उद्या २६/११! सगळी प्रसार माध्यम ह्या काळ्या दिवसाची आठवण न चुकता करून देतात. २६/११ म्हंटलं की मला गुलाल मधील "शहर हमारा सोयो थो" (http://www.youtube.com/watch?v=a4kSGe0wqbI) हे गाणं आठवतं. (का ते तुम्ही गाणं एकलं तर कळेलच). मग डोकं भनभनलंकी लगेच त्यातलच "सरफरोशीकी तमन्ना" एकतो ( स्वत:वर हसण्याची हिंमत असेल तरच लिन्क क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=qWf1Fe_jPRE ). मग लगेच जैसे थे. (गाणी आवडली म्हणून चित्रपट बघायला गेलात आणि डोकं सुन्न झालं तर मला नावं ठेवू नका)
पण अगदीच काही केल नाही अस नाही हो. नाहि म्हणायला रेडीफवर(http://www.rediff.com/news/2010/nov/24light-a-candle-for-26-11.html) जावून मेणबत्ती जाळून आलो. त्यांनी देशभक्तीचा बाजार मांडलाय (त्या पेजवरच्या बॅनर अॅड्स पहा), मग मी भावनांचा प्रदर्शन मांड्लं तर काय बिघडलं?
असो, देवबप्पा मृतात्म्यांना शांती दे. पण आमच्या निद्रिस्त मना जागं करायचा प्रयत्न करू नकोस, तुलाही जमणार नाही ते. आम्ही झोपेच सोंग घेतलयं- तुझ्याही काही मर्यादा आहेत ह्याची जाणीव करून देण्यासाठी.
विचारजंतु!
वाचने
2550
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
बदल...
मेडियावाले लई चालु आहेत. आता
In reply to बदल... by विकास
आदर्श सारखी इमारत
विनम्र श्रध्दांजली !!!
राकट देशा कणखर देशा...
या भेटीचा इतका गवगवा का ?
In reply to राकट देशा कणखर देशा... by विकास
माहीत नाही...
In reply to या भेटीचा इतका गवगवा का ? by शाहरुख
?
In reply to माहीत नाही... by विकास
आपण सारेच फार दिखावा व ढोंगी
>>आपण सारेच फार दिखावा व
In reply to आपण सारेच फार दिखावा व ढोंगी by अविनाशकुलकर्णी
चला
राजकारण्यांचा "आदर्श" !!!