Skip to main content

गोलमाल ३ :

लेखक मी-सौरभ यांनी बुधवार, 10/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पिक्चर सुरु. एक भंकस गाणं हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा मिथुन आणि रत्ना पाठक यांच्यतर्फे 'ईमोशनल अत्यचार' हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा मध्यांतर हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा मिथुन आणि रत्ना पाठक यांच्यतर्फे 'ईमोशनल अत्यचार' हा हा हा हाहा लूटूपुटूची लढाई :) परत थोडं हा हा हा हा (अधिक काय लिहिणे???) कथा, अभिनय, संगीत हे पण शंकरपाळी मध्ये असणार्‍या शंकरा इतकेच आहेत :)
लेखनविषय:

वाचने 3357
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

तुम्ही गोलमाल बघितला म्हणुन चिडचिड करत आहात. मे अ‍ॅक्शन रिप्ले बघितला म्हणुन चिडचिड करत आहे. अ‍ॅक्शन रिप्ले देखील अतिशय बकवास चित्रपट आहे. एका चांगल्या पटकथेचे ३-१३ वाजवले आहेत. अक्षयकुमारचे चित्रपट याउप्पर न बघणे परवडेश.

In reply to by मृत्युन्जय

पैसे घालवून टुकारेस्ट सिनेमे पाहण्याची कन्सिस्टन्सी सोडू नकोस हां तू! अरे अ‍ॅक्शन रिप्ले काय पहाण्याची गोष्ट आहे का? _/\_ आयला..इतके सगळे त्या गोलमालला शिव्या घालताहेत म्हणजे नक्कीच काहीतरी भानग्ड आहे. ह्यावर माझ्याकडं एक उपाय आहे. चार आपल्यासारखे टवाळखोर मित्र गोळा करायचे, (ओल्यातले असाल तर ) अंमळ थोडी थोडी घेत घेत गप्पाटप्पा करायच्या, (ओल्यातले नसाल तर) कोरड्याच गप्पाटप्पा मारायच्या..आणि मग निवांतपणे टोळक्यानं जाऊन सिनेमा पहावा...पहावा म्हणण्यापेक्षा, स्र्कीनवरच्यापेक्षा आपलाच धुडगुस जास्त असावा...लोकांचंही मनोरंजन होईल आणि आपल्यालाही फार त्रास होणार नाही. :)

In reply to by धमाल मुलगा

एवढं करून पैसे घालून असले पिक्चर पाहायची गरजच काय म्हणतो मी? त्या पैशात सरबत नाही तर चखणा घ्या की. उगीच तिथे जाऊन पिक्चर हीट करायचा आणि त्या रोहित शेट्टी नामक बेडकाचा फुगवून बैल करून ठेवायचा उपद्व्याप सांगितलाय कोणी?

In reply to by नगरीनिरंजन

पण आता बघितल्याशिवाय चित्रपट बकवास आहे हे कसे कळणार? नाही म्हणजे हिस्स बद्दल समजु शकतो किंवा जानी दुश्मन पाहयचा करंटेपणा मी केला होता तेही कळु शकते. पण गोलमाल आणि अ‍ॅक्शन रिप्ले अगदीच बकवास असतील असे वाटले नव्हते रे. पण आता मी तुझी सुचना अगदी मनावर घ्यायची ठरवतो. अक्षयकुमारचा चित्रपट आला की ५० रुपयाची शीतपेयाची बाटली, ४० रुपयाचे वेफर्स, २५ रुपयाच शेंगदाणे आणि ८० रुपयाचा पनीर टिक्का घेउन सेट मॅक्स समोर बसायचे. दारं खिडक्या लावुन अंधार करायचा, टीव्ही मुझिक सीस्टिमवर टाकुन मस्त आवाज वाढवायचा आणि तसलाच (म्हणजे अक्षयकुमारचे साधारणपणे असतात तसले) एक बकवास चित्रपट बघायचा.

In reply to by मृत्युन्जय

बरोब्बर. अगदी चार-पाच जणांनी चांगला रिपोर्ट दिला तरच थेटरात जायचं नाही तर एक-दोन महिन्यात येतोच की टीव्हीवर.

In reply to by नगरीनिरंजन

जर भला मोठ्ठा स्क्रीनवाला टिव्ही / डोल्बी डिजीटल स्पीकर / होम थिएटर घेतला तर तीन महीन्यात कोणत्या ना कोणत्या तरी चॅनेलवरुन सिनेमा लागतोच ना? शिवाय असे किती हिंदी सिनेमे अगदी थिएटरमधेच जाउन बघायच्या योग्यतेचे असतात?

In reply to by मृत्युन्जय

माझ्या पण मित्रांनी गोलमाल बघितला होता म्हणुन मी दिवाळी ला आलो असताना अ‍ॅक्शन रिप्ले चे बघु असे सांगितल्याने तो बघितला. थिम ऐकली होती की मागच्या काळात जातात .. पण चित्रपट खुपच टुकार बनवला आहे. आणि निदान गोलमाल बघितला असता तरी बरे झाले असते असे वाटले ... माझे तर माझे मी मित्राचे पण तिकीट काढले होते ..म्हणुन तर दुप्पट्च शिव्या घातल्या ...

गोविंदाचा 'शिकार' पाहून मला भर थेटरात C24 ह्या आसनावर जो काही साक्षाक्तार प्राप्त झालाय की आता मी जगातला कोणताही चित्रपट सहन करु शकतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुला शिकारी (करिष्मा कपूर, तब्बु) म्हणायचा आहे का? बहुधा त्या चित्रपटासाठी त्याला फिल्लमफेअर पण मिळाले होते. ढापलेला होता तो कुठल्यातरी इंग्रजी चित्रपटावरुन

फारएण्ड कुठे आहे? बर्‍याच दिवसांत निखळ करमणूकप्रधान धागा आलेला नाहीये.

मला गोलमाल चे आधीचे भाग ही आवडले नव्हते. ओढून ताणून आणलेले विनोद. विनोदी सिनेमा म्हटलं की अजून ही हेराफेर्री च आठवतो.

म्हणजे का बेकार आहे ते कळेल. हे चित्रपट कधी खास वाटतच नाहीत. गोलमाल-१, मस्ती वगैरे अजिबात विनोदी वाटले नव्हते. दुसरा आणि हा तिसरा अजून पाहिला नाही.