✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुलाबाचा सण

प — पुष्कराज, Mon, 05/26/2008 - 13:40

प्रतिक्रिया द्या
3269 वाचन

💬 प्रतिसाद (6)
च
चेतन Mon, 05/26/2008 - 14:03 नवीन

चांगल जमलय

पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं पुलेशु (काटे टोचण्याला घबरणारा) चेतन
  • Log in or register to post comments
प
पुष्कराज Mon, 05/26/2008 - 14:39 नवीन

पुष्कराज

धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
अ
अरुण मनोहर गुरुवार, 05/29/2008 - 07:29 नवीन

चेतन ---> पण

चेतन ---> पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं सुचवू का? पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे माझे फुल वेडे वाटे कसे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
फ
फटू Wed, 05/28/2008 - 06:39 नवीन

नशिबवान आहात...

फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत खूप छान लिहिली आहे कविता... तेव्हढा अनुस्वार कसा लिहायचा हे जाणकार मिपाकराकडून शिकून घ्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/28/2008 - 08:06 नवीन

मस्त..

पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे हे मस्तच..... (गोड-गुलाबी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 05/30/2008 - 00:43 नवीन

छान आहे

पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे मस्तं....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा