शिक्षक-विद्यार्थी नाते कसे असावे या विशयावर एक लेख वाचला होता . तो पुर्न न देता फक्त सार देत आहे.
का ? विचाराल तर माहित नाही . सहजच...
शिक्षक-विद्यार्थी मधे इतकेच अंतर असावे जितके शेकोटी आणि ऊब शेकनार्या मधे असते ,
म्हनजे जास्त जवळ गेल्यास जळन्याचा धोका व जास्त लाम्ब गेल्यास ऊब( ग्यानरुपी ) न मिळ्न्याचा धोका.
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1412
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सार चवदार आहे पण पोट नाही
आयला..
In reply to सार चवदार आहे पण पोट नाही by नगरीनिरंजन