नमस्कार,
मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे.
यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे.
- सरपंच.
वाचने
19158
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
टारझन परत येतोय/आला, त्याचे
टारझन परत येतोय/आला, त्याचे स्वागत आहेच. परंतू सरपंचाने असा धागा काढून त्याला कंडीशनल एंट्री दिली असे सांगण्याची गरज आहे काय? जे सामान्य सदस्य (म्हणजे वाचना/मनोरंजनापुरते मर्यादीत) आहेत त्यांना ह्या माहितीने काही फरक पडणार नाही. आणि ज्यांना पडद्यामागच्या गोष्टींमधे रस असतो त्यांना तशीही ही माहिती मिळालीच असती.
स्वागत
सुस्वागतम!
मला ही एंट्रि अपेक्षित नव्हती.
धागा आणि धाग्याचा मजकुर आवडलेला नाही . तक्रार नाही ( तशी पण केली तर कुणाकडे करणार )
चालु द्या. धाग्याचा हेतु देखील आवडलेला नाही. पण तरी असो , एक डाव माफ केलं संपादक मंडळाला. किमान यापुढे टारझन ला संपादक मंडळ सहकार्य करील अशी अपेक्षा करुया.
मी आल्यामुळे जे खरोखर खुष झालेत त्यांचे खरोखरचे आभार मानतो.
जे तोंडदेखले खुष झालेत त्यांचे तोंडदेखले आभार मानतो .
आणि जे नाराज झालेत त्यांना सहाणुभुती देतो.
- महापंच
लई भारी. आल्या आल्याच बुकणा
In reply to मला ही एंट्रि अपेक्षित नव्हती. by टारझन
लई भारी. आल्या आल्याच बुकणा पाडला :)
लगे रहो!
>>>किमान यापुढे टारझन ला
In reply to मला ही एंट्रि अपेक्षित नव्हती. by टारझन
>>>किमान यापुढे टारझन ला संपादक मंडळ सहकार्य करील अशी अपेक्षा करुया.
:)
आल्या आल्या जाउ नका....
टारझनराव
In reply to मला ही एंट्रि अपेक्षित नव्हती. by टारझन
बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करा. लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे. त्याला मान देऊन तरी लिहिते व्हा.
ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ
In reply to मला ही एंट्रि अपेक्षित नव्हती. by टारझन
(येथे ऑडिओची सोय नसल्याने अक्षरातच आरोळी समजुन घ्यावी)
धागा गेला.............त.
टार्या, टारू, टारु, टारोबा, टारझन, टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र,
बर वाटल,
सकाळ झाली, अस वाटल,
आटा बायकी प्रटीक्रिया सहण करू .
welcome with all your strenght and power and wit and cross-marks.
GOD IS GREAT, AMIT IS BACK........AT BREACH CANDY.
पुन्हा कारवाई झाली का टारझनवर?
नवा धागा डिलीटलेला दिसला.
अरे येउन येउन येणार कोण,
अरे येउन येउन येणार कोण, टार्याशिवाय आहेच कोण!
लै भारी बातमी... :)
बायदवे....
सध्या सरपंच हे खाते कोण चालवते? मिपावर सगळे ओपन आहे म्हणून विचारले. उत्तर द्यावेच असा आग्रह नाही.
आग्रह का नाही? पारदर्शकता
In reply to बायदवे.... by आमोद शिंदे
आग्रह का नाही? पारदर्शकता ठेवायला काय हरकत आहे? कोण आहेत हे सरपंच?
(आता पुरे नाहीतर माझ्यावरच "कारवाई " व्हायची )
सरपंच
In reply to आग्रह का नाही? पारदर्शकता by शिल्पा ब
म्हणजे नीलकांत.
संपादक मंडळाच्या सदस्यांकडे सरपंचांचे खाते ऑपरेट करण्याचे अधिकार नाहीत.
बाकी टारझन यांचे स्वागत आहे.
अस्स हाय व्हय. मला वाटल नाव
In reply to सरपंच by चित्रा
अस्स हाय व्हय. मला वाटल नाव सरपंच आहे म्हणजे बंद खोलीत निवडणूक घेवून आयडी त्यांना दिला होता. आयला लोकशाही लै वाईट, उगाच नाही त्या अपेक्षा तयार होत्यात.
एक पान माग जवून बघा!
In reply to बायदवे.... by आमोद शिंदे
एक पान माग जवून बघा!
चांगला निर्णय
आज बर्याच दीवसांनी चांगली बातमी आली. फार फार बरे वाटले.
आमचे परम प्रिय टारोबा परत येणार तर.
पण हा माणुस आहे कुठे?
बाबारे आता किती जणांनी पायघड्या घालायच्या तुला?
पैजारबुवा, हे नावही टार्झनरावांचीच देणगी आहे
ही इज बॅक..
येलकम टारोबा! :-)
अरे वा खुप चांगली बातमी आहे.
मिसळपावचे हार्दिक अभिनंदन
हे आवडल
In reply to अरे वा खुप चांगली बातमी आहे. by वेताळ
मिसळपावचे हार्दिक अभिनंदन
;)
अरे वा!
वेलकम बॅक.
:)
हाबिणंदण. मसालेदार लेख
हाबिणंदण. मसालेदार लेख वाचायला मजा यायची. पण आता पुन्हा तो योग येईल असं वाटत नाही. पण पण दबावामुळे पूर्वीच्या सेहवागचा आता एकदम राहुल द्रविड तर होणार नाही ना ?
वेल्कम बॅक
वेल्कम बॅक, टारोबा!
मनःपूर्वक स्वागत
जुने वाद मिटावेत
मिपाला पुर्वीचे सोनेरि दिवस यावेत
उत्तम!
उत्तम!
सूज्ञ निर्णय!
कोणाचा?
In reply to उत्तम! by पिवळा डांबिस
कोणाचा?