>>>>> लहानपणी ते तत्वज्ञान नुसते कानावरुन जरी गेले तरी आपल्या आंतरमनात खोल कोठेतरी आपल्या नकळत रुतुन बसते. जिवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण चांगला होतो. मन विशाल होते व आपले मन प्रसन्न व आनंदी रहावयास मदत मिळते.>>>>> अगदी अगदी.
काय हो? लब्बाड ? खेळायला जातो म्हणुन सभाधीट पणा चे क्लासेस मध्ये वेळ घालवायचा?
शेवटचा पेरेग्राफ तर अतिशय सुन्दर प्रकारे लिहिलाय. अन असल लिखाण क्रमशः येणार म्हणजे तर सोने पे सुहागा!
लेखन आवडले. शाळेबाहेरची शाळा हे शीर्षकही अगदी पटण्यासारखे आहे.
हल्लीही अशा शाळा असाव्यात, फक्त क्लासेसमधून बाहेर पडायला मुलांना वेळच नसावा.
क्रमशः अजून येऊ दे.
शाळांमध्ये फक्त शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भर दिला जातो हे पटतं. जगात जगण्यासाठी इतर अनेक गुण आवश्यक असतात - उत्साह, लोकांशी व स्वतःशीसुद्धा जमवून घेण्याची शक्ती आणि आत्मविश्वास.
पुढच्या भागांत काय येणार याबाबत उत्सुक.
प्रतिक्रिया
>>>>> लहानपणी ते तत्वज्ञान
अतिशय छान लिहिले आहे .. आवडले
छान
रणजित चितळे
वाचतोय
चितळेसाहेब