✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सूड

आ
आदिजोशी यांनी
Wed, 11/03/2010 - 11:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5803 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

वा !!!!

नितिन थत्ते
Wed, 11/03/2010 - 12:18 नवीन
Image removed. खी खी खी. अ‍ॅड्या, 'जोशींच्या घरात' राहणारा अ‍ॅड्या हाच काय?
  • Log in or register to post comments

सहमत

आजानुकर्ण
Wed, 11/03/2010 - 19:46 नवीन
जबरदस्त लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

:)

ब्रिटिश टिंग्या
Wed, 11/03/2010 - 12:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments

अग्गग्ग्गा... बिचारे गिर्‍या,

मराठमोळा
Wed, 11/03/2010 - 12:27 नवीन
अग्गग्ग्गा... बिचारे गिर्‍या, शिर्‍या.. विर्‍या वाचला म्हणायचं.. ;)
  • Log in or register to post comments

गिर्‍या, शिर्‍या आणि

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/03/2010 - 12:32 नवीन
गिर्‍या, शिर्‍या आणि विर्‍याचे चेहरे आम्हाला दिसतायत तेच आहेत क अ‍ॅडीभौ ? ;) सूड लैच फर्मास !
  • Log in or register to post comments

सूड लैच फर्मास !

प्रभो
Wed, 11/03/2010 - 19:50 नवीन
सूड लैच फर्मास !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फर्मास जमले आहे.

मृत्युन्जय
Wed, 11/03/2010 - 13:12 नवीन
फर्मास जमले आहे.
  • Log in or register to post comments

जबरा मांडणी केलीय. सूड आवडला

डॉ.श्रीराम दिवटे
Wed, 11/03/2010 - 13:24 नवीन
जबरा मांडणी केलीय. सूड आवडला अन् आसूडही!
  • Log in or register to post comments

सह्ही ...!!

सूड
Wed, 11/03/2010 - 13:44 नवीन
>>प्रश्न त्याच्या मनात रूंजी घालत होते. आपला बिचारा नायक आतल्या आत कुढत होता. भाजी निवडताना, कपडे वाळत घालताना, बाथरूम घासताना आणि भाजीवाल्या भैय्याशी घासाघीस करतानाही सतत त्याच्या मनात हाच विचार असे. त्याचं कामात लक्ष लागेना. पोळ्या करपू लागल्या, भात कच्चा राहू लागला, कपड्यांवरचे डाग तसेच राहू लागले. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त जमवला सूडाचा बेत !!

काव्यवेडी
Wed, 11/03/2010 - 13:54 नवीन
मस्त जमवला सूडाचा बेत !! धमाल आली वाचायला !!
  • Log in or register to post comments

मस्त!

कुसुमिता१२३
Wed, 11/03/2010 - 14:49 नवीन
भारी लिहीलय!
  • Log in or register to post comments

एक नम्बर

satish kulkarni
Wed, 11/03/2010 - 14:59 नवीन
नेहमीप्रमाणे खुसखुशीत लेख.. जियो ...
  • Log in or register to post comments

नायकाची

५० फक्त
Wed, 11/03/2010 - 16:31 नवीन
नायकाची बायको आय्टी वाली होती का हो ? त्याच्या सुरुवातीच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. हर्षद
  • Log in or register to post comments

मस्त !

प्राजक्ता पवार
Wed, 11/03/2010 - 16:32 नवीन
नेहमीप्रमाणेच छान लिहलय :)
  • Log in or register to post comments

लै भारी सूड!

स्वाती२
Wed, 11/03/2010 - 19:06 नवीन
लै भारी सूड! :)
  • Log in or register to post comments

सॉरी रे मित्रा...

धमाल मुलगा
Wed, 11/03/2010 - 19:15 नवीन
अ‍ॅड्या.... आपण दोस्त ना? मग असं नाही करायचं. मी कधीतरी काहीतरी चुकुन बोलुन गेलो असेन रे, ते काही एव्हढं मनाला लाऊन नाही घ्यायचं... ते सोड, बघू, गवार निवडतोयस का? चल मी तुला मदत करतो. अरे मित्रच मित्राच्या मदतीला येणार ना? मग? :) हॅ हॅ हॅ!!!!
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे खुसखुशीत! "आदि

शुचि
Wed, 11/03/2010 - 19:48 नवीन
नेहमीप्रमाणे खुसखुशीत! "आदि जोशी" हे लेखक कधीच अपेक्षाभंग करत नाहीत. :)
  • Log in or register to post comments

फर्मास लेख !! आम्हाला सुड

स्पंदना
Wed, 11/03/2010 - 21:38 नवीन
फर्मास लेख !! आम्हाला सुड कळला पण आसुड कोणावर ते नाही उमगल बा !! जाउ दे एव्हढा अभ्यास करुन कुठ पी एच डी करायचीय? बाकी धमु दुपटी वाळत घातलेल्या हातान नका ह गवार निवडु !!
  • Log in or register to post comments

किती तो दुष्टपणा करावा ना!

धमाल मुलगा
Wed, 11/03/2010 - 22:17 नवीन
Image removed. किती तो दुष्टपणा करावा ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

हॅ हॅ हॅ !!

अनिल हटेला
Wed, 11/03/2010 - 22:18 नवीन
आवडली सूडकथा !! :-)
  • Log in or register to post comments

आवाज न येता

पैसा
Wed, 11/03/2010 - 22:49 नवीन
फटाके लागले! आदि, राहिलेला सूड कसा पुरा करायचा माहिती आहे ना? बायकोच्या एखाद्या छान मैत्रिणीशी विर्‍याची ओळख करून द्या. तुमचं काम झालंच म्हणून समजा!
  • Log in or register to post comments

ठॉ ठ्ठॉ...

चिगो
Wed, 11/03/2010 - 23:38 नवीन
फुटलो... लय बेक्कार झटका सुड आहे.. ;-) (अरे ते गडाबडा कसं लोळतात स्माइलीत, ते सांगा रे कोणी)
  • Log in or register to post comments

:-)

आदिजोशी
गुरुवार, 11/04/2010 - 12:46 नवीन
सगळ्यांचे मनापासून आभार
  • Log in or register to post comments

हा हा हा. जबरा प्लान..

Rahul D
Tue, 04/26/2016 - 22:24 नवीन
हा हा हा. जबरा प्लान..
  • Log in or register to post comments

सूड जब्बरदस्त आहे, असा सूड

वीणा३
Wed, 04/27/2016 - 09:08 नवीन
सूड जब्बरदस्त आहे, असा सूड बायकांना कसा घेता येईल याचा विचार करत्ये :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा