https://www.mid-day.com/news/2010/nov/121110-Prithviraj-Chavan-Wadala-R…
मुख्यमंत्री बनून चोवीस तास उलटत नाहीत तोवरच आलेली बातमी. "गरीबांच्या" कोट्यामधून चाळीस लाखांचा फ्लॅट पाच लाखांमधे :-)
माहितीचा कायदा , जिंदाबाद !
वाचने
1836
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयच्या गावात! ५% प्लानची
आयच्या गावात! ५% प्लानची माहिती काढा राव, आपल्याला बी चानस गावतो का बघु.
??
या गल्लीत आधीच दंगा करून झाला आहे.
११ प्रतिसादांत दंगा करुन
In reply to ?? by नितिन थत्ते
११ प्रतिसादांत दंगा करुन झाला???
हे नक्की मिपाच आहे ना? की थत्ते काकांचे "कांग्रेस शीएमचे" काळेधंदे झाकण्याचे प्रयत्न आहेत? ;-)
+ १
सगळेच सारखे
उगाच क्लीन क्लीन म्हणयचे
पाळ्लेले पत्रकार असतातच
क्लिन तसे दुर्मिळच
राजकारण्यांमध्ये क्लिन शोधण्याचा खटाटोप म्हणजे आपण अजूनही किती भाबडे आहोत हेच दिसते.
निवडणुका, निवडून येणारे लोकप्रतिनिधी, त्यांनी केलेला तथाकथित क्लिन राज्य कारभार या गोष्टी आता पूर्णपणे बाद झाल्या आहेत. भारतातल्या लोकशाहीचा आता मुळापासूनच समग्र विचार करायला हवा आहे. हे केले नाही तर काही वर्षांनी क्लिन वा गरीब माणसे मारण्याची साफसफाई मोहीमच हे राजकारणी व त्यांचे साथीदार हातात घेतील आणि आपल्याला त्यात धोका नाही असं समजून आपण गप्प बघत बसू .