✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझी भटकंती : अंदमान..

च
चिगो यांनी
Tue, 11/02/2010 - 21:27  ·  लेख
लेख

Book traversal links for माझी भटकंती : अंदमान..

  • ‹ माझी भटकंती : उत्तराखंड
  • Up
  • माझी भटकंती : पुर्वोत्तर भारत ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14643 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

जबरदस्त फोटो!!!!!!

प्रभो
Tue, 11/02/2010 - 21:33 नवीन
जबरदस्त फोटो!!!!!!
  • Log in or register to post comments

पुन्हा अप्रतिम!

पैसा
Tue, 11/02/2010 - 21:36 नवीन
लेखन आणि फोटो दोन्ही खूपच छान. सावरकरांच्या कोठडीचं दर्शन घ्यायला मिळालं, केवढं भाग्य तुमचं!
  • Log in or register to post comments

+१ हेच म्हणते.. अफ्फाट आलेत

मितान
Tue, 11/02/2010 - 22:01 नवीन
+१ हेच म्हणते..:) अफ्फाट आलेत फोटो ! लेखन वाढवा की वो थोडं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आयला...

चिगो
Tue, 11/02/2010 - 22:25 नवीन
आणि मला वाटत होतं, पाल्हाळ लांबतय का काय म्हणून ! आता मिपा संम ला फॉन्ट साईझ आणि लाईन स्पेसिंग वाढवायची सोय आहे का ते विचारायला लागेल.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

हेच म्हणतो

बेसनलाडू
Tue, 11/02/2010 - 22:24 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असेच म्हणते..

शिल्पा ब
Mon, 11/15/2010 - 23:21 नवीन
असेच म्हणते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सावरकर....

प्रशु
Tue, 11/02/2010 - 21:38 नवीन
कधी कळणार ह्या देशाला 'ह्या' माणसाचे मोठेपण...
  • Log in or register to post comments

एव्हाना कळायला हवे होते...

अर्धवटराव
Tue, 11/02/2010 - 22:05 नवीन
आता तर केंद्रीय मंत्री स्तरावरचे लोक सावरकरांच्या आठवणी अंदमानातुन पुसायला निघालेत !! अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

कधी कळणार ह्या देशाला 'ह्या' माणसाचे मोठेपण...

चिंतामणी
Tue, 11/02/2010 - 23:40 नवीन
+१११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

+१ मुर्खांचा बाजार आहे

शिल्पा ब
Mon, 11/15/2010 - 23:24 नवीन
+१ मुर्खांचा बाजार आहे नुसता..राजकारणी असो की नोकरशहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

हा भागही झकास. मागे 'ऋ'ने

अनामिक
Tue, 11/02/2010 - 21:53 नवीन
हा भागही झकास. मागे 'ऋ'ने लिहिलेला अंदमानवरचा लेख आठवला.
  • Log in or register to post comments

अहो...

चिगो
Tue, 11/02/2010 - 22:32 नवीन
लिंक द्या की जरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

सुरेख फोटो आणि लेख!

स्वाती२
Tue, 11/02/2010 - 22:01 नवीन
सुरेख फोटो आणि लेख!
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

प्रियाली
Tue, 11/02/2010 - 22:08 नवीन
दोन्ही जबरदस्त!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

+१

चित्रा
Sun, 11/14/2010 - 17:15 नवीन
फारच आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

मस्तच रे!

धमाल मुलगा
Tue, 11/02/2010 - 22:07 नवीन
झकास वर्णन. आवडलं एकदम.
फक्त अंदमानला यायची ऐपत झाली, म्हणून स्वातंत्र्यवीरांच्या जागेवर, क्षणभराचा का होईना, हक्क सांगायची आपली लायकी नाही, हीच एक भावना मनात होती त्याक्षणी...
बास भौ! जिंकलंस मित्रा..जिंकलंस.!!!
  • Log in or register to post comments

डोळ्यात पाणी....!!

इन्द्र्राज पवार
Wed, 11/03/2010 - 12:49 नवीन
".....बास भौ! जिंकलंस मित्रा..जिंकलंस.!!!...." ~~ श्री.धमु यानी आमच्या भावना नेमक्या शब्दबद्ध केल्या आहेत या विषयाबाबत. श्री.चिगो.....खूपच सुंदर वर्णन केले आहे, तुम्ही....त्याचबरोबर ते फोटोही. मी आणि माझ्या चार मित्रांनी काही वर्षापूर्वी चेन्नईहून बोटीने अंदमान (व निकोबारचाही...) प्रवास केला आहे. आमची कंडक्टेड टूर नसल्याने व त्यावेळी वेळेचेही काही बंधन नसल्याने आम्ही मनसोक्त सेल्युलर जेल परिसरातच जास्त वेळ काढला होता.....पाऊसही भरपूर असल्याने फिरण्यावरही साहजिकच बंधन आले होते (निकोबारवर तर उतरूही शकलो नव्हतो). तेथील स्थानिकांनी सांगितले की पाऊस असा धो-धो पडतोच. तुम्ही म्हणता तशी भावुक स्थिती 'त्या' कोठडीजवळ आले की नक्कीच होते. आमच्यातील एका मित्राला (गांधीभक्त असल्याने...) हिंदु महासभेची मते पटत नसत. पण प्रत्यक्ष तात्यांच्या सेलमध्ये पाय टाकण्यापूर्वी सर्वप्रथम त्याने तिथे डोके ठेवले.....! मी तर 'सावरकर प्रेमी".... अक्षरशः थरथरत होतो....रडू फुटते की काय, असे वाटू लागले होते. डोळ्यात आपोआप पाणी येते....त्या ठिकाणी वावरताना. पाचसहा वर्षापूर्वी साध्या कॅमेर्‍याने आम्ही काढलेले फोटों व तुमचे आत्ताचे इथले फोटो पाहिल्यावर कळते की, अशा आठवणी फोटोनी नव्हे तर त्यावर केलेल्या चर्चेमुळे दीर्घकाळ लक्षात राहतील. लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

इन्द्रा...

चिगो
Wed, 11/03/2010 - 18:34 नवीन
मनाची तशी अवस्था होते हे अगदी खरे... माझ्या मित्राला कळेचना, मी असा बावचाळल्यागत का करतोय ते? तो मला म्हणत राहीला की काढून घे फोटो.. मी नाही म्हणालो त्याला. त्या दाराच्या बाहेर (वीर सावरकर कोठडीची पाटी असलेला) आल्यावरच मी फोटो काढून घेऊ शकलो.. मी तुमच्या भावना समजूही शकतो, आणि त्यांचा आदरही करतो.. प्रतिसादासाठी धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

>>पण प्रत्यक्ष तात्यांच्या

अर्धवट
Tue, 11/16/2010 - 21:55 नवीन
>>पण प्रत्यक्ष तात्यांच्या सेलमध्ये पाय टाकण्यापूर्वी सर्वप्रथम त्याने तिथे डोके ठेवले.....! मी तर 'सावरकर प्रेमी".... अक्षरशः थरथरत होतो....रडू फुटते की काय, असे वाटू लागले होते. डोळ्यात आपोआप पाणी येते... इंद्रदेवा.. काय सांगू देवा.. अगदी अगदी अगदी असंच होतं... हुंदका आवरत नव्हता.. भाईकाकांचे शब्द आठवतात.. कोठडीत तेज वसतीला आलं की कोठडीचा गाभारा होतो.. मी असाच निशब्द बसलो होतो खूप वेळ त्या गाभार्‍यात.. नंतर चार-पाचजणांनी मिळून 'ने मजसी ने' म्हणलं होतं बाबुजींच्या चालीत.. शेवडचं कडवं म्हणताच येइना दाटलेल्या गळ्यानं.. वेळ मिळाला तर लिहितो कधीतरी फोटोसकट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

खरंय दोस्तांनो!

धमाल मुलगा
Tue, 11/16/2010 - 22:09 नवीन
मी अजुन तिथे गेलो नाहीये, पण समजू शकतो भावना. हे केवळ वाचतानाच डोळे कधी ओलावले ते कळलं नाही! शब्दातीत अनुभव असणार हे सांगायला कोणी ढुढ्ढाचार्याची गरजच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

झकास वर्णन आणि फोटो. अजुन

Dhananjay Borgaonkar
Tue, 11/02/2010 - 23:12 नवीन
झकास वर्णन आणि फोटो. अजुन येऊदेत,.
  • Log in or register to post comments

स्वातंत्रवीरांच्या कोठीचा

प्राजु
Tue, 11/02/2010 - 23:18 नवीन
स्वातंत्रवीरांच्या कोठीचा फोटो बघूनच अंगावर रोमांच आले.. तुमचं काय झालं असेल कल्पना करू शकते. सुरेख! लेख आणि छायाचित्रे सगळेच सुंदर!
  • Log in or register to post comments

वर्णन आणि फोटो दोन्ही खासच !

पुष्करिणी
Tue, 11/02/2010 - 23:27 नवीन
वर्णन आणि फोटो दोन्ही खासच !
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

सहज
Wed, 11/03/2010 - 11:56 नवीन
हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

छान

सुनील
Wed, 11/03/2010 - 00:17 नवीन
फोटो छान. हिरवट-निळ्या पाण्याचा तर खासच!
  • Log in or register to post comments

सही...

मी-सौरभ
Wed, 11/03/2010 - 00:24 नवीन
अंदमान ला जायचा प्लॅन असेल तर किती दिवस अन किती पैक लागतील? मी पुण्यात राह्तो :)
  • Log in or register to post comments

मला पण जायचं आहे

५० फक्त
Wed, 11/03/2010 - 07:01 नवीन
मला पण जायचं आहे, डोंबिवलिचा एक ग्रुप आहे त्यांच्या डिटेल्स मिळाल्या की मेसेज टाकेन तो पर्यंत इमेल करा. हर्षद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

पुण्याहुन...

चिगो
Wed, 11/03/2010 - 12:44 नवीन
चेन्नई की कोलकात्याला जायचं ते ठरवा. माझ्या माहितीप्रमाणे चेन्नई वरुन कमी नोटा लागतात. ट्रॅव्हलवाल्यांना विचारुन बघा. थोडं योग्य प्लानिंग केलं तर रिटर्न टिकीट १६-१७ हजारापर्यंत पडेल. काय करता, फ्लाईट्स कमी आहेत तिथल्यासाठी.. तिथे काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे, समुद्रमार्गेही जाता येतं. दोन-अडीच दिवस लागतात, म्हणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मस्तच.

जागु
Wed, 11/03/2010 - 11:16 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

चिगो, सुरेख! पोहर्‍यात बरंच

यशोधरा
Wed, 11/03/2010 - 11:22 नवीन
चिगो, सुरेख! पोहर्‍यात बरंच काही आहे असं दिसतय :) जंगलछटा आणि निळा हिरवा समुद्र केवळ! स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल +१.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ..

चिगो
Wed, 11/03/2010 - 12:39 नवीन
असंच असंच... प्रयत्न करतो, आणखी काय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छान. आवडेश.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/03/2010 - 11:36 नवीन
छान. आवडेश.
  • Log in or register to post comments

सलाम..!

विसोबा खेचर
Wed, 11/03/2010 - 11:49 नवीन
सलाम..!
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

चिगो
Sat, 05/14/2011 - 09:33 नवीन
तात्या... धन्यु !! तुमच्यासारख्यांचे कौतिक लय मोलाचे वाटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

फार छान.

गवि
Wed, 11/03/2010 - 12:15 नवीन
क्या बात..क्या बात..क्या बात.. डीटेल मधे लिहिलं आहेत. फोटो सुंदर.. त्या स्वा. सावरकरांच्या कोठडीत मीही गेलो होतो. वीस वर्षांपूर्वी. तेव्हा मी साष्टांग नमस्कार घातला होता. आणि आजुबाजूचे व्हाईट कॉलर्ड महाराष्ट्रीय भारतीय मित्र एकजात हसले होते. "काय बावळट आहे" म्हणून. त्यावेळी हे इतक्या वाईट कंडिशन मधे होतं की माझे कपडे त्या "साष्टांग नमस्कारा"नंतर धुळीने रंगले होते. लेख मस्त..
  • Log in or register to post comments

फास..

गवि
Wed, 11/03/2010 - 12:18 नवीन
तिथे एक फाशीगेट बघितलं. त्याच्या फासात मान ठेवून बघितली होती. भयंकर काटा अंगावर. दुसरा मित्र खटक्याच्या लिव्हरवर हात ठेवून उभा आहे हे बघून झटकन दोर गळ्यातून काढला. असे मित्र असले की वेगळे शत्रू कशाला हवे? असो. जुन्या आठवणी जागवल्यात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

थँक्स...

चिगो
Wed, 11/03/2010 - 12:37 नवीन
आता मात्र परिस्थिती बरी आहे तिथली.. त्या फाशीच्या जागी मी पण टरकलो होतो. एकाच ठिकाणी तीन फाशीचे फंदे लटकत होते.. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद...

चिगो
Wed, 11/03/2010 - 12:48 नवीन
सगळ्यांचा खुप खुप आभारी आहे.. :-)
  • Log in or register to post comments

सागरा प्राण तळमळला...

मदनबाण
Wed, 11/03/2010 - 12:58 नवीन
सागरा प्राण तळमळला... फोटो आणि वर्णन अप्रतिम... :)
  • Log in or register to post comments

__/\__ धन्यवाद. अंदमान सफारी

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/03/2010 - 13:06 नवीन
__/\__ धन्यवाद. अंदमान सफारी अतिशय सुरेख ! 'मड वल्कॅनो' बद्दल पहिल्यांदाच माहिती झाली. आता जालावर शोध घेतो. अवांतर :- 'टरकीफाईंग' शब्द आवडला ;)
  • Log in or register to post comments

धन्स...

चिगो
Wed, 11/03/2010 - 18:37 नवीन
अवांतर :- 'टरकीफाईंग' शब्द आवडला हॅ हॅ.. पुन्हा धन्यु.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

माननीय चिगो यांचे लक्ष लक्ष

गांधीवादी
Tue, 11/16/2010 - 07:57 नवीन
माननीय चिगो यांचे लक्ष लक्ष आभार. माझे वडील सावरकर भक्त, 'सावरकर' हा नुसता शब्द देखील उच्चारला कि अंगात एक वीज संचारते, तर हा लेख आणि श्री. इंद्रा यांचा प्रतिसाद वाचून काय झाले असेल, हे सांगू शकत नाही. श्री. इंद्रा यांना व श्री. गगनविहारी यांना नम्र विनंती, त्यांचेहि सविस्तर अनुभव आणि फोटो येउद्यात. गगनविहारी यांना जसा कोठडीतील धुळीचा आस्वाद मिळाला तशी तिथली काही धूळ आमच्याहि माथी लागावी म्हणून तळमळ वाटत आहे. सुप्रसिद्ध अविनाश धर्माधिकारी यांनी सावरकरांचे केलेले वर्णन. : १) http://www.esnips.com/doc/cf0d7370-01a6-44f1-8e3a-dc68773d60e3/Veer-Savarkar---1-of-2 २) http://www.esnips.com/doc/9f7be2e2-6da1-4488-9cb7-c4857768cead/Veer-Savarkar---Part-2-of-2
  • Log in or register to post comments

चौकशी

daredevils99
Tue, 11/16/2010 - 08:12 नवीन
अंदमानातून सुटण्यासाठी सावरकरांनी ब्रिटिशांना माफीपत्र लिहून दिले होते. त्याची प्रत कुठे मिळेल का?
  • Log in or register to post comments

ते माफीपत्र नव्हते.. आपण तसा

अर्धवट
Tue, 11/16/2010 - 22:00 नवीन
ते माफीपत्र नव्हते.. आपण तसा उल्लेख चुकून केला असेल असे गृहीत धरतो.. त्याचा गोषवारा आहे माझ्याकडे. सुटकेच्या शर्ती आणी अटी असे स्वरूप होते त्याचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: daredevils99

चिगो शेवटच वाक्य

प्रीत-मोहर
Tue, 11/16/2010 - 22:19 नवीन
चिगो शेवटच वाक्य खासच........ तुम्ही लकी आहात.....तात्यारावांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या कोठडीच दर्शन तुम्ही घेतलत..... हे लिहीताना माझ्या अंगावर काटा उठलाय.......
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा