हेअर स्ट्रीटनिंग हा कुरल्या केसाना सरळ करण्याचा उपाय किती परिणामकारक असतो.. त्याने काही दुष्परिणाम होतात का..मी नेटवर बरीच माहिती वाचली पण मन द्विधा अवस्थेत आहे.. कुरल्या केसांचा जाम वैताग आला आहे आणि आता काहीतरी वेगळे करायचे आहे केसांचे..
सरळ करणे हा उपाय सुचवायचा नसल्यास कुरल्या केसांची काळजी कशी घ्यावी ते सुचवा.
आपल्यापैकी कुणी केले असल्यास तुमचे अनुभव पण सांगा.
वाचने
21791
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
खाली आलेल्या सर्व प्रतिक्रिया
खाली आलेल्या सर्व प्रतिक्रिया वाचून तुम्ही एका गंभीर आणि वैश्विक समस्येला तोंड फोडले आहे याची जाणीव झाली. त्याबद्दल आपले अभिनंदन. शिवाय दर्जेदार व फुटकळ नसलेल्या धाग्यांअभावी मिपावर निर्माण झालेली पोकळी या धाग्याने भरून काढली या बद्दल आभार!
कुठलेही केस सरळ वा कुरळे करून घेण्याचा वा देण्याचा वा झालेले पाहण्याचा अनुभव नसल्याने त्यावर मी काहीही मतप्रदर्शन करू शकत नाही याबद्दल क्षमस्व.
डोके पूर्ण भादरून घ्या.
डोके पूर्ण भादरून घ्या.
हो ना मी पण ऐकले आहे की डोके
In reply to डोके पूर्ण भादरून घ्या. by विजुभाऊ
हो ना मी पण ऐकले आहे की डोके पूर्ण टक्कल केले की नवीन ग्रोथ चांगली येते. पण ट्राइ करायची भीती वाटते..
आलेच नाही परत केस तर काय घ्या..
कुरल्या केसांचा जाम वैताग आला
कुरल्या केसांचा जाम वैताग आला आहे
कुरल्या कि कुरळ्या ?
तेच म्हणायचे आहे लिहिता नाही
In reply to कुरल्या केसांचा जाम वैताग आला by स्पा
तेच म्हणायचे आहे लिहिता नाही आले.. समजून घ्या ताई / दादा.
नको ...
शक्यतो 'हेअर स्ट्रेटनिंग' ह्या भानगडीत पडु नका.
एक तर ती प्रोसेस एकदाच करुन भागत नाही, दर महिन्याला केस वाढले की पुन्हा ते करावेच लागते, त्याचा दर वेळी ताप आहेच.
शिवाय बर्याचदा ह्यामुळे केस गळतात.
अजुन केसांच्या आरोग्याच्या दृष्तीने इतरही दुष्परिणाम आहेत.
शक्यतो ह्या भानगडीत न पडलेले उत्तम :)
धन्यवाद!
In reply to नको ... by छोटा डॉन
धन्यवाद!
-१
In reply to नको ... by छोटा डॉन
माझ्या इथल्याच एका मैत्रिणीने केस सरळ केले आहेत आणि (इ.स. २०१०च्या) ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून तिचे केस सरळच दिसत आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे काही रसायन लावून केस सरळ केले आहेत त्यामुळे नीट काळजी घेऊन केस धुतले की केस सरळच रहातात आणि केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. अर्थात केस वाढताना पूर्वी होते तसेच वाढणार आणि काही महिन्यांनी/वर्षांनी (केसांच्या लांबी आणि वाढीवर अवलंबून) केस पुन्हा कुरळे होतीलच.
केसांचं गळणं प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं असेल. तुम्हाला एवढाच कंटाळा आला असेल तर केस सरळ करून पहाच. पण त्याआधी सरळ केस कुरळे कसे करायचे आणि करावे का नाही याबाबत काही सल्ला मला द्या.
मी तर म्हणेन की चांगले आहे
In reply to -१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी तर म्हणेन की चांगले आहे केस नॅचुरली सरळ आहेत ते! कुरळे केस मेण्टेन करणे खूप अवघड असते आणि मेण्टेन नाही केले की बिलकुल चांगले दिसत नाही. पण ते सर्व करायची तयारी असेल तर प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही..
पटेश
In reply to मी तर म्हणेन की चांगले आहे by रमणरमा
केस मेण्टेन करण्यासाठी मला खास कष्ट करावे लागत नाहीत. आता केस गळण्याचं प्रमाण अंमळ जास्त आहे त्याचा दोष मी पुण्याच्या पाण्याला लावून मोकळी होते, त्यामुळे ती ही चिंता नाही.
रमणरमाजी, पुण्याचा उल्लेख तुमच्या धाग्यात केला आहे, आता धागा हिट व्हायला पाहिजे. नाही झाला, तर पुण्याच्या पाण्यातच दोष आहे ही माझी थिअरी सिद्ध होईल. ;-)
हाफिसात कामं नसली की असे
In reply to पटेश by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाफिसात कामं नसली की असे उद्योग करता क अहो तुम्ही?
(१०% इकडे पाठवुन द्या)
अहो पुण्याचे पाणी ते.. इतक्या
In reply to पटेश by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो पुण्याचे पाणी ते.. इतक्या सहजासहजी त्याने आपला गुण सोडला तर काय बिशाद!
चालायचेच.. काही दिवसाणी तुम्ही केस गळले तरी चालतील पण मला पुण्यातच राहायचे आहे असे म्हणाल :)
( ही लव्हज मी ही लव्हज मी नॉट च्या चालीवर
धागा हिट होणार धागा हिट नाही होणार )
धागा हिट होणार धागा हिट नाही
In reply to अहो पुण्याचे पाणी ते.. इतक्या by रमणरमा
हे म्हणतांना डोक्यावरचा एक एक केस उपटा म्हणजे केस सरळ करावे की नाही हा प्रश्न पडणार नाही!
डानराव हे केसांच्या बाततीतले
In reply to नको ... by छोटा डॉन
डानराव हे केसांच्या बाततीतले तज्ञ मानले जातात.
माझी केस सध्या काहिशी गॉन केस आहे.
पण माझ्या आणि डॉनरावांच्या बाबतीत दोन साम्य स्थळे आहेत.
१) आम्ही दोघे ही सहा महिन्यातून एकदा न्हाव्या ला भेट देतो
२) आमचे केस कापण हे प्रत्येक न्हाव्याला आव्हानात्मक वाटते
शंका
केसाविषयी सर्व शंका डॉनराव यांच्याकडे विचाराव्या.
-१
In reply to शंका by नितिन थत्ते
डॉनरावांचे ऐकु नये, त्यांच्या केसांपेक्षा जावळीचे(पुर्वीचे) जंगल बरे अशी वदंता आहे.
लोल
In reply to -१ by Nile
लोल :)
पुर्वि राजाराणी साबण मिळायचा
पुर्वि राजाराणी साबण मिळायचा
हेअर स्ट्रेटनिंग मधे २ प्रकार
हेअर स्ट्रेटनिंग मधे २ प्रकार असतात
परमनंट स्ट्रेटनिंग आणि आय्रनिंग
परमनंट (?)स्ट्रेटनिंग जर योग्य काळजी घेतली तर जास्तित जास्त ४-५ महिने टिकत.
आय्रनिंग मॅक्झिमम २-३ दिवस टिकत.
पण दोन्हिमुळे केस खुप प्रमाणात गळतात.
आयर्निंग !!! म्हणजे इस्तरी
In reply to हेअर स्ट्रेटनिंग मधे २ प्रकार by मधु बन
आयर्निंग !!! म्हणजे इस्तरी करतात ??? गो बाबो !
अरे बाळा, केसांची इस्तरी
In reply to आयर्निंग !!! म्हणजे इस्तरी by स्वानन्द
अरे बाळा, केसांची इस्तरी वेगळी असते. ही पहा:

अशी असते होय. सोफिस्टिकेटेड
In reply to अरे बाळा, केसांची इस्तरी by ३_१४ विक्षिप्त अदिती
अशी असते होय. सोफिस्टिकेटेड दिसते की एकदम ! स्टेपलर ची मोठी बहीण वाटते.
हो, केस गळायला लागले की
In reply to अशी असते होय. सोफिस्टिकेटेड by स्वानन्द
हो, केस गळायला लागले की टकलाला ष्टेपल करून ठेवायचे!! ;)
ए गपे
In reply to हो, केस गळायला लागले की by मेघवेडा
ए गपे, उगाच माझं गुपित का फोडतोस?
पॉईंट टू बी नोटेड रमा
In reply to ए गपे by ३_१४ विक्षिप्त अदिती
पॉईंट टू बी नोटेड रमा ताई...
याचाच अर्थ, या महिला आपल्याला इतका वेळ चूकीचा सल्ला देऊन आपली दिशाभूल करत होत्या. वेळीच सावध व्हा आणि डॉन्रावांचे ऐका.. :)
आता एक कौल टाकते ... १.
In reply to पॉईंट टू बी नोटेड रमा by स्वानन्द
आता एक कौल टाकते ...
१. डॉनरावांचा सल्ला ऐकावा
२. महिला मंडळाचे ऐकावे
३. डॉनरावांचे ऐकल्यासारखे दाखवून महिला मंडळाने सांगितलेले करावे
४. महिला मंडळाचे ऐकल्यासारखे दाखवून डॉनरावांचा सल्ला वापरावा.
अरे हाकानाका :)
खुलासा
In reply to आता एक कौल टाकते ... १. by रमणरमा
अरे ध्यानप्रेमी स्वानंद, माझे केस नैसर्गिकरित्या (नको तेवढे, माझ्यासारखेच) सरळ आहेत, माझे केस गळतात. माझ्या मैत्रिणीचे केस नैसर्गिकरित्या कुरळे आहेत, तिने ते सरळ करवून घेतले आहेत आणि तिचे केस गळणं एवढं होऊनही वाढलेलं नाही. रमणरमाजी, तुम्ही या पोरग्यांकडे लक्ष देऊ नका; 'पाशवी' शक्तींचा विजय असो, विजय असो, विजय असो.
<<<माझे केस नैसर्गिकरित्या
In reply to खुलासा by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझे केस नैसर्गिकरित्या (नको तेवढे, माझ्यासारखेच) सरळ आहेत,
स्वताची टिमकी वाजवलीच पाहिजे का?
आता पाशवी शक्ती म्हणजे जर
In reply to खुलासा by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता पाशवी शक्ती म्हणजे जर बायका असल्या तर हा विजय मध्येच येण्याची हिंमत करतो तरी कशी? म्हणते मी!;)
पाशवी रेवतीताईचा पाठींबा
In reply to आता पाशवी शक्ती म्हणजे जर by रेवती
पाशवी रेवतीताईचा पाठींबा असल्यामुळे पळून गेला बहुतेक तो ...
केस नुसते गळणारच नहित, जस्त
In reply to हो, केस गळायला लागले की by मेघवेडा
केस नुसते गळणारच नहित, जस्त वेळ ष्टेपल करायला जाल तर जळतील पण.
केसांची निगा कशी राखावी
केसांची निगा कशी राखावी याबद्दल नंदनचे मत ऐकायला आवडेल.
@ अदिती, पॅराशूट्चं कसलं तरी 'थेरपी' नावाचं चंदेरी रंगाच्या बाटलीतलं तेल वापरून पाहिलं. केस गळायचे पुष्कळच कमी आलेयत माझे.
नंदनचं मत ... नंदन फक्त लिंका
In reply to केसांची निगा कशी राखावी by मस्त कलंदर
नंदनचं मत ... नंदन फक्त लिंका देतो असं आमचं मत हो! ;-)
मके, खुलाशाबद्दल धन्यवाद. ते ही वापरून पहाते, पण पुण्याच्या पाण्यावर कोणाचा इलाज चालणार ना! ;-)
>>पण पुण्याच्या पाण्यावर
In reply to नंदनचं मत ... नंदन फक्त लिंका by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>पण पुण्याच्या पाण्यावर कोणाचा इलाज चालणार ना!
ते तर आहेच. भल्याभल्यांचे हातपाय गळतात. केस तर मामुली गोष्ट आहे. गळाले तर त्यात काय विशेष?
केसांना मामुली म्हणतोस? अरे
In reply to >>पण पुण्याच्या पाण्यावर by स्वानन्द
केसांना मामुली म्हणतोस? अरे इथे एक आख्खा धागा निघालाय त्यावर आणि म्हणे मामूली! याला कोणीतरी पाशवी शक्तींचा हिसका दाखवलाच पाहिजे!
हॅ... एकच धागा ना...
In reply to केसांना मामुली म्हणतोस? अरे by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ... एकच धागा ना... पुण्याच्या पाण्यावर तर धागेच धागे निघतात... त्यापुढे हा असा एखादा केस... सॉरी धागा म्हणजे काहीच नाही.
बाकी सत्त्व गुणांपुढे पाशवी शक्तींना नमते घ्यावेच लागेल. इतिहासच आहे तसा. :) ( उदाहरणादाखल : शक्तीमान विरुद्ध किल्विष )
हा हा हा....
सत्वगुणी ( स्वानन्द )
नंदनला उगाच मध्ये आणु नका!!
In reply to केसांची निगा कशी राखावी by मस्त कलंदर
नंदनला उगाच मध्ये आणु नका!! त्याची 'केस'च वेगळी आहे, त्याच्या डोस्क्याला आख्ख्या मराठी जालविश्वाचा ताप आहे.
धंदा कसा करावा यापेक्षा काय
In reply to नंदनला उगाच मध्ये आणु नका!! by Nile
धंदा कसा करावा यापेक्षा काय केल्याने तो बुडतो हे कळणं महत्वाचे. म्हणून नंदनची 'केस' रे!!!
माझ्या एका मैत्रिणिने केस सरळ
माझ्या एका मैत्रिणिने केस सरळ करून घेतले आहेत. तिचे जरा अतिच कुरळे केस होते. केसात कंगवा तरी जात असेल की नाही असे वाटण्याइतपत कुरळे. आता सरळ केल्यावर छान दिसतात तिचे केस. केस गळतात असे तिच्याकडून अजूनतरी ऐकले नाही. आणि एकदा केले की २-३ महिने ते छान रहातात. (नक्की किती महिने ते तिला विचारून सांगते).
ही मैत्रीण यूसमधे रहाते. भारतात केस सरळ करण्यासाठी पार्लरमध्ये नक्की किती काळजी घेतात , काय काय वापरतात ते मला माहित नाही . तरीही आपण एकदा ट्राय करुन पहावे आणि चांगल्या पार्लरमधून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केस सरळ करून घ्यावेत .
केस सरळ करून घेण्याबद्दल
केस सरळ करून घेण्याबद्दल महिला मंडळाने दाखव्लेल्या उत्सहाबद्द्ल धन्यवाद!
आता प्रोत्साहन मिळालेच आहे तर झटपट डिसीजन लॉक करून टाकते!!
मूजीक > न न ना ना नाना
न न ना ना नाना / मूजीक>
माझे केस सरळ करणार
:)
आता प्रोत्साहन मिळालेच आहे तर
In reply to केस सरळ करून घेण्याबद्दल by रमणरमा
आता प्रोत्साहन मिळालेच आहे तर झटपट डिसीजन लॉक करून टाकते!!
तसे असेल तर , केल्या नंतर "बिफोर" / "आफ्टर" छापाचे फोटु पण डकवा या धाग्यावर...
<मूजीक > न न ना ना नाना न न
In reply to केस सरळ करून घेण्याबद्दल by रमणरमा
मूजीक > न न ना ना नाना
न न ना ना नाना / मूजीक>
माझे केस सरळ करणार
नान्या आता हे पण सुरु केलेस का
नानांचे केशकर्तनालय आहे का?
In reply to <मूजीक > न न ना ना नाना न न by विजुभाऊ
नानांचे केशकर्तनालय आहे का?
या लेखातील केसांसंबंधी
या लेखातील केसांसंबंधी विचारलेला प्रश्न पाहुन आमच्या डोक्यात एक भयानक जोक आला आहे.. पण सध्या तो मोह आवरता घेतो.
(इच्छुकांनी व्यनि करावा!)
काही सदस्यांनी मागणी नोंदवली
In reply to या लेखातील केसांसंबंधी by इंटरनेटस्नेही
काही सदस्यांनी मागणी नोंदवली देखील!...अन्य सदस्यांनी देखील व्यनि धाडावा!
आमी नाय जा!
In reply to काही सदस्यांनी मागणी नोंदवली by इंटरनेटस्नेही
आमी नाय जा!
अम्च्या सुद्धा
In reply to या लेखातील केसांसंबंधी by इंटरनेटस्नेही
अम्च्या सुद्धा ;)
शिल्पा आणि रमणमणा ताई...
In reply to अम्च्या सुद्धा by शिल्पा ब
शिल्पा आणि रमणमणा ताई... __/\__
तो ज्योक मी तुम्हाला सांगितला तर माझी इमेज डगाळाली जाऊन मला सदस्यत्त्वाचा राजीनामा द्यवा लागेल.. ;)
रमणमणा =)) =)) इंट्या
In reply to शिल्पा आणि रमणमणा ताई... by इंटरनेटस्नेही
रमणमणा
=)) =))
इंट्या मेल्या, वर एका प्रतिसादात अदितीने ष्ट्यापलर सारख्या यंत्राचा एक फोटू टाकलाय बघ.. जीभ सरळ करून घे तुझी त्यात.. अशी सरकणार नाही परत! =)) =))
इंट्या
In reply to रमणमणा =)) =)) इंट्या by मेघवेडा
तुला मणामणाची रमणी असं म्हणायचं होतं का मेल्या?
त्यांच सदस्यनाम उच्चरायला
In reply to इंट्या by पैसा
त्यांच सदस्यनाम उच्चरायला इतकं कॉमप्लीकेटेड आहे की नीटपणे रिकॉलच झालं नाही.. शेवटी जसं आठवलं तसं लिहिलं!
असो. मिपावरवचे भाषाशास्त्रज्ञ यावर अधिक प्रकाश टाकु शकतील.
_
इंटेश.
फिंटेश मिपावरच्या
In reply to त्यांच सदस्यनाम उच्चरायला by इंटरनेटस्नेही
फिंटेश मिपावरच्या भाषाशास्त्रज्ञ ना काय विचारतोस..मी सांगते ना...
रमणरमा माझ युजर नेम आहे.. रमा हे खर खर नाव आहे.. त्याच उलट केल की मार होत... हे हे हे
( समझदार को इशारा काफ़ि होता है )
आणि हो फिंटेश मुद्दाम लिहल आहे. फिटटम फाट झाली आता.
गंमत आहे मग. तुम्ही मग रमणमर
In reply to फिंटेश मिपावरच्या by रमणरमा
गंमत आहे मग. तुम्ही मग रमणमर असे करा. बेष्ट.. उलटसुलट सेम.
तुम्ही न ला ण मनता का ?
In reply to इंट्या by पैसा
@पैसा
तुम्ही न ला ण मनता का ?
@रमणरमा , तुम्ही म्हणतात ला
In reply to तुम्ही न ला ण मनता का ? by रमणरमा
@रमणरमा , तुम्ही म्हणतात ला मनतात म्हणता का?
इंट्या मेल्या, वर एका
In reply to रमणमणा =)) =)) इंट्या by मेघवेडा
इंट्या मेल्या, वर एका प्रतिसादात अदितीने ष्ट्यापलर सारख्या यंत्राचा एक फोटू टाकलाय बघ.. जीभ सरळ करून घे तुझी त्यात.. अशी सरकणार नाही परत!
लोल्स! :) पण क्रिएटीव्हीटे लै भारी आहे तुमची.. !
आमच्या कडे बी एक इनोद
आमच्या कडे बी एक इनोद हाई.......
(इच्छुकांनी व्यनि करावा!)
एकाच शब्दाची एक अतिशय हिणकस
एकाच शब्दाची एक अतिशय हिणकस प्रतिक्रीया सुचली होती पण स्वतःला आवर घालत आहे :)
'इच्छुकांनी व्यनि करावा' असे
In reply to एकाच शब्दाची एक अतिशय हिणकस by परिकथेतील राजकुमार
'इच्छुकांनी व्यनि करावा' असे कंसात नमूद न केल्याने फाऊल धरण्यात येत आहे! ;)
ते न लिहिताच इच्छुकांचे व्यनी
In reply to 'इच्छुकांनी व्यनि करावा' असे by मेघवेडा
ते न लिहिताच इच्छुकांचे व्यनी सुरु झाले आहेत ;)
कुठला व्यनी? धन्यवाद.
In reply to ते न लिहिताच इच्छुकांचे व्यनी by परिकथेतील राजकुमार
कुठला व्यनी? धन्यवाद. ;-)
+ १
In reply to कुठला व्यनी? धन्यवाद. by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण पॉप्युलर आहोत हे सिद्ध करण्याची वेळ परावर येईल असे वाटले नव्हते! ;)
एकाच चिन्हाची एक अतिशय हिणकस
एकाच चिन्हाची एक अतिशय हिणकस प्रतिक्रीया सुचली होती पण स्वतःला आवर घालत आहे .
( ते चिन्ह म्हणजे फुल्या फुल्या फुल्या फुल्या )
संघाचा विजय विजुभौंनी फारच
In reply to एकाच चिन्हाची एक अतिशय हिणकस by विजुभाऊ
संघाचा विजय विजुभौंनी फारच मनाला लावुन घेतलेला दिसत आहे ;)
परा गोळवलकर
केस कुरळे कश्यामुळे
झाले ? ;) (" केस कुरळे होणे" हा एक पुण्यातला वाक्प्रचार आहे?)
कुरळ्या केसांवर काहीही उपाय नाही हे सत्य गेल्या ३० वर्षांच्या अनुभवातून शिकलो आहे.
सरळ केसांचे मित्र "तुझं बरं आहे, काही मेंटेनन्स नाही " असं म्हणून उलट वरती मीठ चोळतात..
केस ट्रीम करताना त्यांच्या पहिल्या "टर्नींग पॉईटच्या" च्या जवळच कापणं आणि ते वारंवार करत रहाणं हाच एक उपाय आहे.
नसतात काही गोष्टी नशिबात सोडून द्या. :)
आसल ते मिटवा न नसल ते भेटवा
आसल ते मिटवा न नसल ते भेटवा
ते कुठले केस आहेत ह्यावर
ते कुठले केस आहेत ह्यावर अवलंबून आहे. (असा प्रभुमास्तरांचा प्रतिसाद कसा काय आला नाही अजून?)
माझा ज्योक ढापल्याबद्द्ल
माझा ज्योक ढापल्याबद्द्ल शिंदे साहेबांचा निषेध!
रमा, माझ्या मामेबहिणीने तिचे
रमा, माझ्या मामेबहिणीने तिचे अतोनात कुरळे केस सरळ करून घेतले त्याला निदान सहा वर्षे तरी झालीत. तशी कोणतीच तक्रार नाही. सहावर्षापूर्वी तिने पाच हजार कि असेच कितीतरी पैसे मोजले होते.
अच्छा हाच होय तो
In reply to रमा, माझ्या मामेबहिणीने तिचे by रेवती
अच्छा हाच होय तो इनोद!
डिस्क्लेमरः शिंद्यांनी कुणालाही व्यनि केलेला नाही.
देवाने जे न्याचरलि दिलय
देवाने जे न्याचरलि दिलय ...त्यात कहितरि तथ्य असावे ... माझे स्वत:चे केस बिल्डिन्गच्या प्लानच्या काग्दान सारखे आहेत. कितिदहि सरळ केले तरि त्यान्चि आपलि सुरळी होतेच. त्यामुळे वैताग आला कि मी हेअर श्टाइल बदलतो... :)