कवितेत बद्ध केल्याबद्दल धन्यवाद. मिपावरील सर्वांनाच ही दिवाळी आनंदाची जावो.
दिवाळीचा मुहुर्त साधायच्या प्रयत्नात कविता थोडी अर्धीकच्ची राहिली आहे असं वाटलं. दोनतीन ठिकाणी वृत्ताची खेचाखेच झालेली आहे. पण या प्रकारच्या कवितेत शब्दांपेक्षा भावना महत्त्वाची, ती पोचते.
दिपावलीच्या शुभेच्छा
मस्तं कविता. सर्वांना
वावा!
अतिशय सुंदर कविता लखलखती
कविता आवडली .
सुरुवातच आवडली प्राजू खूप!
मस्त...आवडली......
सु रे ख....!!
मस्त कविता
+१
झकास!