(एक प्रश्न)
आज लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट यांची पुण्यतिथी.
डंबलडोरवधाबद्दल व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली. डंबलडोर हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद डंबलडोरवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात. (आणि क्रुशिअॅटस कर्स ऐवजी स्टुपिफाय, किंवा एक्स्पेलिआर्मस वापरतात.)
अवारा-केडावरा म्हणजे हत्या हे समजत असतानाही लॉर्ड व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली? तो हॅरी पॉटरचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित डंबलडोरवादी करतीलही, पण एकाही ऑर्डर ऑफ फीनिक्स वाल्याने या हत्येला अक्षेप घेतला नाही, त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे. (वास्तविक व्हॉल्डेमार्टला अझकबानला पाठवता आले असते.)
आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन डंबलडोरवाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय हेडमास्तर असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला मिनिस्ट्री ऑफ मॅजिकचे ब्रीदवाक्य आठवले - "मॅजिक ईज माईट")
ही हत्या म्हणजे डंबलडोरवादाचा पराभवच नाही का?
याद्या
4538
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
समजला तर गहन नाही तर गेला
झाला ह्यांचा हिरवटपणा सुरु!
:-)
रि़ड्डिक्युलस
बोगार्ट
In reply to रि़ड्डिक्युलस by राजेश घासकडवी
अर्रर्रर्र
In reply to बोगार्ट by मिसळभोक्ता
नको बॉ
In reply to अर्रर्रर्र by राजेश घासकडवी
बागुलबोवा
In reply to नको बॉ by मिसळभोक्ता
मगलू समाजाच्या...
सहमत
In reply to मगलू समाजाच्या... by अवरंग
सिरिअस ब्लॅकच्या वेळी???
In reply to सहमत by मिसळभोक्ता
ममो बहुतेक इंपीरीयस कर्स खाली
चान चान............काय
कोण लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट
चूक
In reply to कोण लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट by छोटा डॉन
डॉन्याच्या पॉईंट्स कमी करा पण
In reply to चूक by मिसळभोक्ता
नक्की काय आहे हे?
धमाल विडंबन..
अवांतर
मला नाही वाटत ह्या विडंबनात
In reply to अवांतर by चेतन
मला नाही वाटत ह्या विडंबनात
In reply to अवांतर by चेतन
विडंबन ठीक ठाक....
हिंसा
अहो व्याख्या तिकडे ,इकडे फक्त
In reply to हिंसा by पैसा
हा हा
एका जेष्ठ सदस्याने दुसर्या
छुपा हेतू
काय तिच्यायला वैताग ए ...फार
सेक्ट्मसेम्प्रा
सही , फार फार महत्वाचा प्रश्न टाकला आहे...
दोन भागांत
In reply to सही , फार फार महत्वाचा प्रश्न टाकला आहे... by आत्मशून्य
आयला