✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पिसि .जेसि .आणि आउट.

र
रामदास यांनी
Wed, 05/07/2008 - 17:18  ·  लेख
लेख
  • पिसि जेसि चा पुढला भाग.
  • पिसि.जेसि.-पूर्वतयारी
  • पिसि पूर्विचे चार महिने.
  • पिसि,जेसि.-काही मोहरे , काही चाली.
  • पीसी, जेसी--रीमांडचा पहीला आठवडा.
  • रीमांडचे सात दिवस-पिसी जेसी आउट
  • पिसीजेसी-आउट- जामीन
  • पिसी जेसी चा पुढचा भाग

Book traversal links for पिसि .जेसि .आणि आउट.

  • पिसि जेसि चा पुढला भाग. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10538 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

झ
झकासराव गुरुवार, 05/08/2008 - 21:21 नवीन

थोड

कळायला कठिण आहे. पुढचे भाग आले तर कळेल पुर्ण मॅटर काय आहे ते. मी हा भाग दोनदा वाचला. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 05/08/2008 - 23:19 नवीन

समजू शकतो.

या प्रकारचं लिखाण मराठीत मी कमी वाचलं आहे.कुणी लिहिलेलं पाहिलं नाही. मिपाच्या माध्यमातून हा विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिण्याचा विचार केला तेव्हा मला निर्णयाप्रत येण्यास बराच वेळ लागला.माझा सुद्धा हा पहिला प्रयोग होता.माझ्या कडून काही त्रुटी राहून जातील याची खात्री होती. Paul Erdman हा एकच लेखक होता ज्यानी हा प्रकार सुंदर हाताळला होता. आपण दोनदा वाचून हा प्रतीसाद दिलात आपला आभारी आहे. एक नविन चॅप्टर लिहून पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2008 - 21:42 नवीन

+१

हेच म्हणतो मी... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/08/2008 - 23:17 नवीन

माफ करा....

पण हे लेखन काही धड समजलं नाही. संपुर्ण दिवस भर पु: पुनः हीच कथा वाचेत होतो. पण आपल्या क्षेत्रातील(फिनान्स मधील)खुप जास्त टेक्निकल शब्द वापरले आहेत असं वाटत. (किंवा कुठल्या तरी वेगळ्याच भाषेतील वापरले आहेत असं वाटलं.) खुप प्रयत्न केला समजुन घ्याय्चा, पण छ्या. जमल नाय. बहुदा अगदि अर्व साधारण बुद्धिमत्ता असनार्‍या लोकांसाठी हे नसावं. "मास ऑडियन्स" साठी हे नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 05/08/2008 - 23:56 नवीन

परत प्रयत्न करतो.

हा या कथेचा पहिला फ्लॅश होता. अजून मांडणी पूर्ण झाली नाही. मासेस साठी हा विषय नाही असे नव्हे. कथा विषयाशी त्यांचा जवळून संबंध येत नाही.(येउ नये ही प्रार्थना) पण इतर क्षेत्रासारखे इथेही नाट्य आहे. मानवी स्वभावाचे हेलकावे, अगतीकता,स्वार्थ. करुणा, मानभावी पणा सगळं काही आहे पण वाचकाला हे क्षेत्र नविन आहे. थोडंस सहन करा. आणखी रंजक आणि सोपं कर्रोन पाहतो. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
व
वाचक Fri, 05/09/2008 - 00:07 नवीन

विषय तसा अवघडच पण

मला वाटतं, विराम चिन्हांच्या आणि मोकळी जागा सोडण्याच्या अभावा मुळे थोडे जास्त 'किचकट' वाटते आहे. पण तुमचे म्हणणे बरोबर असावे - मराठी मधे असल्या विषयावर आणि ह्या फॉर्म मधे वाचल्याचे आठवत नाही.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/09/2008 - 01:21 नवीन

बाप रे...

खरं सांगतो... भीती वाटली हो वाचताना.... पोलीस स्टेशनात आपल्याला फटकावणार आहेत , काही मिनिटात ही भावना टरकावते आपली.... शिवाय कळायला थोडं अवघड गेलं... पण जबर्‍या इन्ट्रेष्टिन्ग्...थोडं व्यक्तिरेखन अधिक माहिती देणारं कराल तर बरं राहील... पण मजा आहे हं या ष्टायलीत्...लिहाच.... वाट पाहतोय... >>>>>>>>>>>>>>. अवांतर : याच लायनीवर किडन्या चोरणार्‍या सर्जनची गोष्ट लिहिता येईल..... सुरुवात ... ओटी मध्ये ऍनेस्थेशियापासून , स्काल्पेल, इन्सिजनचे वर्णन, बाहेर नातेवाईक रुग्णाच्या दुसर्‍याच शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत, आणि गरजवंताचे नातेवाईक आशा आणि पैसे लावून बसलेत वाट बघत... तेव्हाच एका वरकरणी इमानदार पोलीसाची एंट्री आणि तो शेवटी पैसे घेऊन पसार... आजची सगळी कमाई पोलीसावरच गेली अशी डॉक्टरची खंत...... अति अवांतर : आपण पेशाने वकील किंवा पोलीसात का ?
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 05/09/2008 - 01:33 नवीन

पहिलटकरीण

वीस तास गेल्यावर एकही प्रतीसाद नाही . माझा तर जीव वर खाली होत होता. दिवसभरात हज्जार वेळा चेक केलं. वाटलं प्रयोग फसला. आता वाटत फसला नाही. माझीच कळा सोसण्याची तयारी नव्हती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/09/2008 - 01:57 नवीन

प्रयोगात वेळ लागतोच..

हो, असंच होतं ... पण तुम्ही नक्की लिहा... ( तुमची गोष्ट वाचून आठवले...माझ्या एका बँकेतील नातेवाईकांकडून त्यांच्या ब्रँच मध्ये घडलेल्या चोरीची ची गोष्ट ऐकली आहे.... कॅशियर ने रक्कम आदल्या दिवशी नीट मोजून ठेवल्यावर पैसे दुसर्‍या दिवशी गायब, अशा प्रकारची गोष्ट होती... कोणीतरी आतल्यानेच केलेली, म्हणजे डाका वगैरे नव्हता...त्यानन्तर तुम्ही लिहिल्याप्रमाणे बराच काळ त्या प्यूनला पीसीमध्ये ठेवून मारहाण झाली असे ऐकले पण तो निरपराध असावा कारण पुढे काहीच तपास लागेना...) असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
सुमीत Fri, 05/09/2008 - 13:33 नवीन

वाचन

तुम्ही लेख किती वेळा वाचला गेला ते पाहीले नसेल. मला माहीत नाही का ते पण बर्‍याच वेळा चांगल्या लेखांना पण प्रतिसाद एक दोनच मिळतात. धकाधकीचे आयुष्य्....अजून काय. तुम्ही लिहित राहा. तसे तुम्ही हा लेख अजून खोलात जाऊन लिहा, लेख मालिका लिहिलित तर वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
अ
अनिल हटेला Tue, 05/27/2008 - 17:25 नवीन

पूढील

पूढील भागाच्या प्रतीक्षेत..................
  • Log in or register to post comments
अ
अभिता Tue, 06/10/2008 - 01:16 नवीन

मस्त लिहित

मस्त लिहित आहात्.सगळी गोष्ट एकत्र वाचता आली तर मझा येईल. न कळण्यासारखे काहि नाही असे वाटते. किंवा माझा घरचा अभ्यास चांगला असावा.(कॅप्टन दिप,समशेर,इत्यादिचे वाचन )
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा