पुढचे पाऊल
http://72.78.249.107/esakal/20101116/5396894299098665752.htm
वरील बातमी बघा.
मुस्लिम पुरुषाने मोबाईलवर तीन वेळा तलाक म्हटले तर इस्लामी कायद्याप्रमाणे तो तलाक ग्राह्य धरला जाईल. पत्नीची ऐकूच आले नाही वगैरे सबब चालणार नाही.
इस्लाम हा नव्या तंत्रज्ञानापासून अलिप्त आहे असे समजणार्यांना ही एक जोरदार चपराक आहे.
इस्लामही नव्या युगाच्या नव्या तंत्रांचा आपल्या धर्माच्या रुढींमधे समावेश करतो. किती किती छान!
असे कळते की फेसबुकवर बायकोच्या वॉलवर तलाक तलाक तलाक असे लिहिल्यास ते ग्राह्य आहे का याविषयी मौलवी चर्चा करत आहेत. म्हणजे तीन वेळा वेगवेगळे लिहायचे का एकाच लिखाणात तीनदा लिहायचे याविषयी वाद आहे.
तीच गोष्ट ट्वीटरची. कुणी बायकोला तलाक तलाक तलाक लिहिलेला ट्वीट धाडला तर काय?
एकंदरीत कित्ती कित्ती सोपे झाले आहे नाही तलाक देणे. हो पण फक्त शोहरला. बिवीला नाही बरं का!
मिसळपाववरील तमाम सेक्युलर कंपू आनंदाने हुरळून गेला असेल यात शंका नाही. असो.
याद्या
2247
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
काल समस sms करा असे सुचविले
हुप्प्याला तलाक तलाक तलाक
मुलींनी
सोय आहे म्हणुन जगातले सगळे
तर मग..
In reply to सोय आहे म्हणुन जगातले सगळे by मृत्युन्जय
फायदा होउ दे हो, बक्कळ फायदे
फेरीवाले