✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गणप्या भाग-२

प
पियुशा यांनी
Fri, 11/26/2010 - 10:42  ·  लेख
लेख

Book traversal links for गणप्या भाग-२

  • ‹ "गणप्या "
  • Up
  • गनप्या - (भाग-३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5488 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

आइल्ला जबर्री लिहिलं आहे .

स्वानन्द
Fri, 11/26/2010 - 10:59 नवीन
आइल्ला जबर्री लिहिलं आहे . धम्माल :) >>तुझ्या आयला च्या आन बापाला बटर हे लय भारी. वापरायला हरकत नाही. बाकी मध्येच 'गणप्या' चा 'गण्या' झाला बरं :) अवांतरः स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम वापरताना एवढी काटकसर कशाला?
  • Log in or register to post comments

हात्तिच्यायला या गनप्याच्या

नगरीनिरंजन
Fri, 11/26/2010 - 11:09 नवीन
हात्तिच्यायला या गनप्याच्या तं. ऐन टायमाला शेपूट घातलंन्काय गड्यानं. येये ना मये आन घमेलं घीऊन पये.. लै झ्याक लिवलं बगा तै तुमी. घटकाभर वाईच हसून झालं.
  • Log in or register to post comments

हा हा भारीच कथानक. ग्रामिण

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/26/2010 - 11:10 नवीन
हा हा भारीच कथानक. ग्रामिण बाज आवडला.
  • Log in or register to post comments

एक नंबर जमले आहे. लै भारी.

मृत्युन्जय
Fri, 11/26/2010 - 11:13 नवीन
एक नंबर जमले आहे. लै भारी.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Fri, 11/26/2010 - 11:20 नवीन
हा हा भारीच कथानक. ग्रामिण बाज आवडला. आईचा ............... कडक.. लेख.........
  • Log in or register to post comments

आयला ...लई भारी लिवलय..मस्त

अविनाशकुलकर्णी
Fri, 11/26/2010 - 11:24 नवीन
आयला ...लई भारी लिवलय..मस्त
  • Log in or register to post comments

लंबर वन.. सलगपणे गावरानपणा

गवि
Fri, 11/26/2010 - 11:32 नवीन
लंबर वन.. सलगपणे गावरानपणा भाषेत मेंटेन करायचा म्हणजे च्यालेंज आहे.. मस्त...
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Fri, 11/26/2010 - 14:50 नवीन
मस्त जमली आहे गोष्ट. >>सलगपणे गावरानपणा भाषेत मेंटेन करायचा म्हणजे च्यालेंज आहे.. +१, हेच म्हणतो. पुलेशु - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अतिषय सुंदर लिहिले आहे ...

गणेशा
Fri, 11/26/2010 - 12:08 नवीन
अतिषय सुंदर लिहिले आहे ... सर्व आवडले ...
  • Log in or register to post comments

येकदम मसनात गाठभेट? आमाला

स्पंदना
Fri, 11/26/2010 - 12:38 नवीन
येकदम मसनात गाठभेट? आमाला कंदीच सुचल नस्त. आता काय येळ गेली. बाकी झ्याक गो, त्येचा आवाज चीर्चीर्न्या पासन सगळच कस झ्याक, आन त्याला घरला पोचवायला कुत्री तर लय भारी.
  • Log in or register to post comments

मस्त

डावखुरा
Fri, 11/26/2010 - 13:15 नवीन
मस्त पुलेशु......................
  • Log in or register to post comments

झकास!

नावातकायआहे
Fri, 11/26/2010 - 14:42 नवीन
>>तुझ्या आयला च्या आन बापाला बटर हे लय भारी. आजुन येउंद्या गणप्याचे भाग
  • Log in or register to post comments

कथा आवडली. लेखिकेने अतिशय

इंटरनेटस्नेही
Fri, 11/26/2010 - 15:13 नवीन
कथा आवडली. लेखिकेने अतिशय योग्यरित्या वापरलेला ग्रामीण भाषेचा बाज कथानकाला अगदी आपल्या समोर जणु जिवंत करतो.
  • Log in or register to post comments

>> तुझ्या आयला च्या आन बापाला

मेघवेडा
Fri, 11/26/2010 - 16:46 नवीन
>> तुझ्या आयला च्या आन बापाला बटर हे लै भारी! कथानक तर खतरनाक आहे! आईशप्पथ. आणि सरसकट ग्रामीण बाज सांभाळत लिहिणे म्हणजे शॉल्लेटच! एक लंबर! आवडलेच!
  • Log in or register to post comments

>>तुझ्या आयला च्या आन बापाला

यशोधरा
Fri, 11/26/2010 - 16:50 नवीन
>>तुझ्या आयला च्या आन बापाला बटर >> :D आक्षी जंक्शान जमलय पघा!
  • Log in or register to post comments

तुझ्या आयला च्या आन बापाला

अब् क
Fri, 11/26/2010 - 18:12 नवीन
तुझ्या आयला च्या आन बापाला बटर :) :)
  • Log in or register to post comments

मजेशीर आहे.

अडगळ
Sat, 11/27/2010 - 07:39 नवीन
'
  • Log in or register to post comments

सह्ही लिहिंलंय. भाषेतला

अप्पा जोगळेकर
Sun, 11/28/2010 - 17:58 नवीन
सह्ही लिहिंलंय. भाषेतला ग्रामीण लहेजा अगदी परफेक्ट जमलाय.
  • Log in or register to post comments

आवडलं

विलासराव
Sun, 11/28/2010 - 18:59 नवीन
आपल्याला गणप्या हे पात्र.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा