क्लिष्ट राजकारण आहे. विषयाच व्याप बराच मोठा आहे. पण दोन भागांत थोडक्यात आटोपला आहे.
राजकिय भाषा, शासकिय भाषा, शासकिय कार्यपद्धती आणि नोकरशाहीतील 'जीवघेणी' दिरंगाई ह्याने अंगावर काटा येतो. ह्यालाच मुत्सदेगिरी म्हणतात का? तसे असेल तर, आग लागो अशा मुत्सदेगिरीला.
त्याच बरोबर भारतासारख्या भरमसाठ लोकवस्तीच्या देशात असे अनेक नामवंत, अस्सल 'गरजू' असतील त्या सर्वांनाच कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देणे शक्य असेल का? असाही प्रश्न मनात उभा ठाकतो.
म्हणूनच कदाचित सरकारला 'शासन' असा समर्पक प्रतिशब्द असावा.
लेखन सुंदर आहे. विषयाला व्यवस्थित बांधले आहे. अभिनंदन.
श्रावण काका, धरण विस्थापितांच्या समस्येला तुमच्या लेखनीने हात घालून तुम्ही त्यांचे विश्व प्रभावी पणे मांडले होते.
आणि आता ही कथा तुमच्यातल्या प्रतिभेला वेगळ्या उंची वर घेऊन गेली आहे.
कथे तले भाष्य, पात्रे, त्यांच्या वागण्याची तर्हा अगदी आस पास घडते असेच वाटते, थोड्क्यात लेखनीतून जिंवत पणा तुम्ही यशस्वी पणे मांडला आहे.
हे असे तंतोतंत कुणाच्या तरी बाबतीत झाल्याचे आठवते आहे. दळवी?
कथा जबरदस्त आहे. पात्रांच्या तोंडचे इंग्रजी संवाद तसेच ठेवल्याबद्दल - त्यांचे ओढूनताणून मराठीकरण करण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल विशेष अभिनंदन.
सन्जोप राव
प्रतिक्रिया
क्लिष्ट...
आवडलं
कथा आवडली
आवडले..
दळवी?
कथा आवडली
कथा आवडली.
सुंदर लिखाण
खुप
धन्यवाद
छान