हा भाग थोडा कळला. खूप आवडला. लेख तर अप्रतिमच आणि माहीतीपूर्ण. खरच तबल्याचे बोल असतात नाही :) .... गणपतीचा तो श्लोक खरच तबल्याने बोलून दाखविला.
बालकवींच्या "फुलराणी" या चिरतरुण कवितेमध्ये पखवाजाचा उल्लेख येतो
गाऊ लागले मंगलपाठ--सृष्टीचे गाणारे भाट;
वाजवी सनई मारुतराणा--कोकीळ घे तानावर ताना!
नाचू लागले भारद्वाज,--वाजविती निर्झर पखवाज!
नवरदेव सोनेरी रविकर--नवरीही फुलराणी सुंदर;
लग्न लागते सावध सारे--सावध पक्षी सावध वारे!
दवमय हा अंत:पट फिटला--भेटे रविकर फुलराणीला!
प्रतिक्रिया
माहीतीपूर्ण लेख
छान! >>माझ्या ओळखीच्या एक
माहीती छान. बाकी घरी गेल्यावर
कृपया आमच्या