जर कल्याण - डोंबिवलीत काँग्रेस ची सत्ता आली. तर नारायण राणे १०० % मु़ख्यमंत्री . नाहीतर अशोकराव चव्हाणच.
ता.क. - हा अंदाज आहे , हे सर्व खरं ठरेल हे कोणी गृहित धरु नये.
रोचक विधान
या विधानातुन समजलेले मुद्दे
१) प्रा डॉ सुसंस्कृत आहेत
२) सुसंस्कृत लोक फोडाफोडी करत नाहीत
३)फोडाफोडी विरहीत राजकारण असु शकते
४)प्रा डॉ राजकारणी आहेत पण फोडाफोडी करत नाहीत
वगैरे वगैरे
प्रा डाँ चे यावर मत वाचायला आवडेल.
फक्त १४४ आमदार कमी पडतायत. :(
काहीतरी करा नाना. :)
तुम्हाला द्यायच्या मंत्रीपदाबद्दल व्यनितून चर्चा करू (व्य नि वाचता येतात का संपादकांना?).
आणि पराला पण महामंडळाच्या अध्यक्षपदावर कटवा पटवा बुवा. ;)
देऊ की. ते तुम्ही किती आमदार आणणार त्यावर ठरेल. खालीलप्रमाणे रेट आहेत.
३-५ आमदार - महामंडळाचे अध्यक्षपद
>१० आमदार- राज्यमंत्रीपद
>२५ आमदार - क्याबिनेट मंत्रीपद.
मुख्यमंत्रीपद माझ्याचकडे. :) आमदारांच्या संख्येसह व्यनितून संपर्क साधावा.
च्यायला, ओबामाच्या दौऱ्याच्या फक्त २ आठवडे आधी मुख्यमंत्री बदलणार काय ? आणि मग नवीन आणणारच असतील तर असा आणा कि ज्याला ओबामाबरोबर ४ तरी इंग्लिश वाक्यं बोलता येतील. म्हणजे कोणती नावं गाळली जायला पाहिजे ते समजून घ्या.
नमस्कार,
मिसळपाव सदस्य अवलिया (पूर्वीचे नाव नाना) यांनी आपण त्यांच्या नावाचा सातत्याने वापर करता असे दर्शवून, त्यांच्या नावाचा वापर करू नये अशी मागणी केली आहे.
संपादक मंडळातर्फे आपल्यास विनंती आहे की आपण वरीलप्रमाणे प्रतिसाद देणे टाळावे. भविष्यात असे प्रतिसाद कोणतेही कारण न देता संपादित केले जातील.
धन्यवाद,
संपादक मंडळ.
सदाहरित आणि कुठेही कधीही फिट्ट होणारे सुशीलकुमार शिंदे. मुख्य म्हणजे इशारा केल्याबरोबर ते खुर्ची सोडतात, पण दुसरी एकादी तयारच असते त्यांच्यासाठी!
कुणीही चालेल पण नारायणराव आणि विलासराव नकोत!
ओबामा निघाले आणि अशोक चव्हाण ह्यांनी राजीनामा दिला. बहुतेक पृथ्विराज चव्हाण मुख्यमंत्री होतील. निवडणूकीला अजून अवकाश आहे तरीही कुठलाही घोटाळेबहाद्दूराला मुख्यमंत्री नेमणे काँग्रेसवाल्यांना महागात पडेल.
पृथ्विराज चव्हाण 'साहेब' विरोधी आहेत्.शिवाय चव्हाण ह्यांची मंत्रीपदाची इमेज गेल्या ६.५ वर्षात चांगली आहे.शिवाय नेहरु-गांधी निष्ठावंत आहेत. आणी काय पाहिजे मुख्यमंत्री व्हायला?
म.टा. मधील बातमी प्रमाणे, "आज दुपारी काँग्रेसची समिती महाराष्ट्रात येणार आहे. ही समिती सर्व आमदारांचा कल जाणून घेईल त्यानंतर काँग्रेसच्या परंपरेला अनुसरुन लोकशाही पद्धतीने महाराष्ट्रासाठी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात येणार आहे. "
तेंव्हा काळजी नसावी. :-)
>>>काँग्रेसच्या परंपरेला अनुसरुन लोकशाही पद्धतीने
हे मात्र भारी. :)
मुख्यमंत्री कोण हे समितीला सांगून झाले आहे, आता केवळ औपचारिकता पूर्ण करायची आहे
पण नाटक व्यवस्थित रंगवलं पाहिजे आणि यात काँग्रेसचा हातखंडा आहे.
-दिलीप बिरुटे
सध्या 'स्वच्छ'माणसांना सत्तेवर आणायची फॅशन आहे कॉंग्रेसमध्ये. तेव्हा- इलासराव्/नारायणराव्/सुशिलकुमार आउट.
बाळासाहेब थोरात यांचे नाव आहे पण विकिपिडियावर त्यांची काहीच माहिती नाही.
मुकुल वासनिक ह्यांचेही नाव आहे.मिडियावाले म्हणतात हा माणूस स्वच्छ आहे पण माझ्या आठवणीप्रमाणे हा माणूस ९६साली एका स्त्री घोटाळ्यात अडकला होता.(काँग्रेसवाल्यांना हे लक्षात असणारच)
पृथ्वीराज चव्हाण हे एकच नाव उरते.
सकाळ मधील बातमी प्रमाणे, "आदर्श'ने तोंड पोळल्याने नवीन मुख्यमंत्री कार्यक्षम, निर्णयक्षमता असणारा आणि स्वच्छ प्रतिमेचा असावा, अशी त्रिसूत्री कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मांडली आहे. " यातील कार्यक्षम आणि निर्णयक्षमता या दोन गोष्टींबाबत मा. अशोकरावजी चव्हाणसाहेब कमी नव्हते हे आदर्शचे निर्णय कसे कार्यक्षमतेने घेतले या एका उदाहरणातच स्वच्छ दिसून येते. तरी देखील प्रश्न पडतो की आधी काँग्रेसने कधी "स्वच्छ" मुख्यमंत्री असावा असे धोरण ठेवले नव्हते असे तर श्री. राहूलजींना म्हणायचे नसेल?
'आदर्श'चे निर्णय कसे कार्यक्षमतेने घेतले या एका उदाहरणातच स्वच्छ दिसून येते! हाहाहा! मस्त!! कांहींही म्हणा पण या प्रकल्पाला "आदर्श" हे नांव दिल्याने लई पंचाईत होते बॉ!
पण राहुलच्या मताला कुणीही कशाला किंमत द्यावी? तो पंतप्रधान झाला तर ठीक, पण तोपर्यंत झाकली मूठ त्याने झाकलीच ठेवावी हे बरे.
अदितीशी सहमत :-)
तसेच आपले नेते राहूलजी यांनी स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती हवी असे म्हणले होते, व्यवहारात स्वच्छ हवी असे म्हणलेले नाही. दोन्ही अर्थाने स्वच्छ असलेल्या व्यक्ती या पदासाठी disqualified ठरतात. :(
>>तसेच आपले नेते राहूलजी यांनी स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती हवी असे म्हणले होते,
आता रोज तीन वेळा तोंड धुणार आहे. कोणता फेसवॉश वापरावा ते सुचवावे.
(स्वगत: म्हणजे दाढी पण रोज करायची की काय?)
आता रोज तीन वेळा तोंड धुणार आहे. कोणता फेसवॉश वापरावा ते सुचवावे
उशीर झाला. तिकडे परीक्षेचा निकाल लागला आणि आपण सराव करताय्.उद्या अॅडमिशन आहे, मंत्रालय इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये.असेल तसे या.काही जमतय का बघुया.
प्रतिक्रिया
मु़ख्यमंत्री कोण ?
अवजड उद्योग वालेच
In reply to मु़ख्यमंत्री कोण ? by विकि
राहुल भैय्या ठिक राहिल
In reply to अवजड उद्योग वालेच by मी-सौरभ
अन्य कोणीला मत दिले
अनुमोदन आहे
In reply to अन्य कोणीला मत दिले by परिकथेतील राजकुमार
आमचे मत ...
In reply to अनुमोदन आहे by अवलिया
हाण तिच्यायला ! वसुली झालेली
In reply to आमचे मत ... by कुंदन
ऑ ऑ ऑ.. महिनाअखेर फळाला आली
In reply to हाण तिच्यायला ! वसुली झालेली by अवलिया
येणारच.. मोज किती महीने झाले?
In reply to ऑ ऑ ऑ.. महिनाअखेर फळाला आली by परिकथेतील राजकुमार
>>>>फोडाफोडीसाठी काय लागेल तो
In reply to आमचे मत ... by कुंदन
किंवा पगारवाढीचा संप यशस्वी
In reply to >>>>फोडाफोडीसाठी काय लागेल तो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नान्या खरच भिकारचोट माणूस
In reply to किंवा पगारवाढीचा संप यशस्वी by अवलिया
+११११११११११ =))
In reply to नान्या खरच भिकारचोट माणूस by परिकथेतील राजकुमार
गुंतवणूकीचा परतावा मिळू लागला
In reply to नान्या खरच भिकारचोट माणूस by परिकथेतील राजकुमार
फोडाफोडीसाठी काय लागेल तो
In reply to आमचे मत ... by कुंदन
रोचक विधान या विधानातुन
In reply to फोडाफोडीसाठी काय लागेल तो by परिकथेतील राजकुमार
आडून आडून 'प्रा.डॉ. टॅक्स
In reply to रोचक विधान या विधानातुन by अवलिया
हम्म्म
In reply to अनुमोदन आहे by अवलिया
कटवापटवा बुवा. ;)आमचं काय थत्ते काका? आम्हाला
In reply to हम्म्म by नितिन थत्ते
ह्म्म्म
In reply to आमचं काय थत्ते काका? आम्हाला by llपुण्याचे पेशवेll
अशोक चव्हाणच राहणार दादा...!
मिपा लैच फाष्ट झालं राव. :)
+१
In reply to मिपा लैच फाष्ट झालं राव. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रामाणिक पणे प्रतिक्रिया
लहानपणी वाचलेली गोष्ट आठवते का?
ओबामाचा दौरा
परमपूज्य
In reply to ओबामाचा दौरा by सूर्याजीपंत
प्रतिसाद
In reply to परमपूज्य by प्रिया देशपांडे
कुणीही चालेल पण नारायणराव आणि विलासराव नकोत!
रा. रा. स. श्री. रमेशचंद्र बागवे साहेब....
बहुतेक
In reply to रा. रा. स. श्री. रमेशचंद्र बागवे साहेब.... by वेताळ
नारायण राणे अंगार है, बाकी सब
ए इंट्या
In reply to नारायण राणे अंगार है, बाकी सब by इंटरनेटस्नेही
लोकशाही
हा हा
In reply to लोकशाही by विकास
सध्या
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वच्छ
In reply to सध्या by चिरोटा
झाकली मूठ त्याने झाकलीच ठेवावी.....
In reply to स्वच्छ by विकास
खरतर श्री रामदास आठवले हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री
नंबर
असो बदला
In reply to नंबर by नितिन थत्ते
अपेक्षे
In reply to नंबर by नितिन थत्ते
कदाचीत
In reply to नंबर by नितिन थत्ते
>>तसेच आपले नेते राहूलजी
In reply to कदाचीत by विकास
अहो,
In reply to >>तसेच आपले नेते राहूलजी by नितिन थत्ते
झाले
In reply to अहो, by विकास
किती खोके
In reply to >>तसेच आपले नेते राहूलजी by नितिन थत्ते
ह्म्म्म... असो. सर्व