Skip to main content

शिक्षक-विद्यार्थी

लेखक अश्फाक
Published on शनीवार, 13/11/2010
शिक्षक-विद्यार्थी नाते कसे असावे या विशयावर एक लेख वाचला होता . तो पुर्न न देता फक्त सार देत आहे. का ? विचाराल तर माहित नाही . सहजच... शिक्षक-विद्यार्थी मधे इतकेच अंतर असावे जितके शेकोटी आणि ऊब शेकनार्‍या मधे असते , म्हनजे जास्त जवळ गेल्यास जळन्याचा धोका व जास्त लाम्ब गेल्यास ऊब( ग्यानरुपी ) न मिळ्न्याचा धोका.
लेखनविषय:

याद्या 1412
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सार चवदार आहे पण पोट नाही भरले (तरी प्रतिसादरुपी बिल भरत आहे). बाय द वे, तुमचं हे नुसतंच सार लग्न न झालेल्या प्रेमी जनांच्या तब्ब्येतीसाठी पण चांगले आहे.