाच्या मामाशी आणी ६० वर्षाच्या आजीशी लग्न करायचे होते, अगदी हटून बसला होता .....
नुकतेच त्याला कळले होते की लग्न झाले की आयुष्यभर एकत्र रहावे लागते!
मामाला आणी आजीला आपल्याबरोबर अडकवण्याचा सोप्पा उपाय!
प्रतिक्रिया
कलीयुग!!!!
जगदंब, जगदंब! ह्याला राक्षसी
हा हा हा. वरिल किस्सा ऐकुन
तू ते 'डिफरंट स्ट्रोक्स'
नाही हे मी पहात नव्हतो. पण
प्रश्न.. उत्तर.. पुन्हा
अगदी अगदी..
तुम्ही म्हणालात म्हणुन शोध
नायल्या बील कॉस्बीच्या
तोंडाला फेस येतो यालाच
@ रेवती, अगदी हेच मनात आले
पूर्ण भाग नाही मिळाला. हे
वा गणपा...
ह्म्म्म... मी किती मागास
:)
.
मी चौथीत असताना एका मुलाने
जबरी
"आई, आई, वन बिग बॉय हेल्पड मी
पास
=))
गणपा, जोडे झिजवण्यापासून
गणपाभौ, लेक एकदम हुश्शार आहे!
अग्गग !! =))
गणप्या, तुझ्या भावना समजू
खल्लास!
बिचारा बाबा =)) =)) =)) =))
सहीच !!
=)) =)) " बाबा आता काय
मजेदार किस्से!
=)) =)) =))
दाढी टोचते का??
हा हा हा हा!!
गणपा मांडणी छान केलीत. सेम
अरेरे
तुमच बरोबर आहे गणपा माराने
आमच्या एका मित्राचा ३ वर्षाचा
भाचा :- तु मला गेम लावुन दिली
हिहहहह....
एका मित्राचा किस्सा. भडक
फुलटु करमणुक झाली... मिपाच्या
सिंगल आणि सरळमार्गी , म्हणुन
तसं नाय रे परा, पालकत्वासाठी
__/\__
अरारारा. लैच घाण मारली.
अरारारा. लैच घाण मारली.
मला असे म्हणायचे आहे की, ....
लग्न!
प्रतिसाद ९९
प्रतिसाद १०० - गणपाभाउंचा पहिला शतकी धागा!