दाल पक्वान..
(मैद्यामधे,गरम तेल,मीठ,ओवा,थोडी पिठीसाखर याचा गोळा भिजवुन पुर्या लाटुन घ्या...)
(पुदिना, कोथिंबिर,मिरची आणि मीठ याची चटणी)
(हळद,मीठ,हिंग घालुन उकडव्लेली हरभरा दाळ)
गरज वाटली तर थोडा चाट मसाला आणि तिखट पण फवारले तरी चालते..
(चिंचेची चटणी)
(कांदा-टमाटा यापेक्षा बारीक चिरला तर अजुन छान लागतो.. ;) पण खायची घाई असेल तर काय..)
(पण नेहमीप्रमाणेच कोथिंबिर नसेल तर..
घरात सुगरण नसेल तर घराला काय अर्थ तसेच पदार्थावरील सुगरणीची पदवी कोथिंबिरीला बहाल..)
आणि त्यावर बारीक शेव...
मग गट्ट्म...
चला तर पुन्हा एकदा जिभल्या चाटुयात...
याद्या
10530
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान दिसतेय
कधीही...स्वागतच.... धन्यवाद
झकास!!!
धन्यवाद बेलाभाउ... बेसनलाडु
मस्तच
+१
In reply to मस्तच by नंदन
+१
In reply to +१ by चित्रा
धन्यवाद नंदनभाउ आता चव पण
वॉव!! वॉट्ट अ पिक्चर!!! मस्त
मस्त!
धन्यवाद सेरेपी(माफ करा पण तै
कडक पुरी
In reply to धन्यवाद सेरेपी(माफ करा पण तै by डावखुरा
कडक!!! मस्त!!!! जबरदस्त!!!!
हा
मस्तं !
अबबः किती मोठ्ठी शेवपुरी
आजकाल तुम्ही एकसे बढकर एक
दाल पकवान
फटु छानच आहेत.
सहमत
In reply to फटु छानच आहेत. by चिंतामणी
आमच्या ऑफिसमधल्या सिंधी
अरेच्च्या
मी कधीच हा पदार्थ खाल्ला
मधली क्रुती दाल पक्कन सोबत
एकदम भारी!!! जीवघेणा फोटो.
माझी आवडती डिश आहे ही..
कृपया लालसा ह्यांचे सदस्यत्व
वा वा वा अशी तरुणी उपाधी
In reply to कृपया लालसा ह्यांचे सदस्यत्व by परिकथेतील राजकुमार
शुची मामी अहो तरुणी ह्या
In reply to वा वा वा अशी तरुणी उपाधी by शुचि
जबरदस्त
मस्त..
पण तशी नसते.
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
प्रतिक्रियांबद्दल धन्यु.
प्रकाटाआ
वा..!
धन्यवाद तात्या...
In reply to वा..! by विसोबा खेचर
छान.. धुळ्यात खाल्याचे
गगनविहारी धुळ्यात? धुळ्यात तर
ते चेतना कुठे आहे प्लीज सांगा
सॉलीड
उद्या करुन खा...आणि नक्कि
@शीव(सायन)ला एस.आय.इ.एस.