✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

१. तबला - तब बोला (बनारस बाज)

म
मूकवाचक यांनी
Mon, 11/08/2010 - 00:40  ·  लेख
लेख
  • २. तबला एकल वादन - वैविध्य
  • ३. तबला (नृत्याची साथ)
  • तबला (आणि शास्त्रीय वाद्यसंगीत)

Book traversal links for १. तबला - तब बोला (बनारस बाज)

  • २. तबला एकल वादन - वैविध्य ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8184 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

माहीतीपूर्ण लेख

शुचि
Mon, 11/08/2010 - 03:26 नवीन
हा भाग थोडा कळला. खूप आवडला. लेख तर अप्रतिमच आणि माहीतीपूर्ण. खरच तबल्याचे बोल असतात नाही :) .... गणपतीचा तो श्लोक खरच तबल्याने बोलून दाखविला. बालकवींच्या "फुलराणी" या चिरतरुण कवितेमध्ये पखवाजाचा उल्लेख येतो गाऊ लागले मंगलपाठ--सृष्टीचे गाणारे भाट; वाजवी सनई मारुतराणा--कोकीळ घे तानावर ताना! नाचू लागले भारद्वाज,--वाजविती निर्झर पखवाज! नवरदेव सोनेरी रविकर--नवरीही फुलराणी सुंदर; लग्न लागते सावध सारे--सावध पक्षी सावध वारे! दवमय हा अंत:पट फिटला--भेटे रविकर फुलराणीला!
  • Log in or register to post comments

छान! >>माझ्या ओळखीच्या एक

स्वानन्द
Mon, 11/08/2010 - 10:45 नवीन
छान! >>माझ्या ओळखीच्या एक बुवानी पखवाज सात्त्विक, तबला राजसिक आणि ढोलकी तामसी वाद्य आहे असे काहीतरी स्पष्टीकरण बोलण्याच्या ओघात दिल्याचे स्मरते. खरोखर रोचक माहिती!
  • Log in or register to post comments

माहीती छान. बाकी घरी गेल्यावर

llपुण्याचे पेशवेll
Mon, 11/08/2010 - 10:51 नवीन
माहीती छान. बाकी घरी गेल्यावर ऐकेन. ऑफीसातून बॅन आहेत तुमचे सगळे दुवे.
  • Log in or register to post comments

कृपया आमच्या

विसोबा खेचर
Mon, 11/08/2010 - 11:12 नवीन
कृपया आमच्या दिल्ली-अजराडावरही लिहा..फारुकाबादवरही लिहा.. तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा