१५ करोड द्या, नाहीतर टाटा गुडबाय
१५ करोड म्हणजे तर खरेतर टाटा यांच्या हाताचा मळ. पैशांच्या गड्ड्या फेकून ते आपले इप्सित सध्या करू शकले असते. पण सामाजिक नीती मुल्ये जपत त्यांनी लाच देण्यास नकार दिला. आज बजाज यांनीदेखील त्याला सहमती दिली आणि 'हे करावेच लागते' असे सांगितले.
टाटांसारख्या उद्योगपतींची ह्या देशातून अशी जर प्रतारणा होत असेल तर लवकरच हा देश कुठे रसातळाला जाईल हे सांगायला नको. बाकींच्या शेकडो भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांबद्दल न बोललेलेच बरे.
Minister sought Rs. 15 crore bribe to start airline: Tata
Big corporate houses would find it easier not to be corrupt than small ones, but they still give money to get their jobs done, Bajaj, the chairman of Bajaj Auto, said
असो,
ज्या महात्म्याच्या नितीमुल्यांवर आपला लोकशाहीचा गाडा उभारलेला आहे (असा डीमका पिटवला जातो), हि बातमी ऐकून त्यांच्या आत्म्याला किती क्लेश झाले असतील, देवालाच ठाऊक.
याद्या
3086
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
१० वर्षांनंतर
+१
In reply to १० वर्षांनंतर by अवलिया
सहमत!
In reply to १० वर्षांनंतर by अवलिया
ठोस पुरावा नसेल तर नाव घेणे
In reply to सहमत! by धमाल मुलगा
सर्वसामान्य माणसाला पांढर्या
In reply to सहमत! by धमाल मुलगा
कोण हा टाटा ?
In reply to १० वर्षांनंतर by अवलिया
+१
In reply to १० वर्षांनंतर by अवलिया
टाटाने आत्तापर्यंत कधीच पैसे
+१
In reply to टाटाने आत्तापर्यंत कधीच पैसे by शाहरुख
गांधीवादी ज्या सातत्याने अशा
टाटा
टाटांना का ?
Crisis of Character by Uday