Skip to main content

पाच टक्के मिस्टर क्लीन

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 12/11/2010 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.mid-day.com/news/2010/nov/121110-Prithviraj-Chavan-Wadala-RT… मुख्यमंत्री बनून चोवीस तास उलटत नाहीत तोवरच आलेली बातमी. "गरीबांच्या" कोट्यामधून चाळीस लाखांचा फ्लॅट पाच लाखांमधे :-) माहितीचा कायदा , जिंदाबाद !

वाचने 1821
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by नितिन थत्ते

११ प्रतिसादांत दंगा करुन झाला??? हे नक्की मिपाच आहे ना? की थत्ते काकांचे "कांग्रेस शीएमचे" काळेधंदे झाकण्याचे प्रयत्न आहेत? ;-)

सगळेच सारखे उगाच क्लीन क्लीन म्हणयचे पाळ्लेले पत्रकार असतातच

राजकारण्यांमध्ये क्लिन शोधण्याचा खटाटोप म्हणजे आपण अजूनही किती भाबडे आहोत हेच दिसते. निवडणुका, निवडून येणारे लोकप्रतिनिधी, त्यांनी केलेला तथाकथित क्लिन राज्य कारभार या गोष्टी आता पूर्णपणे बाद झाल्या आहेत. भारतातल्या लोकशाहीचा आता मुळापासूनच समग्र विचार करायला हवा आहे. हे केले नाही तर काही वर्षांनी क्लिन वा गरीब माणसे मारण्याची साफसफाई मोहीमच हे राजकारणी व त्यांचे साथीदार हातात घेतील आणि आपल्याला त्यात धोका नाही असं समजून आपण गप्प बघत बसू .